हा किस्सा रेडियोवरच्या प्रसारणातला. खरं तर प्रसारण, मग ते थेट असो की मुद्रित, दोन्ही प्रकारांमध्ये सतत नवनवे किस्से घडतंच असतात. असाच एक किस्सा...
नेहमीप्रमाणे थेट बातमीपत्रासाठी बातम्या काढणं, तयार करणं, टाईप झालेल्या बातम्या वाचून दुरूस्त करून घेणं अशी लगबग सुरू होती. बातमीपत्र तयार झालं आणि नेहमीप्रमाणे वरीष्ठांना सांगुन मी स्टुडियोमध्ये जायला निघाले. प्रसारणाच्या साधारण पाच मिनिटं आधी मी स्टुडियोमध्ये पोहोचले. सिग्नेचर ट्यून (बातम्या सुरू होण्यापूर्वीचं संगीत), माईक तपासणी असे नित्य सोपस्कार पार पडले आणि मी शांतपणे प्रसारणाच्या वेळेची वाट पाहू लागले.
अचानक... मला उचकी लागली. एक...दोन...
आज शुक्रवार
जागुताई.. मस्तच ग.. कधी येवु
कान्टा लगा......
+/-१
पिवळा डँबिस हे मात्र खर की हे
पेडवे - तारली.