उच्चारातल्या गमती...
भडकमकर या आडनावाचा भडक मकर असा उच्चार करणाऱ्या सरदारजीचा विनोद फार जुना झाला, नाही का. उच्चारातल्या या आणखी काही गमती-जमती..
कार्यबाहुल्यामुळे - या शब्दाचा उच्चार कार्यबाहु ल्ल्या मुळे असा केला जातो. (ल वर आघात)
नवख्या /अमराठी माध्यमात शिकलेल्या मुलांकडून कार्य बाहुल्या मुळे (बाहुला?) असा उच्चार ऐकून मौज वाटली.
'काटकसर' -काही वर्षांपूर्वी शेजारची पाचव्या इयत्तेत शिकणारी मुलगी लोकसत्ता घेऊन आली. मला एका पानावरची गोष्ट, खरं तर शीर्षक दाखवलं. ते होतं, 'काटकसर'.
तिची तक्रार - ताई, या गोष्टीत कोणीच काटक सर नाहीत...
क्वात्रोची - हे प्रकरण प्रसार माध्यमांमध्ये गाजत होतं, तेव्हाची गोष्ट. शिकाऊ पत्रकार बराच वेळ अनेक शब्दकोश ( अवांतर - शब्दकोशाला आमच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने शब्देश्वरी असा सुरेख शब्द बहाल केलाय) घेऊन बसला होता.
त्याला विचारलं, कोणत्या शब्दाचा अर्थ शोधतोयस?
तो उत्तरला, खूप मोट्ठ स्पेलिंग आहे. थांबा, बातमी दाखवतो. तो शब्द होता... Ottavio Quattrocchi.
अवांतर - त्याला हे दोन्ही शब्द समजले नव्हते. संदर्भाने हे नाव आहे, इतकं समजू शकलं असतं कदाचित, पण चुकीच्या पद्धतीने मजकुराचा अनुवाद करायचा प्रयत्न केला, अर्थात आधी शब्द नंतर प्रत्येक शब्दाचा अर्थ, नंतर वाक्य... त्यामुळे...
असो.
इथे मी चुकीच्या पद्धतीने अनुवाद करायचा प्रयत्न असं म्हटलंय. त्याचा अर्थ काय? तर इंग्रजी मजकुरावरून बातमी करायची असेल तेव्हा आमच्या आकाशवाणीतल्या वयाने, मानाने आणि अनुभवानेही ज्येष्ठ असणाऱ्या वरीष्ठांच्या शब्दात सांगायचं तर...
'इंग्रजी मजकूर पूर्ण वाचून घे. किमान पदवीधर इतकी शैक्षणिक पात्रता असणाऱ्या व्यक्तीला त्या मजकुरातला महत्वाचा आशय कळावा, इतकी माफक अपेक्षा आहे. कदाचित खूप शब्द समजणारही नाहीत. पूर्ण मजकूर दोन वेळा वाचून घे. आता तो कागद बाजूला ठेव आणि त्यात काय म्हटलंय, ते मला सांग. तू मला जे सांगशील, तीच बातमी. आकडेवारी, महत्त्वाची नावं वगळता, नेमकं काय झालं, ते सांगता आलं पाहिजे. तो कागद समोर ठेवून बातमी करायची नाही'
हाच नियम भाषांतर अथवा अनुवादाच्या सर्व प्रकारांना लावता येईल, नाही का?
विषय थोडा भरकटला का? पण एका ओघात लिहून गेले हे सगळं... उच्चारांच्या आणखीही गमती असतील तुमच्याकडे, तर वाचायला आवडतील...
याद्या
18467
प्रतिक्रिया
87
मिसळपाव
हॅ:! फारच लवकर आवरतं घेतलंत
आपल्या माजी राष्ट्राध्यक्षा
खाडीदेशांत काम करताना माझ्या
नाना पळशीकर या नावावरचा पांवि
In reply to खाडीदेशांत काम करताना माझ्या by डॉ सुहास म्हात्रे
कंड कटर
फडके.
भडक कम कर
शॄंगारपुरे
रानडे..
एक ऐकीव कथा, पण त्यातल्या
अगागागागागागागा =)) =)) =)) =
In reply to एक ऐकीव कथा, पण त्यातल्या by आदूबाळ
=))
In reply to एक ऐकीव कथा, पण त्यातल्या by आदूबाळ
मल्लूंच्या इंग्रजी
In reply to एक ऐकीव कथा, पण त्यातल्या by आदूबाळ
"मै णा कल होर्स राईड किया"
In reply to मल्लूंच्या इंग्रजी by थॉर माणूस
माझ्या एका क्लायंटचं आडनाव
In reply to मल्लूंच्या इंग्रजी by थॉर माणूस
))::))::))::
(No subject)
एकदा अशीच उच्चारातली गंमत
यात खरेतर मुलाचाही दोष नसावा.
In reply to एकदा अशीच उच्चारातली गंमत by इशा१२३
धमाल किस्से..
गुजराथी उच्चार
होलमध्ये स्नेक
In reply to गुजराथी उच्चार by राजेंद्र मेहेंदळे
हा माझ्या एका कामात घडलेला
(No subject)
In reply to हा माझ्या एका कामात घडलेला by अत्रुप्त आत्मा
, ,
In reply to हा माझ्या एका कामात घडलेला by अत्रुप्त आत्मा
हा वरील किस्सा घडला..ते ठिकाण
In reply to , , by डॉ सुहास म्हात्रे
बँक्वीट का कसलासा म्हणतात तो
In reply to हा वरील किस्सा घडला..ते ठिकाण by अत्रुप्त आत्मा
सलीम फेकूच्या आठवणीने डॉळे
In reply to बँक्वीट का कसलासा म्हणतात तो by टवाळ कार्टा
जांगीर को नक्को भूलो
In reply to सलीम फेकूच्या आठवणीने डॉळे by बॅटमॅन
अर्रे, इत्ते सालसे अंग्रेजा
In reply to जांगीर को नक्को भूलो by टवाळ कार्टा
जांगिर दरवाजा मारनेमें उस्ताद
In reply to अर्रे, इत्ते सालसे अंग्रेजा by बॅटमॅन
डालो रे, अब्बी के अब्बी.
In reply to जांगिर दरवाजा मारनेमें उस्ताद by टवाळ कार्टा
हा वरील किस्सा घडला..ते ठिकाण
In reply to , , by डॉ सुहास म्हात्रे
हा वरील किस्सा घडला..ते ठिकाण
In reply to , , by डॉ सुहास म्हात्रे
मिपाची व्यवस्थाही तितकीच
In reply to हा वरील किस्सा घडला..ते ठिकाण by अत्रुप्त आत्मा
लै जोरात आडोश्याला पळ !!!
In reply to मिपाची व्यवस्थाही तितकीच by बॅटमॅन
दुष्ष्ट खाटुकम्यान
In reply to मिपाची व्यवस्थाही तितकीच by बॅटमॅन
देवा! काय हे? नको ती हौस!
In reply to हा माझ्या एका कामात घडलेला by अत्रुप्त आत्मा
आय अॅम हुज वाइफ स्पीकिंग...
I m u n u r mi
In reply to आय अॅम हुज वाइफ स्पीकिंग... by बबन ताम्बे
I m u n u r mi - सॉल्लीड !
In reply to I m u n u r mi by टवाळ कार्टा
हा हा हा....
In reply to I m u n u r mi - सॉल्लीड ! by बबन ताम्बे
अजूनेक जबरी किस्सा...
(No subject)
In reply to अजूनेक जबरी किस्सा... by बॅटमॅन
:lol: कहर किस्से आहेत एकेक.
In reply to अजूनेक जबरी किस्सा... by बॅटमॅन
mattomme.
In reply to अजूनेक जबरी किस्सा... by बॅटमॅन
एक सर्वसाधारण निरीक्षण आहे की
पंजाबी लोकांचे उच्चार तर
एका मराठी सरांनी कालेजात anna
बापरे! हसून पुरेवाट झालीये.
हॅ हॅ हॅ
In reply to बापरे! हसून पुरेवाट झालीये. by रेवती
==)) ==))
In reply to हॅ हॅ हॅ by योगी९००
आता मीही मूळची कन्नडिगा
In reply to हॅ हॅ हॅ by योगी९००
मग अककुरा म्हणजे पालेभाजी का?
In reply to बापरे! हसून पुरेवाट झालीये. by रेवती
हो.
In reply to मग अककुरा म्हणजे पालेभाजी का? by असंका
मराठी देखील इतर भाषिकांसाठी कन्फ्युजिंगच आहे.
"कार्ड"
बंगाली भद्रजन उर्दूची कशी वाट लावतात
बंगाली बाबु धन्य बोलतात
In reply to बंगाली भद्रजन उर्दूची कशी वाट लावतात by वामन देशमुख
एक राहीले
In reply to बंगाली बाबु धन्य बोलतात by राजेंद्र मेहेंदळे
आमच्या हापिसात एक बंगाली
बंगाल्यांचे बंगाली सोडून अन्य
In reply to आमच्या हापिसात एक बंगाली by धन्या
(No subject)
In reply to बंगाल्यांचे बंगाली सोडून अन्य by बॅटमॅन
आणि ही...ही...ही...
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
माझ्याकडे काहि बंगाली यजमान
जुन्या जमान्यात इंग्रजी
अवांतर
In reply to जुन्या जमान्यात इंग्रजी by आदूबाळ
हा हा हा ... मग काय ट्याली
In reply to अवांतर by बॅटमॅन
हा हा हा, अगदी अगदी
In reply to हा हा हा ... मग काय ट्याली by आदूबाळ
weचा योग्य उच्चार "उइ"
In reply to जुन्या जमान्यात इंग्रजी by आदूबाळ
ओष्ठ्यता भरण्यासाठी!
In reply to जुन्या जमान्यात इंग्रजी by आदूबाळ
बंगाली लोक लिंगभेदामध्येही
"वी नीड मोर हार्ड डिक्स"
(No subject)
In reply to "वी नीड मोर हार्ड डिक्स" by मराठे
(No subject)
In reply to "वी नीड मोर हार्ड डिक्स" by मराठे
माझ्या एका मित्राचे नाव
सुखदीप बाबत सुध्धा तस्सेच
In reply to माझ्या एका मित्राचे नाव by खटपट्या
मुंबईत असताना आमच्या कंपनीत
सचिन एक ग्रेट प्लेयर
चर्चगेट ला सुंदराबाई हॉल
In reply to सचिन एक ग्रेट प्लेयर by चौकटराजा
बंगाल्यांचे उच्चार.
मी पाहिलेला किस्सा.
नोईडा भागात जागांचे भाव
In reply to मी पाहिलेला किस्सा. by हुकुमीएक्का
चूडियों वाली गाडी"
In reply to नोईडा भागात जागांचे भाव by खटपट्या
पांच मशिन
एक_शेपरेट_बंगाली_धागा
हाहाहा!