अलीकडे झालेल्या शिवाजी महाराज व बाळ ठाकर्यांच्या फेसबुकवरील काही प्रक्षोभक चित्रांमुळे पुण्यात काही भागात वातावरण
तंग होते. त्यात एका निरपराध मुस्लिम युवकाचा मारहाणीत मृत्यू झाला. हे अगदी चुकीचे आहे. त्याच्या खुनाला जबाबदार असणार्यांना शक्य तेवढी कठोर सजा व्हावी. अगदी फाशीदेखील. मग त्यांना आपण हुतात्मा आहोत असे वाटले तरी बेहत्तर. पण ह्यावर उपाय काय? फेसबुक वा ट्विटर जगभर वापरले जाते. कुणी कुठे काय प्रकारची पोस्ट करेल ह्याला काही धरबंध नाही. अनेक देशात टोकाचे व्यक्तिस्वातंत्र्य आहे. केवळ भारतात दंगे होतात म्हणून हे देश आपल्या नागरिकांच्या व्यक्तिस्वातंत्र्याला मुरड घालेल अशी अपेक्षाही करणे चुकीचे आहे. पण असले उठसुठ दंगे होणे भारताला परवडेल का? तशात मोदींकडे कलुषित नजरेने बघणारे कमी नाहीत त्यामुळे असे काही घडले की थेट मोदींवर आरोप केले जाऊ शकतात आणि जातातही. लोकांनी आपल्या दैवतांचा अपमान करणे सहन करायला शिकलेच पाहिजे असे मला वाटते. मग ते हिंदू असोत वा मुस्लिम वा अन्य कुणी. ड्यानिश व्यंगचित्रकाराचे प्रकरण आठवत असेलच.
आपणास काय वाटते?
ह्या विषयाशी संबंधित काही बातम्या.
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/Pune-IT-Enginee…
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/fear-drives-man…
वाचने
33776
प्रतिक्रिया
102
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुमच्या प्रतिसादात मला सरळसरळ
In reply to असहमत. by भृशुंडी
सॉरी शक्तीमान!
In reply to तुमच्या प्रतिसादात मला सरळसरळ by राजेश घासकडवी
दुखावले जाणे/ दुखवून घेणे हाच प्रॉब्लेम आहे..
उत्तम विचार
In reply to दुखावले जाणे/ दुखवून घेणे हाच प्रॉब्लेम आहे.. by गवि
इतरांच्या हातातील बाहुले होण्याची शक्यता.
@पण यावरून 'समूहांना भावना
दुर्दैवी१
In reply to @पण यावरून 'समूहांना भावना by अत्रुप्त आत्मा
.
आसाटॉ आसाटॉ.
In reply to . by पोटे
खेदजनक
ह्याला एक जालीम उपाय आहे
अस्मितांची गळवे आधीच नाजुक
आपली सहनशीलता संपत चालली आहे.
नुकतंच हे वाचलं - मोदींचा
केरळात भाजपाचे राज्य आहे का?
In reply to नुकतंच हे वाचलं - मोदींचा by राजेश घासकडवी
किती आणि कधिपर्यंत दुस्वास करणार?
In reply to नुकतंच हे वाचलं - मोदींचा by राजेश घासकडवी
नाही तर काय?
In reply to किती आणि कधिपर्यंत दुस्वास करणार? by आयुर्हित
आपली भारताच्या
In reply to किती आणि कधिपर्यंत दुस्वास करणार? by आयुर्हित
अत्यंत बिनबुडाचे दावे
In reply to आपली भारताच्या by राजेश घासकडवी
अरे, अरे ! केरळमध्ये भाजप चे
In reply to नुकतंच हे वाचलं - मोदींचा by राजेश घासकडवी
ह्या बातमीनुसार तक्रार
In reply to अरे, अरे ! केरळमध्ये भाजप चे by डॉ सुहास म्हात्रे
भादंवि कलम १५३
In reply to ह्या बातमीनुसार तक्रार by भृशुंडी
महाविद्यालयातील एका मासिकात
In reply to भादंवि कलम १५३ by विकास
म्हणूनच
In reply to महाविद्यालयातील एका मासिकात by भृशुंडी
मोदींविरुद्ध काही केले की
In reply to म्हणूनच by विकास
हा भावना हा प्रकार कमालीचा
हा भावना हा प्रकार फारच
+१
In reply to हा भावना हा प्रकार फारच by वेल्लाभट
+१२३४५
In reply to +१ by विकास
पॅरीसच्या
अजून एक बातमी
वाचत आहे