हा किस्सा रेडियोवरच्या प्रसारणातला. खरं तर प्रसारण, मग ते थेट असो की मुद्रित, दोन्ही प्रकारांमध्ये सतत नवनवे किस्से घडतंच असतात. असाच एक किस्सा...
नेहमीप्रमाणे थेट बातमीपत्रासाठी बातम्या काढणं, तयार करणं, टाईप झालेल्या बातम्या वाचून दुरूस्त करून घेणं अशी लगबग सुरू होती. बातमीपत्र तयार झालं आणि नेहमीप्रमाणे वरीष्ठांना सांगुन मी स्टुडियोमध्ये जायला निघाले. प्रसारणाच्या साधारण पाच मिनिटं आधी मी स्टुडियोमध्ये पोहोचले. सिग्नेचर ट्यून (बातम्या सुरू होण्यापूर्वीचं संगीत), माईक तपासणी असे नित्य सोपस्कार पार पडले आणि मी शांतपणे प्रसारणाच्या वेळेची वाट पाहू लागले.
अचानक... मला उचकी लागली. एक...दोन...
वाचतेय..
In reply to वाचतेय.. by कवितानागेश
प्रतिक्रिया हरवलेला धागा
तौलनीकता छान साधली आहे..........!!
In reply to तौलनीकता छान साधली आहे..........!! by ढंप्या
योग्य निष्कर्ष
तौलनिक रिपोर्ट लय आवडला.
मिपाकरांना आवाहन
फोटो गायब!