आमची सुट्टी झ्याक.
राती अंगणात झोपायचं, सकाळी गार पाण्याची आंगोळ.
दिवसभर आंबे, खेळ.
अब्यास न्हाई. मार न्हाई.
घरात लई पावणे. आत्याची, मामाची पोरं.
त्यांच्यासंग शुद्ध बोलते.
अन्यादादान कागदाचे रंगीत तुकडे आणलेत.
मोजले म्या. सव्वीस लाल, सव्वीस काळे.
‘क्याट’ म्हनत्येत त्येला.
खेळतात ती समदी.
त्यादिशी बगत बस्ली.
सोनीदीदी अन्यादादाला “किलवर दश्शी” मागितली.
अन्यादादा बोल्ला, “नाटेठोम”.
मंग अन्यादादाने मागितलं तर राजादादाने येक पत्ता दिला त्याला.
मंग आमचा दादा राजादादाला “नाटेठोम” म्हन्ला.
म्या इचारलं “नाटेठोम?
हम्म
सचिन तेंडूलकर नसल्यामुळे
सचिन तेंडूलकर नसल्यामुळे मुंबई ने काही खास कामगिरी केली नाहीयेशेवटच्या चेंडूला सीमापार धाडत १४.४ षटकांत १९५ धावांचे लक्ष्य गाठून अंतिम फेरीत धडक मारण्याचा ऐतिहासिक सामना याचि देही याचि डोळा बघायचे भाग्य मुंबईमुळेच लाभले की.. :) असो, एक मुंबईकर आणि अर्थातच सचिनप्रेमी म्हणून पहिला सपोर्ट नेहमी मुंबईलाच होता. पण आता ते बाद झाल्यावर एक शाहरुखप्रेमी म्हणून कोरबो लोरबो जितबो रे...... जर ते शक्य नाहीच झाले तर सेहवाग खेळावा आणि पंजाब जिंकावी, पण ती चेन्नई नको पुन्हा, बोरमारी होते.. तेच खेळाडू मग पुन्हा भारतीय संघातही बघावे लागतात..In reply to सचिन तेंडूलकर नसल्यामुळे by तुमचा अभिषेक
हम्म.
In reply to सचिन तेंडूलकर नसल्यामुळे by तुमचा अभिषेक
पंजाब जिंकावी, पण ती चेन्नई
हे मात्र बरुबर
In reply to हे मात्र बरुबर by पगला गजोधर
गलतीसे मिस्टेक हो गाय
In reply to गलतीसे मिस्टेक हो गाय by पगला गजोधर
चालतं, हे नाव प्रसिद्ध होत
मनोरंजन...??
In reply to मनोरंजन...?? by योगी९००
तुमचे-आमचे नक्की जमणार...
In reply to तुमचे-आमचे नक्की जमणार... by मुक्त विहारि
काय हो मुक्तविहारी ?
In reply to तुमचे-आमचे नक्की जमणार... by मुक्त विहारि
+413512
हे. हे. . , आणि हे रावडा-चिवडा ट्राय केल्याचं सुद्धा हाय
क्रिकेटचा देव मराठी असताना
In reply to क्रिकेटचा देव मराठी असताना by तुमचा अभिषेक
निवृत्तीच्या आधीच देवाचे
In reply to निवृत्तीच्या आधीच देवाचे by प्रचेतस
कार्य संपल्यावर आरजून लुटला गेल्या
In reply to क्रिकेटचा देव मराठी असताना by तुमचा अभिषेक
देव सोत्ताला मराठी मानायचा का
>>> मिपावर IPL -२०१४ बद्दल
सिद्धुचि commentry
सिद्धूची कॉमेंटरी भिकार व
In reply to सिद्धूची कॉमेंटरी भिकार व by श्रीगुरुजी
+१
In reply to +१ by दादा कोंडके
+७८६
In reply to +१ by दादा कोंडके
>>> आयपिएल क्रिकेट आणि ते
तुम्हाला भिकार वाटते हो…
In reply to तुम्हाला भिकार वाटते हो… by Prajakta२१
हो!
चेन्नई
मनोरंजन
आयला इथे सामन्याची चर्चा कमी
अंतिम सामन्यात पंजाब जिंकावे
मिपावर IPL -२०१४ बद्दल एकही
चला जिंकले एकदाचे पंजाब
रैना जबरदस्त खेळला. २५ चेंडूत
प्रिती झिंटा रडली कारण..
पंजाब हरला वाइट वाटले
हुश्श!
In reply to हुश्श! by पैसा
चेन्नै फायनलमधे नसल्याने .....
In reply to चेन्नै फायनलमधे नसल्याने ..... by आत्मशून्य
तर काय
चांगली झाली match