मागितलाच कोणी कधी
माझ्या जिवंतपणाचा पुरावा,
की शोधाशोध चालू होते असंख्य
कवितांची, वह्या-कागदांची, ई-मेल्स् ची,
अश्रू पडून फुटलेल्या शाईची,
(त्यातलं काही नाहीच मिळालं,तर)
आपल्या दिवसरात्रींची, उन्हापावसाची, हसण्यारडण्याची
(पण हे सगळं कधीच संपून गेलंय!)
फोटो, मिस्ड् कॉल्स्, मेसेजेस्, फॉरवर्ड्स् ची
(आता तर तुझा नंबरही माहीत नाही)
...
न गवसणाऱ्या, न उरलेल्या, निरुपयोगी
निरर्थक, निर्जीव, निर्माल्य सगळ्यात
सतत, केवळ तुलाच धुंडाळत राहणं,
इतकाच माझ्या सजीवतेचा दाखला
पुरेसा नाहीये का तुला?
(का पुरेसा नाहीये तुला?)
धमाल !
In reply to धमाल ! by डॉ सुहास म्हात्रे
+१
In reply to +१ by बॅटमॅन
पुर्वार्धात पहिलं लग्न होऊन
मस्त हो गुरुजी!
फुल्टू धमाल.............!!!!!
मस्तच हो गुर्जी. वाचतोय.
मस्त!! आणखी एकदोन 'ठेवणीतले'
In reply to मस्त!! आणखी एकदोन 'ठेवणीतले' by सूड
इस्पीकचा एक्का
In reply to इस्पीकचा एक्का by अत्रुप्त आत्मा
>>>> अर्र्रे... लै वेळा
हाहा , बुव्या पेटलाय
:-)
मस्तच.
मला ही सर्व मालिका कैच्याकै
In reply to मला ही सर्व मालिका कैच्याकै by पेट थेरपी
@मुलीचे वडील वारलेले असल्यास
In reply to @मुलीचे वडील वारलेले असल्यास by अत्रुप्त आत्मा
आई नसल्यास??
In reply to आई नसल्यास?? by सूड
@आई नसल्यास??>>> एकट्या
In reply to @आई नसल्यास??>>> एकट्या by अत्रुप्त आत्मा
___/\___ मस्त हो गुरुजी!
In reply to @मुलीचे वडील वारलेले असल्यास by अत्रुप्त आत्मा
१) मुलिच्या आईची 'इच्छा'
In reply to @मुलीचे वडील वारलेले असल्यास by अत्रुप्त आत्मा
मी या बाबतीत २ निर्णय यजमानां
In reply to मी या बाबतीत २ निर्णय यजमानां by टवाळ कार्टा
+१
In reply to +१ by एस
@त्यात गुरूजींना मी
या निमित्तानी...आज..आणखि काही थोडेसे:-
मी चालू विवाह संस्कारात काहि बदल केलेले आहेत,ते मांडतो. १) मुलिचे वडील मुलाच्या वडिलांना आमची मुलगी दहा प्रकारच्या दोषांनी रहित असल्याची खात्री देणारा,अभिवचन वजा श्लोक वदवून घेण्याचा विधी, मी काढून टाकलेला आहे. अव्यंगे,अक्लीबे,अपतिते(इत्यादी प्रकारचे..) दशदोष विवर्जिते इमां कन्यां प्रदास्यामी देवाग्नि द्विज संन्निधौ २) शचीपूजनातला श्लोक मुलिला समजाऊन सांगून,बदलवून म्हणवुन घेतो. देवेंद्राणी नमस्तुभ्यं देवेंद्रप्रीय भामिनी विवाहभाग्यमारोग्यं संतती* लाभं च देही मे (हा शब्द बदल, व्याकरण दृष्ट्या बरोबर की चूक..हे मला माहित नाही..पण परिणाम-कारक आहे,हे मात्र नक्की!) *मूळ श्लोकातः- पुत्र लाभं च देही मे..असं आहे! ३)तसेच... विवाहाच्या अदल्या दिवशी संध्याकाळी केला जाणारा, वांङ्निश्चय..हा विधी निरर्र्थक असल्याचं मी सांगून पहातो.ऐकलं..तर फक्त व्याही भेट/सिमांत पूजन आणि नंतर मुलिची पूजा करवून वस्त्र/ओटी/औक्षण..इत्यादी करवून विषय संपवतो. पण याला फारसा पाठिंबा मिळत नाही. हीच गोष्ट रुखवताचे भोजन ह्या संपूर्ण दिखाऊ विधीच्या बाबतीतही घडते.तो तर गैरलागू झालेला विधी आहे.पण तो फोटोत-जाऊन बसलेला असल्यानी...उष्टावण केल्यासारखा करावाच लागतो!In reply to @त्यात गुरूजींना मी by अत्रुप्त आत्मा
आपल्यासारखे पुरोहित जास्त नसतात हो
In reply to आपल्यासारखे पुरोहित जास्त नसतात हो by एस
खरच. आपल्याला सगळे नाही तरी
In reply to खरच. आपल्याला सगळे नाही तरी by रेवती
अवांतर
In reply to अवांतर by बॅटमॅन
धाय धाय
In reply to धाय धाय by एस
कुंतुन कुंतुन अथव्न
In reply to कुंतुन कुंतुन अथव्न by बॅटमॅन
अच्रत बव्लत
In reply to अच्रत बव्लत by टवाळ कार्टा
अच्रत बव्लत
In reply to अच्रत बव्लत by सूड
@ह्याचे कॉपीराईट्स चुचू
In reply to @ह्याचे कॉपीराईट्स चुचू by अत्रुप्त आत्मा
अत बल्गम्दल्व येतत
In reply to @मुलीचे वडील वारलेले असल्यास by अत्रुप्त आत्मा
एक नंबर विचार आणि उपाय !
मस्त !!!
जबराट लिहिलंय! बुवांचा
In reply to जबराट लिहिलंय! बुवांचा by किसन शिंदे
बुवेश्वर भटजी.
वाचतीये हो गुरुजी! सगळी फिल्म
खरेच छान समजावून सांगितले आहेत तुम्ही.
In reply to खरेच छान समजावून सांगितले आहेत तुम्ही. by पेट थेरपी
सन्माननीय संमं
In reply to सन्माननीय संमं by एस
अहो त्या त्यांच्या मुलीसाठी
In reply to अहो त्या त्यांच्या मुलीसाठी by प्रचेतस
अर्रर्र
मस्त चाललीये लेखमाला
मस्त लेखमालेतील
गुर्जी लै तयारीचे हैत.
१)रेवती
In reply to १)रेवती by अत्रुप्त आत्मा
प्रतिसाद आवडला
In reply to प्रतिसाद आवडला by मधुरा देशपांडे
@ त्या जेव्हा पौरोहित्य करतात
+१
प्रचलीत धर्मव्यवस्थेवर समाजाचा आवश्यक असा रेटा पडला,तरच हे घडू शकेल."समाजाचा आवश्यक असा रेटा" हीच खरी लाखाची गोष्ट... मग ती धर्मव्यवस्था असो वा राजकारण !मस्त!