"त्याचं" येणं मला फारसं रुचलं नव्हतं ...काळ्या रंगाचा ,उंचापुरा , कुरळे केस, इनशर्ट... आणि त्यातून अडचणीचं म्हणजे तो चक्क बूट घालून घरात आला होता...
कोण गं तो? ...मी संगीताला विचारलं . संगीता ही म्हात्रेकाकांची एकुलती एक मुलगी .तसा मधूनमधून मुंबईला गेल्यावर मी म्हात्रेकाकांकडे उतरत असे. "तो" आला की म्हात्रेकाकांची वृद्ध आई त्याला शिव्या घालत असे . नशीब त्याला मराठी अजिबात कळत नव्हतं.... म्हात्रे आणि त्यांची मिसेस घरात असले की सतत "त्या"च्याविशयीच चर्चा सुरू असे.
तो मित्र आहे माझा...संगीता म्हणाली.अगं पण मित्र झाला म्हणून असा वेळी अवेळी घरी?...मी विचारलं...
मनाच्या एकाग्रतेनं आवाक्या बाहेरच्या गोष्टी शक्य होतात हे खरं
In reply to मनाच्या एकाग्रतेनं आवाक्या बाहेरच्या गोष्टी शक्य होतात हे खरं by संजय क्षीरसागर
मनाची एकाग्रता
In reply to मनाची एकाग्रता by पुण्याचे वटवाघूळ
हे मनाची एकाग्रता किंवा
In reply to हे मनाची एकाग्रता किंवा by सुबोध खरे
एकाग्रता
In reply to हे मनाची एकाग्रता किंवा by सुबोध खरे
सुबोध'जी..... ________/\_____
एक मोठ्ठे सत्कार्य
आपल्या वजनाचा, किंवा
In reply to आपल्या वजनाचा, किंवा by भृशुंडी
आपण हे जरा विस्ताराने का
In reply to आपण हे जरा विस्ताराने का by काळा पहाड
Clean and jerk या प्रकारात
राखीव शक्ती.
बापरे! अवघड प्रसंग्!पूर्वी
भन्नाट अनुभव !!!
मस्त अनुभव
अनुभव
चांगला अनुभव.
अनुभव
रोचक अनुभव !
आवाज आणि नजर याचा उपयोग करून अवघड प्रसंगातून बाहेर पडलो.याबाबतही वाचायला आवडेल.थरारक अनुभव
आठवण पण करून देवू नका...!!!
In reply to आठवण पण करून देवू नका...!!! by पुतळाचैतन्याचा
बाकी सगळं ठीक आहे पण
In reply to बाकी सगळं ठीक आहे पण by संजय क्षीरसागर
+११११११११११११११११
In reply to बाकी सगळं ठीक आहे पण by संजय क्षीरसागर
+१००
हे इंपॉसिबल वाटतं. मुंबईत गर्दी तुमचा गेयर टाकते.आतापर्यंतचा अनुभव तरी असाच आहे ! (मुंबईमधल्या फलाटावर फर्स्ट गिअर मध्ये चालण्याची मनापासून इच्छा असणारा) इएIn reply to बाकी सगळं ठीक आहे पण by संजय क्षीरसागर
असंच काही नाही. बर्याचदा
In reply to बाकी सगळं ठीक आहे पण by संजय क्षीरसागर
फार अवघड नाहीये...!!!
अनुभव आवडला
मनाची एकाग्रता...!!
जबरदस्त अनुभव!
मस्त अनुभव
एक नंबर..
In reply to एक नंबर.. by बाबा पाटील
मनःसामर्थ प्रत्येकाकडेच पण
जबरदस्त अनुभव!
In reply to जबरदस्त अनुभव! by पैसा
पैसा ताई
In reply to पैसा ताई by सुबोध खरे
शक्य आहे
अगदी वास्तविक आणि रोचक किस्सा.
त्या बाईचे प्राण
In reply to त्या बाईचे प्राण by म्हैस
स्टेशन वरील सर्व माणसे त्या
In reply to स्टेशन वरील सर्व माणसे त्या by सुबोध खरे
ती बाई ठार बहिरी असावी का,
In reply to ती बाई ठार बहिरी असावी का, by सखी
त्या बाई नक्कीच बधिर( बहिर्या
अनुभव