अलीकडे झालेल्या शिवाजी महाराज व बाळ ठाकर्यांच्या फेसबुकवरील काही प्रक्षोभक चित्रांमुळे पुण्यात काही भागात वातावरण
तंग होते. त्यात एका निरपराध मुस्लिम युवकाचा मारहाणीत मृत्यू झाला. हे अगदी चुकीचे आहे. त्याच्या खुनाला जबाबदार असणार्यांना शक्य तेवढी कठोर सजा व्हावी. अगदी फाशीदेखील. मग त्यांना आपण हुतात्मा आहोत असे वाटले तरी बेहत्तर. पण ह्यावर उपाय काय? फेसबुक वा ट्विटर जगभर वापरले जाते. कुणी कुठे काय प्रकारची पोस्ट करेल ह्याला काही धरबंध नाही. अनेक देशात टोकाचे व्यक्तिस्वातंत्र्य आहे. केवळ भारतात दंगे होतात म्हणून हे देश आपल्या नागरिकांच्या व्यक्तिस्वातंत्र्याला मुरड घालेल अशी अपेक्षाही करणे चुकीचे आहे. पण असले उठसुठ दंगे होणे भारताला परवडेल का? तशात मोदींकडे कलुषित नजरेने बघणारे कमी नाहीत त्यामुळे असे काही घडले की थेट मोदींवर आरोप केले जाऊ शकतात आणि जातातही. लोकांनी आपल्या दैवतांचा अपमान करणे सहन करायला शिकलेच पाहिजे असे मला वाटते. मग ते हिंदू असोत वा मुस्लिम वा अन्य कुणी. ड्यानिश व्यंगचित्रकाराचे प्रकरण आठवत असेलच.
आपणास काय वाटते?
ह्या विषयाशी संबंधित काही बातम्या.
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/Pune-IT-Enginee…
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/fear-drives-man…
वाचने
33776
प्रतिक्रिया
102
मिसळपाव
प्रतिक्रिया
लोकांनी आपल्या दैवतांचा अपमान
धाग्याची झाली शम्भरी.......
In reply to लोकांनी आपल्या दैवतांचा अपमान by खटपट्या
लोकांनी आपल्या दैवतांचा अपमान
+१११११११११११११
In reply to लोकांनी आपल्या दैवतांचा अपमान by मंदार कात्रे
हे कसे कराल बरे?
In reply to लोकांनी आपल्या दैवतांचा अपमान by मंदार कात्रे
असहमत
उत्साहाच्या भरात आपण काय शेअर
सहमत.
In reply to उत्साहाच्या भरात आपण काय शेअर by आतिवास
+१
In reply to उत्साहाच्या भरात आपण काय शेअर by आतिवास
शिवाय एखाद्याची बदनामी करुन
In reply to उत्साहाच्या भरात आपण काय शेअर by आतिवास
+१ अगदी, अगदी!
In reply to शिवाय एखाद्याची बदनामी करुन by राजेश घासकडवी
ठाकर्यांच्या???
असहमत
In reply to ठाकर्यांच्या??? by प्रभाकर पेठकर
भरकटणे??
In reply to असहमत by हुप्प्या
खुलासा
In reply to भरकटणे?? by प्रभाकर पेठकर
मग हेच जरा प्रेमाने सांगता
In reply to खुलासा by हुप्प्या
कृपया मूळ प्रतिसाद पुन्हा वाचा.
In reply to खुलासा by हुप्प्या
ह्या बोटावरची थुंकी त्या बोटावर?
In reply to कृपया मूळ प्रतिसाद पुन्हा वाचा. by प्रभाकर पेठकर
हे शेवटचं.
In reply to ह्या बोटावरची थुंकी त्या बोटावर? by हुप्प्या
जाऊ द्या हो.
In reply to हे शेवटचं. by प्रभाकर पेठकर
रामायण वाचल्यावर सीता कोण असा प्रश्न?
In reply to जाऊ द्या हो. by हतोळकरांचा प्रसाद
आपण आपला प्रतिसाद पुन्हा बघा
In reply to हे शेवटचं. by प्रभाकर पेठकर
+१
In reply to असहमत by हुप्प्या
रामकृष्णादि देवांचा उल्लेख जर
In reply to +१ by बॅटमॅन
शिवाय आपल्या भाषांमध्ये आदर
In reply to रामकृष्णादि देवांचा उल्लेख जर by प्रचेतस
ते झालंच रे.
In reply to शिवाय आपल्या भाषांमध्ये आदर by बॅटमॅन
होय ते आहेच-पण वैयक्तिक मत
In reply to ते झालंच रे. by प्रचेतस
गैर काहीच नाही.
In reply to होय ते आहेच-पण वैयक्तिक मत by बॅटमॅन
इंडीड.
In reply to गैर काहीच नाही. by प्रचेतस
नाही रे. काकाला अर्रे काकाच
In reply to होय ते आहेच-पण वैयक्तिक मत by बॅटमॅन
तसे म्हणणारे अन न म्हणणारेही
In reply to नाही रे. काकाला अर्रे काकाच by मृत्युन्जय
मामा-काका
In reply to होय ते आहेच-पण वैयक्तिक मत by बॅटमॅन
धन्य धन्य ते लॉजिक _/\_
In reply to मामा-काका by सुनील
दुसर्यांना मामा बनवायला
In reply to मामा-काका by सुनील
शिवाय आपल्या भाषांमध्ये आदर
In reply to शिवाय आपल्या भाषांमध्ये आदर by बॅटमॅन
पूर्वार्धाशी सहमत आहे,
In reply to शिवाय आपल्या भाषांमध्ये आदर by पिशी अबोली
मराठीच्या व्याकरणात काळानुरूप
In reply to ठाकर्यांच्या??? by प्रभाकर पेठकर
विज्ञान
+ १
In reply to विज्ञान by तिमा
@पण ते माकडांच्या हाती पडले
In reply to विज्ञान by तिमा
+२
In reply to विज्ञान by तिमा
रिकामटेकडे आणि दंगली झाल्यावर
एक कायमची डोकेदुखी ?
अश्या प्रकारांकडे न चिडता
दुर्लक्ष हाच उपाय आहे.
अहो त्यांचे दुसरे च interset
In reply to दुर्लक्ष हाच उपाय आहे. by बॅटमॅन
सहमत.
In reply to अहो त्यांचे दुसरे च interset by प्रसाद१९७१
सरकारी हस्तक्षेप हवा.
In reply to सहमत. by बॅटमॅन
मुख्य धागा लेखात वेगळ्या
या धागा लेखात ज्या विशिष्ट
असे काही दिसले तर सरळ report
विटंबना आणी बदनामी यात फरक असतो.
हा प्रतिसाद माहिती गार
In reply to विटंबना आणी बदनामी यात फरक असतो. by आत्मशून्य
महाराष्ट्रात काँग्रेसचा १९९५
असेल...
In reply to महाराष्ट्रात काँग्रेसचा १९९५ by श्रीगुरुजी
एक्षच्त्ल्य!!
In reply to महाराष्ट्रात काँग्रेसचा १९९५ by श्रीगुरुजी
माझ्या मते हा त्याच्या पुढचा
In reply to महाराष्ट्रात काँग्रेसचा १९९५ by श्रीगुरुजी
शक्य आहे
In reply to माझ्या मते हा त्याच्या पुढचा by काळा पहाड
उपरोध आवडला!
In reply to शक्य आहे by आजानुकर्ण
काळा पहाडजी, यु आर राईट!
In reply to माझ्या मते हा त्याच्या पुढचा by काळा पहाड
आधी रथयात्रा मग बाबरी
In reply to महाराष्ट्रात काँग्रेसचा १९९५ by श्रीगुरुजी
आधी
In reply to आधी रथयात्रा मग बाबरी by नानासाहेब नेफळे
त्याच्या आधी फाळणी आणि
In reply to आधी by प्रसाद गोडबोले
त्याच्या
In reply to त्याच्या आधी फाळणी आणि by टवाळ कार्टा
हा हा हा....त्याचा ब्याक्लॉग
In reply to त्याच्या by प्रसाद गोडबोले
>>> आधी रथयात्रा मग बाबरी
In reply to आधी रथयात्रा मग बाबरी by नानासाहेब नेफळे
@गुरुजी, मला एक प्रश्न पडलाय
In reply to >>> आधी रथयात्रा मग बाबरी by श्रीगुरुजी
ते सचिन आणि उद्दाम राहिलेकी
In reply to @गुरुजी, मला एक प्रश्न पडलाय by हाडक्या
>>> @गुरुजी, मला एक प्रश्न
In reply to @गुरुजी, मला एक प्रश्न पडलाय by हाडक्या
असहमत.
In reply to महाराष्ट्रात काँग्रेसचा १९९५ by श्रीगुरुजी