"त्याचं" येणं मला फारसं रुचलं नव्हतं ...काळ्या रंगाचा ,उंचापुरा , कुरळे केस, इनशर्ट... आणि त्यातून अडचणीचं म्हणजे तो चक्क बूट घालून घरात आला होता...
कोण गं तो? ...मी संगीताला विचारलं . संगीता ही म्हात्रेकाकांची एकुलती एक मुलगी .तसा मधूनमधून मुंबईला गेल्यावर मी म्हात्रेकाकांकडे उतरत असे. "तो" आला की म्हात्रेकाकांची वृद्ध आई त्याला शिव्या घालत असे . नशीब त्याला मराठी अजिबात कळत नव्हतं.... म्हात्रे आणि त्यांची मिसेस घरात असले की सतत "त्या"च्याविशयीच चर्चा सुरू असे.
तो मित्र आहे माझा...संगीता म्हणाली.अगं पण मित्र झाला म्हणून असा वेळी अवेळी घरी?...मी विचारलं...
लेखाला आमच्या अगणित टाळ्या!
हा हा हा....
In reply to हा हा हा.... by विटेकर
+१
मनातल्या (म्हणजे कंसातल्या)
खी: खी: खी: खी:
In reply to खी: खी: खी: खी: by एस
ग्रामीण भागात 'बांधणे' पेक्षा
मस्तं..
मस्तच !!
धायगुडे सायबाण्नी पोग्राम ला
मस्तं!
ही ही हॉ हॉ हॉ...
लय भारी...जरासा टारोबा टच
प्रेक्षकांमधून आता टाळ्या
मस्तच!
मस्त !!! शेवट तर खासच !
अरे देवा! म्हणजे हा बुवा
मस्त !!!
खुसखुशीत!!
In reply to खुसखुशीत!! by कवितानागेश
हेच..
हा हा हा, जबरीच =))
In reply to हा हा हा, जबरीच =)) by बॅटमॅन
ब्याट्मण्णा,
In reply to ब्याट्मण्णा, by एस
मोकलाया धाई(दिश्या)गुडे
@लगेच ज्युनिअर्सपैकी एकजण
मस्त लेख...
जब्राट
In reply to जब्राट by दिपक.कुवेत
+१
एक नंबर..
हाहाहा!
कंसातली काँमेंट्री भारी!
मजेदार कंसातले लेखन .
मस्त खुसखुशित लेख.
In reply to मस्त खुसखुशित लेख. by प्रचेतस
+१
मस्त!
In reply to मस्त! by समीरसूर
उत्तम
अवांतरः 'गोट्या कपाळात जाण्या'वरून आठवलेतुम्ही ज्या पद्धतीने हे हाताळले त्याबद्दल अभिनंदन ! वरती नुस्ताच काथ्याकूट वाचला , त्यापेक्षा हे अधिक सकारात्मक आणि श्रेयस्कर! वापराने काही शब्द गुळ- गुळीत होत जातात आणि अशी अनेक संक्रमणे भाषेचा अभ्यास करताना आपल्याला दिसतील. अगदी नेहमीचे उदाहरण म्हणजे लग्नासाठी सरळ सरळ शरीर संबंध हा शब्द वापरणे! ( हा शब्द मी लग्नाच्य पत्रिकेत वाचला आहे ) ज्याअर्थी लेखिकेने हा शब्द वापरला आहे त्याअर्थी तो त्यांनी कोठेतरी सभ्य ठिकाणीच तो ऐकला असावा. त्याचा शब्दशः अर्थ न पाहता लक्षांश समजून वापरला , ही एक साधारण क्रिया आहे. त्यात कीस काढण्यासारखे काहीही नाही !त्यामुळे लेखाचा स्वाद घेण्यात काहीही अडचण येत नाही. त्यामुळे काही शब्द पावन होऊन प्राज्ञ मराठीत स्थान पटकावतील या तुमच्या मताशी लै वेळा सहमत. अस्तु ! लेख उत्तम आहे हे पुन्हा एकदा नमूद करतो.In reply to मस्त! by समीरसूर
+१०००
जबरा
भारीच. विशेषतः कंस हे जास्तंच
मस्त मजा आली वाचताना..
खुसखुशीत लेखन....
In reply to खुसखुशीत लेखन.... by प्यारे१
खरा अर्थ
धमाल कथा.
"गोटया कपाळात जाणे"
मस्त ! धमाल !
स्त्री शिक्षणाची आवश्यकता आहे !
मज्जा आली वाचुन.....
सुरेख लेखन !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बगदाद धोक्यातइन्क्ल्युडिंग धायगुडेसाहेब !
अप्रतिम