जन्म कसा आणि कुठे घ्यायचा,
हातामध्ये नसे आपुल्या,
ह्रुदयामध्ये घर बाम्धु या,
अशा घराला दार कशाला?
कोण धर्म आणि जात कोणती,
हाती काहीच नसे आपुल्या,
ह्रुदयामध्ये घर बांधु या,
अशा घराला दार कशाला?
जातिभेद अन धर्म विसरुया,
साथ देउ या सुखदुखःला,
ह्रुदयामध्ये घर बांधु या,
अशा घराला दार कशाला?
जिव्हाळ्याचा गाव असावा,
राग आणि रोष कशाला,
ह्रुदयामध्ये घर बांधु या,
अशा घराला दार कशाला?
परस्पराना समजुन घेऊ,
वाद आणि तक्रार कशाला,
ह्रुदयामध्ये घर बांधु या,
अशा घराला दार
छान आहे. पण कैलासच्या एक दोन
अमरनाथचा वृत्तांत वाचण्यास