"अखेर सेना-भाजप युती तुटली?" अश्या आशयाची बातमी मटा च्या वेबसाईट झळकली आहे, थोडक्यात खालीलप्रमाणे मजकूर आहे.
"शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी सुमारे २५ वर्षांपूर्वी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ज्या युतीची मुहूर्तमेढ रोवली होती, ती शिवसेना-भाजप युती तुटल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून समजतं. पुढच्या महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या महासंग्रामात हे दोन्ही पक्ष स्वबळावर रणांगणात उतरणार आहेत. चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटण्याऐवजी हा गुंता वाढतच गेला, नेत्यांचे 'इगो' आड येत गेले, कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होत गेल्या आणि या खेचाखेचीचं पर्यवसान युती तुटण्यात झालं. सेना-भाजपची २५ वर्षांपासूनची दोस्ती तुटल्याच्या बातमीनं राज्याच्याच नव्हे, तर देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे."
आता खरंच जर असे झाले तर ? (कल्पना करा), राजकीय समीकरण कसे कसे असेल ?
* सर्व पक्ष अपने दमपे
* (भा ज प + म न से + उर्वरित धार्जीन महायुती घटक) वि (कॉ + राकॉ + इ ) वि (शि से + उर्वरित धार्जीन महायुती घटक)
*(भा ज प + राकॉ ) वि (कॉ (शि से बरोबर छुपी युती )) वि (शि से + उर्वरित धार्जीन महायुती घटक)
* किंवा दुसरे काही पर्मुटेशन कॉम्बीनेशन
वाचने
35818
प्रतिक्रिया
186
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्या अमित शहा ला कोणीतरी जाऊन
....कॉंग्रेस राष्ट्रवादी चांगला पर्याय आहे.
In reply to त्या अमित शहा ला कोणीतरी जाऊन by फुंटी
बिल्कुल नाही ! आता जर
In reply to ....कॉंग्रेस राष्ट्रवादी चांगला पर्याय आहे. by विटेकर
बास हो! उगीच गुजराती, मराठी,
In reply to त्या अमित शहा ला कोणीतरी जाऊन by फुंटी
पवारांनी लवासा आणलं, त्याआधी
In reply to बास हो! उगीच गुजराती, मराठी, by काळा पहाड
जसे त्याच्या आधी स्वर्गच होता
In reply to पवारांनी लवासा आणलं, त्याआधी by नानासाहेब नेफळे
बीजेपी टोलमुक्ती गोष्ट करत
In reply to जसे त्याच्या आधी स्वर्गच होता by टवाळ कार्टा
अडाण्यासारखं बोलणं बंद करा.
In reply to पवारांनी लवासा आणलं, त्याआधी by नानासाहेब नेफळे
रोड टॅक्स राज्यातली जनता देतच
In reply to अडाण्यासारखं बोलणं बंद करा. by काळा पहाड
एन्रॉन खड्ड्यात घालुन
In reply to रोड टॅक्स राज्यातली जनता देतच by नानासाहेब नेफळे
युती तुटेल असं वाटलं नव्हतं.
चांगलं विश्लेषण केले गुरुजी
In reply to युती तुटेल असं वाटलं नव्हतं. by श्रीगुरुजी
एअरव्ही
In reply to चांगलं विश्लेषण केले गुरुजी by नानासाहेब नेफळे
प्रगो ,मी बर्याचदा अपक्ष व
In reply to एअरव्ही by प्रसाद गोडबोले
खिक्क्क....
In reply to प्रगो ,मी बर्याचदा अपक्ष व by नानासाहेब नेफळे
राज्यात सक्षम व विचारी पक्षाच्या यादीत आघाडी योग्य वाटत आहेखिक्क्क....गुजरात महाराष्ट्राचा स्पर्धक
In reply to प्रगो ,मी बर्याचदा अपक्ष व by नानासाहेब नेफळे
+ १०००००१ टु काळा पहाट. कडवट
In reply to गुजरात महाराष्ट्राचा स्पर्धक by काळा पहाड
+११११११११११११११११११
In reply to गुजरात महाराष्ट्राचा स्पर्धक by काळा पहाड
ऊप्स प्रतिसादाची गल्ली चुकली.
In reply to +११११११११११११११११११ by बॅटमॅन
प्रचंड बलीवर्दनेत्रभञ्जक
In reply to ऊप्स प्रतिसादाची गल्ली चुकली. by बॅटमॅन
लाख वेळा सहमत
In reply to गुजरात महाराष्ट्राचा स्पर्धक by काळा पहाड
आमच्या गावात पिण्याचे पाणी
In reply to प्रगो ,मी बर्याचदा अपक्ष व by नानासाहेब नेफळे
मी अपक्ष उमेदवाराला मत देतो
In reply to आमच्या गावात पिण्याचे पाणी by मृत्युन्जय
:drinks: अगस्तींच्या नावाने.
In reply to . by पोटे
>>> आमच्या गावात पिण्याचे
In reply to प्रगो ,मी बर्याचदा अपक्ष व by नानासाहेब नेफळे
ओ साहेब , तुमचा कितीही विरोध
In reply to प्रगो ,मी बर्याचदा अपक्ष व by नानासाहेब नेफळे
पाट्या टाकायचं काम म्हणजे?
In reply to चांगलं विश्लेषण केले गुरुजी by नानासाहेब नेफळे
महागाई कमी करतो असे आश्वासन
In reply to पाट्या टाकायचं काम म्हणजे? by काळा पहाड
अ) १.२५ बिलीयन लोक्स असलेल्या
In reply to महागाई कमी करतो असे आश्वासन by नानासाहेब नेफळे
आदरणीय श्री. रा. रा.
In reply to महागाई कमी करतो असे आश्वासन by नानासाहेब नेफळे
हा हा हा
In reply to आदरणीय श्री. रा. रा. by श्रीगुरुजी
हा हा हा. मनमोहन सिंगांवर अशी
In reply to हा हा हा by आजानुकर्ण
मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान
In reply to हा हा हा. मनमोहन सिंगांवर अशी by बॅटमॅन
तर काय! तुम्ही आडवाणींना
In reply to मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान by काळा पहाड
हॅ हॅ हॅ .. आणि हो, प्रतिभा
In reply to तर काय! तुम्ही आडवाणींना by नानासाहेब नेफळे
हो. ते पेपरमधून वाचल्यावर
In reply to हॅ हॅ हॅ .. आणि हो, प्रतिभा by हाडक्या
अहो. तो नानासाहेबांच्या
In reply to हो. ते पेपरमधून वाचल्यावर by काळा पहाड
तर काय! तुम्ही आडवाणींना
In reply to तर काय! तुम्ही आडवाणींना by नानासाहेब नेफळे
सोनिया निव्वळ पंतप्रधान
In reply to तर काय! तुम्ही आडवाणींना by काळा पहाड
मनमोहन सोनियांची एडिट केलेली
In reply to हा हा हा. मनमोहन सिंगांवर अशी by बॅटमॅन
या आदरभावाबद्दल मात्र सहमत..
In reply to मनमोहन सोनियांची एडिट केलेली by फुंटी
+१
In reply to या आदरभावाबद्दल मात्र सहमत.. by हाडक्या
औपरोधिक प्रतिसाद असेल तरीही
In reply to +१ by श्रीगुरुजी
__/\__
In reply to औपरोधिक प्रतिसाद असेल तरीही by हाडक्या
गुरुजी, आंतरराष्ट्रीय बाजारात
In reply to आदरणीय श्री. रा. रा. by श्रीगुरुजी
काहीही
In reply to गुरुजी, आंतरराष्ट्रीय बाजारात by नानासाहेब नेफळे
पाऊस उशीरा सुरू झाल्याने
In reply to गुरुजी, आंतरराष्ट्रीय बाजारात by नानासाहेब नेफळे
.
In reply to पाऊस उशीरा सुरू झाल्याने by श्रीगुरुजी
लोकांचा खां ग्रेस ला विरोध
In reply to . by पोटे
.
In reply to आदरणीय श्री. रा. रा. by श्रीगुरुजी
ज्यांचे गाल लाल असतात तेच
In reply to . by पोटे
हा थोडंसं विषयांतर होतंय पण
In reply to . by पोटे
+१००
In reply to हा थोडंसं विषयांतर होतंय पण by काळा पहाड
सरकारचं काम नोकर्या देणं नाहीये तर नोकर्या तयार होतील या साठी पोषक वातावरण तयार करणं हे आहे. सरकारचं काम हे सर्व कामांसाठी प्रोसेसेस तयार करणं आणि त्या कामांना वेगवेगळ्या प्रकारे सपोर्ट करणं. आणि मोदींनी हे बरोबर जाणलं आहे. ते आत्तपर्यंतच्या काँग्रेस सरकारच्या तुलनेने ज्यादा दूरगामी निर्णय घेतायत. देशात नवीन गुंतवणूक होणे, रेड टेप हटवणे, जुन्या प्रथा मोडीत काढणे, नवीन संस्थात्मक कार्यपद्धती यामुळे नोकर्या तयार होतील. महागाई कमी होणे हा एक उपफायदा आहे. मुख्य फायदा म्हणजे लोकांना वाढत्या महागाईला तोंड द्यायला आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे.+१०० सबसिडी, राखीव हे, राखीव ते, अर्ध्या दरात वीज, कर्ज माफ अशी भीक देऊन जनतेला इतके लाचार बनवले जाते आहे की त्यामुळे अगदी शिकलेसवरलेले लोक अभिमान विसरून कोण काय फुकट देतोय इकडेच लक्ष ठेवताना दिसतात. सरकार हे पैसे छापून फुकट खिरापत वाटणारी संस्था नाही. तर लोकांना सक्षम होण्यासाठी पोषक वातावरण आणि समान संधीचे वातावरण तयार करणारी संस्था आहे. लोकांचेच पैसे (कराचे किंवा राष्ट्रिय कर्ज काढून) लोकांनाच सबसिडी म्हणून द्यायचे आणि वर ते आम्ही दिले असे सांगून शेंडी लावणे याला चलाखीला सुशिक्षित लोकही फसतात ही मोठी शोकांतिका आहे. भीक देऊन / किंमती बळजबरीने खाली ठेऊन परिस्थिती सुधारत नाही तर नागरिकांची आर्थिक क्षमता वाढवून सुधारते. किंमती बळजबरीने खाली ठेवण्याने एकतर उत्पादकाचे नुकसान होते किंवा नागरिकांच्या कराचा सबसिडीच्या स्वरूपात अक्षम्य व्यय होतो. दोन्हीत नेत्यांना मोठेपना मिरवता आला तरी एकूण नागरिकांचेच नुकसान होते. म्हणूनच सबसिडी नाईलाजाने थोड्या कालाकरिता केलेला उपाय म्हणून ठीक आहे, मुख्य तंत्र म्हणून नाही. सरकारकडून आम्हाला सबसिडीचा मिंधेपणा नको आहे; तर सरकारने शिक्षण, पाणी-सांडपाणी, रस्ते-रेल्वे, इ ची व्यवस्था करावी आणि समान संधीची व्यवस्था निर्माण करावी, मग आम्ही आमचे उत्पन्न वाढवून सबल होऊन चढाओढीत भाग घेऊन स्वतःचा आणि देशाचा विकास करू; असे म्हणणार्या नागरिकांचा देशच पुढे जाऊ शकतो. नाहीतर १००० ची नोट घेऊन मतदान करणार्या आणि तोच नेता निवडून आल्यावर त्याला ५०,००० रुपये देऊन माझ्या मुलाला नोकरी दे असे सांगणारे काय कमी नाहीत... त्यांना हेच कळत नाही की त्यांना मताचे १००० मिळाले नाहीत तर ४९००० चा तोटाच झाला आहे. कारण नोकर्या निर्माण होतील असे वातावरण निर्माण करणे शासनाचे काम असते... नोकर्या विकणे नाही !.
In reply to +१०० by डॉ सुहास म्हात्रे
फुकाचा गॅस मागण्यापेक्षा ३०००
In reply to . by पोटे
आणि हो, मी जनतेसाठी आणि
In reply to फुकाचा गॅस मागण्यापेक्षा ३००० by डॉ सुहास म्हात्रे
>>> हा थोडंसं विषयांतर होतंय
In reply to हा थोडंसं विषयांतर होतंय पण by काळा पहाड
.
In reply to >>> हा थोडंसं विषयांतर होतंय by श्रीगुरुजी
.
In reply to . by पोटे
चक्क गुरुजीशी नानासाहेब सहमत.
In reply to चांगलं विश्लेषण केले गुरुजी by नानासाहेब नेफळे
खि खि खि हाडक्याशी सहमत
In reply to चक्क गुरुजीशी नानासाहेब सहमत. by हाडक्या
गुरुजींनी योग्य विश्लेषण केले
In reply to चक्क गुरुजीशी नानासाहेब सहमत. by हाडक्या
तुम्ही कोण आहात ते आम्ही कोण
In reply to गुरुजींनी योग्य विश्लेषण केले by नानासाहेब नेफळे
माझे मत तर बाबा भाजपालाच असेल
In reply to चांगलं विश्लेषण केले गुरुजी by नानासाहेब नेफळे
नेफळेसाहेब, आपण कोणाला मत
In reply to चांगलं विश्लेषण केले गुरुजी by नानासाहेब नेफळे
अहो तसं त्यांनी केलं नाही तर
In reply to नेफळेसाहेब, आपण कोणाला मत by होकाका
राजकारणात आपल कोण याबाबत अनेक
In reply to युती तुटेल असं वाटलं नव्हतं. by श्रीगुरुजी
शिवसेनेच्या हातात ...
In reply to राजकारणात आपल कोण याबाबत अनेक by फुंटी
खायचे वडे वेगळे असतात हो..
In reply to शिवसेनेच्या हातात ... by चौकटराजा
महाराष्ट्रातले नितीशकुमार
In reply to युती तुटेल असं वाटलं नव्हतं. by श्रीगुरुजी