आयुष्य म्हणजे....
"आयुष्य म्हणजे काय असते,
आयुष्य म्हणजे असतो एक संघर्ष...
जन्मापासुन ते जन्माच्या शेवट पर्यंतचा,
आयुष्यातलं ध्येय गाठताना बरीच माणसे भेटतात,
काहीजण आपल्याला या प्रवासात एकटेच सोडुन निघुन जातात,
काहीजण शेवटपर्यंत साथ देतात...
आयुष्यातली खरी मजा आपले ध्येय गाठल्यावर नसते,
तर त्या प्रवासात असते......
तसे तर जन्माला अनेकजण येतात आणि मरतातही,
पण खरे जीवन तेच जगतात जे संघर्षात जगतात....."
| लेखनविषय: |
|---|
याद्या
7400
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
मित्रांनो आणि मैत्रिणिंनो
कविता आवडली, एक छोटासा बदल
बदल सुचविल्याबद्दल धन्यवाद!!!
In reply to कविता आवडली, एक छोटासा बदल by विवेकपटाईत
ख र य....
पोपिलोंन
संस्थळ म्हणजे...