Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by संजय क्षीरसागर on गुरुवार, 09/18/2014 - 22:58
गाढव ऐकेना, गाढव समजेना गाढवा उसंत नाही, खिंकाळण्याचे थांबेना. गाढव ऐकेना ऽऽ । _______________________ डकवी अल्बमचे फोटो, शोभा साइटची होई फुकटचा घेतला कुणी गावात रे? काय गाढवाला नै ऐडिया? आयडी जाईल नको गमजा. होईल गोची, ढिंगटांग-ढिंगटांग, ढिंगटांग-ढिंगटांग ढींग । गाढव ऐकेना ऽऽ । ________________________ हे फुकटचे आंगण, आम्हा लाभे जैसे आंदण रे नको पडू उताणा इथे-तिथे रे हसती सूज्ञ तुला सारे, आप्त टाळ्या पिटता रे नको झाडू दुगाण्या नित्य-नेमे रे. आले मालक वाट पाहून, बघते गाढव मागे वळून, कोण तू कुठला? पळाले आप्तजन रे. आऽ आऽ आऽ आऽ आऽ आऽ आऽ आऽ आ ।
Profile picture for user काउबॉय

Submitted by काउबॉय on Fri, 09/19/2014 - 12:41

In reply to संक्षींचा स्ट्राईक रेट by सौंदाळा

Permalink

संजय अंकल गाढवाशी स्पर्धा करत

संजय अंकल गाढवाशी स्पर्धा करत नाहीयेत हो. :( किसनद्येव सुधा संजय अंकलना हेच हेच सामजावु पहात आहेत. पण...
Profile picture for user काउबॉय

Submitted by काउबॉय on Fri, 09/19/2014 - 12:43

In reply to संजय अंकल गाढवाशी स्पर्धा करत by काउबॉय

Permalink

पण.... कवितेचे टायटल पाहून

यावर विश्वास बसत नसावा वाचकांचा....

Submitted by दिनेश सायगल on Fri, 09/19/2014 - 12:02

Permalink

अवो काका

निराकार गाढव नावाच्या आयडीनं आपले गुर्जी कोण ते आजपर्यंत कवाच सांगितलं नाही. कोण बेचारा एकलव्य आहे कोणजाणे! पण तुम्ही कशाला कोणा गाढवाच्या पाठी काठी घेऊन लागताय! शहाण्यासुरत्या माणसाला हे बरं दिसत नाही. हे सगळं वाचून तेन्नालीराम आणि पंडित व्हायची इच्छा असलेल्या माणसाची कथा मात्र आठवली!

Submitted by कवितानागेश on Fri, 09/19/2014 - 12:13

In reply to अवो काका by दिनेश सायगल

Permalink

-

=))

Submitted by हाडक्या on Fri, 09/19/2014 - 14:37

In reply to अवो काका by दिनेश सायगल

Permalink

तेन्नालीराम आणि पंडित व्हायची

तेन्नालीराम आणि पंडित व्हायची इच्छा असलेल्या माणसाची कथा मात्र आठवली
कंची वो ? आमाला सांगा की. :) थोडक्यात तरी..

Submitted by पैसा on Sat, 09/20/2014 - 01:31

In reply to तेन्नालीराम आणि पंडित व्हायची by हाडक्या

Permalink

मला तरी

मला तरी बिरबल आणि पंडिताची गोष्ट माहिती आहे. ही तीच का ते माहिती नाही. एका ब्राह्मणाला काही विद्या नव्हती पण आपल्याला सर्वांनी पंडित म्हणावे असे त्याला वाटे. मग तो बिरबलाला भेटला आणि म्हणाला की मला लोकानी पंडित म्हणावेसे वाटते. मग बिरबल म्हणाला की तुला जे पंडित म्हणून हाक मारतील त्याना तू दगड मार. मग बघ काय होते ते. तो ब्राह्मण बाहेर गेल्यावर बिरबलाने त्याच्या गल्लीतल्या लहान मुलांना बोलावून सांगितले की अमूक एक ब्राह्मण आहे त्याच्या मागे पंडित म्हणत धावा आणि मजा बघा. याच्या पुढची गोष्ट सांगायला पाहिजे काय?

Submitted by स्पा on Sat, 09/20/2014 - 01:32

In reply to मला तरी by पैसा

Permalink

भारि

=)) भारि
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Sat, 09/20/2014 - 01:33

In reply to मला तरी by पैसा

Permalink

>> याच्या पुढची गोष्ट

>> याच्या पुढची गोष्ट सांगायला पाहिजे काय? सांगा. होऊदया खर्च, मिपा आहे घरचं. :)

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Fri, 09/19/2014 - 12:13

Permalink

फुल टू धमाल चाललीय ! मिपावर

फुल टू धमाल चाललीय ! मिपावर आम्ही टिकून आहोत ते अश्याच मनोरंजनामुळे ! आता निराकार गाढवाच्या उत्तराची वाट पाहतोय ! ;) =))

Submitted by प्रसाद गोडबोले on Fri, 09/19/2014 - 12:36

Permalink

मलाही एक गाणे सुचत आहे

मलाही एक गाणे सुचत आहे एका मिपात होती घोडी पिल्ले सुरेख , होते सर्वज्ञ वेडे गाढव तयात एक ... वेळ काढुन लिहिले पाहिजे =)) Image removed.

Submitted by संजय क्षीरसागर on Fri, 09/19/2014 - 13:05

In reply to मलाही एक गाणे सुचत आहे by प्रसाद गोडबोले

Permalink

आयला! मला वाटलं गाढवानं प्रतिसाद दिला!!

चला तुमची पण हौस पुरी करतो : एका गावात होती, टोपणे-बुचे अनेक होते बाईल वेडे, उल्लू तयांत एक ॥ घेऊन आयडी बाईचा, खेळावयास आले लाजूनी मुरकुनी ते कोणास नादी लावे होताच वस्त्रहरण, म्हणती हसून लोक आहे असाच पपलू, हा आमच्यात एक |

Submitted by प्रसाद गोडबोले on Fri, 09/19/2014 - 13:14

In reply to आयला! मला वाटलं गाढवानं प्रतिसाद दिला!! by संजय क्षीरसागर

Permalink

टग्या , भूत , विनम्र , प्रगो

टग्या , भूत , विनम्र , प्रगो , पंत , गिरीजा , मोहीनी , काका इत्यादी माझे ड्यु आयडी आहेत . नोट करुन ठेवा म्हणजे सारखी सारखी गिरीजा ह्या एकाच आयडी वर ठेच लागणार नाही =))

Submitted by गवि on Fri, 09/19/2014 - 13:37

In reply to कपडे काढायला काय आम्ही by प्रसाद गोडबोले

Permalink

दोघांना आणि त्या निमित्ताने

दोघांना आणि त्या निमित्ताने गाढव आदि सर्वच जणांना मनापासून प्रश्न: असे ओरबाडाओरबाडी करण्यात खुद्द स्वत:ला आनंद सुख मिळते का? मनाला लागले म्हणून प्रतिहल्ले होतात ना? स्वत:ला त्रास सोसून इतरांना मजा पाहू देणे यात आनंद आहे का? धागे अप्रकाशित करण्याच्या कामात संपादकांना आनंद वा इंसेंटिव्ह आहे का ? सगळी उत्तरे "नाही" अशी असावीत.. मग हे धागे आणि हिशोब टाळता येणार नाहीत का? बाकी काय बोलणार ?

Submitted by गणपा on Fri, 09/19/2014 - 13:44

In reply to दोघांना आणि त्या निमित्ताने by गवि

Permalink

लोकांच्या मनोरंजनाचं व्रत

लोकांच्या 'मनोरंजना'चं व्रत घेतलेल्यांना काय सांगायचं गवि? शब्दाचा मार शहाण्या लोकांसाठी असतो. यातुन कुणी शहाणं झालं तर आनंदच आहे.

Submitted by प्रसाद गोडबोले on Fri, 09/19/2014 - 13:48

In reply to दोघांना आणि त्या निमित्ताने by गवि

Permalink

नमस्कार गवि काका !

नमस्कार गवि काका ! इथे माझं , रादर कोणाचंच संक्षींशी वैयक्तिक भांडण नाहीये . (एक्वेळ तर अशी होती की मी संक्षींच्या लिखाणाचे फॅन होतो , परवा मेल चाळताना माझ्या लक्षात आले ... २००९ मध्ये माझ्या मित्राने मला लिहिलेल्या एका मेल मधे "संक्षी उत्तम लेखन करतात ते आवर्जुन वाच" असा उल्लेख आहे ) पण सध्या संक्षींचा मी एक्की मी , मी दुणे आम्ही , मी त्रिक भास , मी चोक निराकार , मी पंचे सर्वज्ञ हा पाढा लक्षात आल्याने फार हसु येते , मग कोणीतरी निराकार गाढव त्यांना डिवचते अन संक्षी दुर्लक्ष करायचे सोडुन परत मी चा पाढा सुरु करतात , हे सारे पहायला लय मजा येते राव . मग आम्ही कधी कधी त्याला हातभार लावतो =)) तुम्हीही कधीतरी ट्राय करुन पहा , मी चा पाढा लय भारी आघे राव ... आधीचे पाढे वाचयचे असल्यास सांगा लिंका पाठवतो ;) हा प्रतिसाद भास आहे . प्रतिसाद असे काहीच नसते . मी कधीच चुकत नसतो अन आजपर्यंत कोणीच माझ्या मताचे खंडन करु शकले नाहीये . =))

Submitted by बॅटमॅन on Fri, 09/19/2014 - 14:25

In reply to नमस्कार गवि काका ! by प्रसाद गोडबोले

Permalink

प्रगोशी सहमत!!!!

प्रगोशी सहमत!!!! मीच काय तो सर्वज्ञ असे अ‍ॅटिट्यूड घेतल्यानेच लोकं चेकाळली. एकट्या संक्षीला का टार्गेट करता म्हणण्यापेक्षा तो पाढा बघा म्हणावं अगोदर नीट.

Submitted by संजय क्षीरसागर on Fri, 09/19/2014 - 14:08

In reply to दोघांना आणि त्या निमित्ताने by गवि

Permalink

गवि,

मूळ धागा प्रकाशित होऊन कायम राहणं याचा अर्थ तो धोरणात बसतो असा होतो. थोडक्यात, त्यात काहीही व्यक्तिगत नाही असा निर्वाळा दिला जातो. मग त्यावर प्रत्युत्तर आल्यावर मान्यवरांना झळ पोहोचली की दोन्ही धागे डिलीट होतात (असा मागच्या पोस्टचा अनुभव आहे). तुम्ही सदस्यात डिस्क्रीमिनेट करा असं म्हणणार नाही पण लेट ऑल हॅव अ‍ॅन इक्वल चान्स. जर मूळ धागा `ओरबाडी' वाटत असेल तर तो प्रकाशित व्ह्यायला नको होता. आणि उत्तर देण्यात मला काय आनंद मिळणार? मी फक्त उत्तर देऊ शकतो इतकंच दाखवून दिलंय.

Submitted by गवि on Fri, 09/19/2014 - 14:11

In reply to गवि, by संजय क्षीरसागर

Permalink

म्हणूनच तर माझ्या प्रश्नात

म्हणूनच तर माझ्या प्रश्नात गाढवालाही इन्क्लूड केलंय ना. नुसते नियमात बसणे आणि राहणे हा भाग पूर्ण वेगळा आहे. आणि अप्रकाशित होणे हाही भाग एकाच एका फॅक्टरवर अवलंबून नसतो. ते जाऊ दे. मुळात कोणीच असे धागे / प्रतिसाद देण्याविषयी प्रश्न होता.

Submitted by संजय क्षीरसागर on Fri, 09/19/2014 - 14:22

In reply to म्हणूनच तर माझ्या प्रश्नात by गवि

Permalink

मुळात कोणीच असे धागे / प्रतिसाद देण्याविषयी प्रश्न होता ?

म्हणजे तुम्ही हाणा आणि मी ऐकून घेऊ? अरे मूळ पोस्ट जर प्रकाशित झाली तर उत्तर येणारच. आणि हे बर्‍याच पूर्वीपासून चालू आहे. मी वर म्हटलंय :
या सदगृहस्थानं मुळात आयडीच माझी खिल्ली उडवायला घेतला, (पण मी त्यापेक्षा सवाई निघालो आणि बाजी उलटवली तो भाग सोडा!). त्यांची इथली संपूर्ण वाटचाल पाहा, फक्त माझ्या मनःपूर्वक लिहीलेल्या लेखांवर भंपक फोटो डकवून, असंबद्ध प्रतिसाद (इथे निर्बुद्ध म्हंटल तर पुन्हा पंचाईत!) टंकण्याशिवाय काहीही केलेलं नाही. आणि प्रोत्साहन कुणाचं तर मान्यवरांचं! (अर्थात व्यक्तिगत आयडी वापरुन, म्हणजे करुन-सावरुन पुन्हा सेफ!)
जर अ‍ॅक्शन घ्यायची असती तर केव्हाच घेतली असती असा कुणाचाही निष्कर्श निघणार नाही का?
Profile picture for user काउबॉय

Submitted by काउबॉय on Fri, 09/19/2014 - 14:31

In reply to मुळात कोणीच असे धागे / प्रतिसाद देण्याविषयी प्रश्न होता ? by संजय क्षीरसागर

Permalink

या सदगृहस्थानं मुळात आयडीच

या सदगृहस्थानं मुळात आयडीच माझी खिल्ली उडवायला घेतला ,
हे जरा विस्कटून सांगता का ? निराकार गाढव हे जे काही आहे त्याने आपली खिल्ली कशी काय उड़ते ?

Submitted by संजय क्षीरसागर on Fri, 09/19/2014 - 14:13

In reply to गवि, by संजय क्षीरसागर

Permalink

आणि झापड बसल्यावर `आमची करमणूक होते'

असं म्हणणारे, मूळ पोस्टवर प्रतिसाद देतांना सारासार करु शकत नव्हते का याचाही विचार कर.

Submitted by विवेकपटाईत on Fri, 09/19/2014 - 20:37

In reply to टग्या , भूत , विनम्र , प्रगो by प्रसाद गोडबोले

Permalink

एक संस्कृत म्हण आठवली. दहा

एक संस्कृत म्हण आठवली. दहा पुत्र असले तरी गाढवाला ओझे उचलावे लागते. एक पुत्र असलेला सिंह जंगलाचा राजा असतो. .

Submitted by विवेकपटाईत on Fri, 09/19/2014 - 20:38

In reply to टग्या , भूत , विनम्र , प्रगो by प्रसाद गोडबोले

Permalink

एक संस्कृत म्हण आठवली. दहा

एक संस्कृत म्हण आठवली. दहा पुत्र असले तरी गाढवाला ओझे उचलावे लागते. एक पुत्र असलेला सिंह जंगलाचा राजा असतो.

Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 09/19/2014 - 18:01

In reply to आयला! मला वाटलं गाढवानं प्रतिसाद दिला!! by संजय क्षीरसागर

Permalink

एका गावात होती, टोपणे-बुचे

एका गावात होती, टोपणे-बुचे Image removed. अनेक होते बाईल वेडे, उल्लू तयांत एक ॥ घेऊन आयडी बाईचा, खेळावयास आले लाजूनी मुरकुनी ते कोणास नादी लावे होताच वस्त्रहरण, म्हणती हसून लोक ...............Image removed. आहे असाच पपलू, हा आमच्यात एक | =========== Image removed.

Submitted by भिंगरी on Fri, 09/19/2014 - 13:38

In reply to मलाही एक गाणे सुचत आहे by प्रसाद गोडबोले

Permalink

लई भारी

लई भारी लिवलय प्रगो भाऊ

Submitted by बॅटमॅन on Fri, 09/19/2014 - 12:48

Permalink

काय फालतूपणा आहे

बेशर्त स्वीकृती कुठल्या ***च्या **त गेली???????? सॉरी हं निराकारभौ. भाषेतला प्रचलित वाक्प्रचार म्हणून वापरलं, नायतर आम्ही तुमचे लय मोठ्ठे (५ वर फिरणारे) फॅन हाओत. पण निव्वळ काव्यमूल्य पाहिलं तर ठीक आहे =))

Submitted by रामपुरी on Sat, 09/20/2014 - 01:59

In reply to काय फालतूपणा आहे by बॅटमॅन

Permalink

फाल्तूपणा नाय भाऊ

पाढा हाय मी एके मी मी दुणे मी मी त्रिक मी .... ... ... ... प्रतिसाद बघा लेख बघा सगळीकडे "मी"च आहे. "तो मीच"

Submitted by पुण्याचे वटवाघूळ on Sat, 09/20/2014 - 11:48

In reply to फाल्तूपणा नाय भाऊ by रामपुरी

Permalink

+१

प्रतिसाद बघा लेख बघा सगळीकडे "मी"च आहे. "तो मीच"
+१. याच कारणामुळे तर आपल्या गुरूजींना सगळे टार्गेट करत असतात.पण मीपणाचा चष्मा सतत लावल्यामुळे ते त्यांच्या लक्षात येत नाही. ठिक आहे. आपले काय जाते निराकार गाढव आणि गुरूजींमधली जुगलबंदी बघायला? :)

Submitted by संजय क्षीरसागर on Sat, 09/20/2014 - 15:50

In reply to +१ by पुण्याचे वटवाघूळ

Permalink

आयला, मजाचे!

तरी म्हटलं बोथट सुरी अजून कसे उगवले नाहीत! कारण माझ्याविरोधात काही लिहीलं गेलंय आणि वेळात वेळ काढून हे आले नाहीत असं अद्यापी कधी झालेलं नाही. बाकी कुठे न का देईना, अशा वेळी ते प्रतिसादाचा हक्क हमखास बजावणार! बाय द वे, `मी' हे मराठीतलं सर्वनाम आहे. तुम्हाला कंटेंटपेक्षा `मी' आला की पुढचं दिसेनासं होतंय बहुदा. तुमच्या प्रश्नाला पहिला प्रतिसाद यथोचित दिला होता (तो सोईस्करपणे सोडून दिलायं). काही हरकत नाही, आता स्वतःबद्दल लिहीतांना, कोणतं सर्वनाम वापरतात ते सांगा. आणि मला एक कळत नाही, एका उपद्रवी आयडीला पाचर बसल्यावर इतरांना इतकी व्याकूळता का येतेयं?

Submitted by जयंत कुलकर्णी on Fri, 09/19/2014 - 22:34

Permalink

प्रतिसाद वाचणे आणि त्यावर

प्रतिसाद वाचणे आणि त्यावर विचार करुन एकमेकांस घायाळ करणारे प्रतिसाद लिहिणे यात किती वेळ जात असेल याची कल्पना केलेली बरी......यातून कोणाला काय आनंद मिळतो हा एक संशोधनाचा विषय ठरावा....सगळ्यांना नम्र विनंती की यात वेळ व बुद्धी वाय घालवू नये..........बघा पटले तर !

Submitted by स्पा on Fri, 09/19/2014 - 23:16

In reply to प्रतिसाद वाचणे आणि त्यावर by जयंत कुलकर्णी

Permalink

यु सेड इट

यु सेड इट

Submitted by दशानन on Fri, 09/19/2014 - 23:21

In reply to प्रतिसाद वाचणे आणि त्यावर by जयंत कुलकर्णी

Permalink

+१

+१ तसेही या धाग्याचे शीर्षकच खूपकाही सांगून जाते.
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Sat, 09/20/2014 - 01:15

In reply to +१ by दशानन

Permalink

हेच म्हणतो.

हेच म्हणतो.

Submitted by जयंत कुलकर्णी on Sat, 09/20/2014 - 21:50

In reply to प्रतिसाद वाचणे आणि त्यावर विचार करुन... by संजय क्षीरसागर

Permalink

घडून गेलेल्या घटनांना इतिहास

घडून गेलेल्या घटनांना इतिहास म्हणतात. त्यातून काय बोध घ्यायचा हे ज्याचे त्याने शोधायचे असते. बर्^याच वेळा हे असे घडू नये यासाठीही तपशिलात जाऊन लिखाण करावे लागते. पण जाऊदेत.......क्रौर्याबद्दल कोणाला आकर्षण असेल असे मला वाटत नाही....आता मला पटले की चांगल्या भावनेने काहीही लिहा, तुम्हाला त्यात वाकड्यातच शिरायची भारी हौस आहे....त्यात तुम्हाला खरा आनंद मिळतो हे स्पष्ट आहे... हा प्रतिसाद शेवटचा........

Submitted by होकाका on Sat, 09/20/2014 - 22:03

In reply to घडून गेलेल्या घटनांना इतिहास by जयंत कुलकर्णी

Permalink

आशेच म्हण्तो

तुम्हाला त्यात वाकड्यातच शिरायची भारी हौस आहे
आशेच म्हण्तो.

Submitted by सस्नेह on Sat, 09/20/2014 - 07:40

Permalink

ईर्षातुराणाम् न भयम् न लज्जा

ईर्षातुराणाम् न भयम् न लज्जा

Submitted by भिंगरी on Sat, 09/20/2014 - 09:15

Permalink

अरे बास आता....

,,,,,,,,,,,,हवा येऊ द्या.

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • 17685 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com