नुकताच रीलीज झालेला फाइंडिंग फॅनी चित्रपट आणि त्यावर बरंचसं चांगलं ऐकलं होतं. आता हा चित्रपट बघायचाच हे नक्की केलं. सकाळ सकाळ मल्टिप्लेक्स गाठलं, तिकीट मिळेल की नाही ही शंका होती. पण तिकीट मिळालं तेही अगदी वरच्या रो चं!!
राष्ट्रगीत झालं आणि मुव्हि सुरु झाला, दिपीका पदुकोन ने साकारलेल्या अँन्जीने तिच्या सासूला, रोझेलिनाला माय म्हणून हाक मारली आणि मन सपसप मागे गेलं. मागे म्हणजे अगदी बालपणात आणि डोळ्यासमोर आली माय..आता ही माय म्हणजे ईल्डा आत्या आणि बेप्टिस अंकलची आई. माय चा मोठा मुलगा रिचर्ड, संबोधन रिचा!! पण हा रिचर्ड फार कुणाच्या अध्यात मध्यात नाही.
छान सिरिज आहे!!! उत्तम लिहिले
मस्तच
छान..
In reply to छान.. by उपास
एका तेलियाने
In reply to एका तेलियाने by अमित खोजे
गिरीश कुबेरांच 'एका तेलीयाने'
In reply to गिरीश कुबेरांच 'एका तेलीयाने' by विलासराव
गिरीश कुबेरांचे जास्त वाचायचे
छानच!
माहितीपूर्ण आहे.
सुंदर लेखमाला ! लेखनात जरा
In reply to सुंदर लेखमाला ! लेखनात जरा by डॉ सुहास म्हात्रे
+1 हेच बोलतो.
In reply to सुंदर लेखमाला ! लेखनात जरा by डॉ सुहास म्हात्रे
खरे आहे.
+१
मस्त विषय
उत्तम सुरुवात
In reply to उत्तम सुरुवात by श्रीरंग_जोशी
प्रश्न
In reply to प्रश्न by अमित खोजे
नक्कीच दुसरा पर्याय
In reply to उत्तम सुरुवात by श्रीरंग_जोशी
डॉक्युमेंटरी
In reply to डॉक्युमेंटरी by राजेंद्र मेहेंदळे
द मेन हू बिल्ट अमेरिका
फिदा
मस्त माहितीपुर्ण लेख. पु.भा
लेखन आवडले, पुढच्या भागाची
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सार्वजनिक शरमेची गोष्टमस्तच...
जबर्दस्त
खूपच माहितीपूर्ण