नमस्कार!
मराठी भाषा, तिचा उगम, तिची व्याप्ती, तिचा प्रवास, तिची शुद्धता, लोकं कसं अशुद्ध मराठी बोलतात, आता मराठी लोप पावणार का इत्यादी प्रस्तावना गाळून सरळ मुद्द्यावर येत आहे.
'पोरबाजार' चित्रपटाच्या नावावरून आठवलं. अनेकजण अनेकदा सर्रास 'पोरं', 'पोरगा', 'पोरगी' हे शब्द वापरतात. अगदी रोज. माझ्या माहितीप्रमाणे पोर या शब्दाची व्युत्पत्ती 'पोरका' शब्दापासून झालेली असून त्याचा अर्थही तसाच होतो. 'मुलं, मुली, मुलगा, मुलगी' असा चांगला शब्द त्या जागी वापरणं मला योग्य वाटतं. किंबहुना, वरील अर्थ माहीत असल्याने चटकन 'तो पोरगा' 'ती पोरगी' असं माझ्या तोंडात येतच नाही.
लै देश फिरता बॉ तुमी.
अरे वा ! मोझाम्बिकची
In reply to अरे वा ! मोझाम्बिकची by डॉ सुहास म्हात्रे
+१
वाचतेय..
जर्मनी
In reply to जर्मनी by रमेश आठवले
या माहितीसाठी धन्यवाद.
वाचतेय.
उत्तम सुरुवात
In reply to उत्तम सुरुवात by श्रीरंग_जोशी
अधिक फोटो!
वाचत आहे....
लेखन आवडले.
वाचतेय!
पण
In reply to पण by काउबॉय
हा प्रश्न आहे खरा
वाचतोय !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तू चीझ बडी है मस्त मस्त... ;) { Mohra }आज स्विडनमध्ये लोकसभेसाठी
In reply to आज स्विडनमध्ये लोकसभेसाठी by शिद
धन्यवाद.
सुरेख माहिती
आभार