आज सकाळी एकीकडे किशोरी ताईंच्या निधनाची बातमी वाचली आणि दुसरीकडे अंडरटेकर पुन्हा कधीच रिंगमधे येणार नसल्याची. किशोरी ताई निवर्तल्या, अंडरटेकर निवृत्त झाला. एकीकडे सूर, तर दुसरीकडे WWE मधला असुर. इकडे सम, तर तिकडे दम. दोनही गोष्टी 'आता पुन्हा नाहीत' हे मात्र साम्य होतं.
कदाचित बरेच जण रेस्लिंग किंवा WWE बघणारे नसतील, पण अंडरटेकर हे नाव तरीही त्यांनी ऐकलेलं असेल. कारण त्याचा करिश्माच तसा होता.
आपले खूप खूप आभार आणि
मागील सगळ्या सिझन प्रमाणे उत्तम खेळाची अपेक्षा
ह्या वर्षी अजुन धमाल येइल
ह्यावर्षी तरी
काशी मुंबईत आहे ह्या वर्षी?
काश्या मुंबईत
छान ! धाग्यावर लक्ष ठेऊन आहे,
दरवर्षी प्रमाणे ह्यावर्षीही
मनजीत छिल्लर ला पुण्यानं
दिवस पहिला : सामना क्र. १ : तेलूगु टायटन्स वि. तमिळ थलैवाज
कोणत्या चॅनलवर बघता येतील
In reply to कोणत्या चॅनलवर बघता येतील by स्रुजा
स्टार स्पोर्ट
इतका राग आलाय मला यु मुंबाचा
In reply to इतका राग आलाय मला यु मुंबाचा by गौतमी
* भिक्कार
काल यु मुम्बा संघाकडून
दिवस २ रा : सामना क्र. ३ : जयपुर पिंक पॅंथर्स वि. दबंग दिल्ली
यु मुंबा वि. हरियाणा स्टिलर्स
गुजरात फॉर्च्युनजायंटस आणि युपी योद्धा मजबूत सुरुवात!
दोन दिवस मेहनतीने टाईप केलेले प्रतिसाद
बाकी
गुजरात फॉर्च्युनजायंटस आणि पटणा पायरेटस!
कोणीतरी या धाग्यावर
प्रो-कबड्डीचा पुढील टप्पा आजपासून मुंबईत