मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एलावेनिल व्हॅलॅरियन : भारताची नेमबाज सुवर्णकन्या

डॉ सुहास म्हात्रे ·

वरच्या तीन सुवर्णकन्यांमध्ये अजून भर पडली आहे... Shooting World Cup: Yashaswini Deswal wins 10m Air Pistol gold, secures Olympic quota रिओ द जनरिओमध्ये चालू असलेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत, जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असलेल्या ओलेन कोस्तेविचला मागे टाकत, भारताच्या यशस्विनी देसवालने "१० मिटर एअर पिस्तल (स्त्रीया)" मध्ये सुवर्णपदक पटकावले. यशस्विनी या गटातील कनिष्ठ (ज्युनिअर) स्तरावरची भूतपूर्व जगज्जेती आहे. या विजयाने यशस्विनिने येत्या "२०२० टोक्यो ऑलिंपिक्स"मधले स्थान पक्के केले आहे.

या स्पर्धेत भारतिय नेमबाजांनी अजून दोन पदके पटकावली आहेत... १. अभिषेक वर्मा : १० मीटर एअर पिस्तल : सुवर्णपदक. २. सौरभ चौधरी : १० मीटर एअर पिस्तल : कास्यपदक.

लेखनविषय:
लेखनप्रकार

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ३: नार्कण्डा ते रामपूर बुशहर

मार्गी ·

भारी ! हिमालयाच्या डोंगराळ भागात सायकलवरून फेरफटका... आणि तोही स्वास्थ्य आणि पर्यावरणाचा संदेश घेऊन... मारण्याच्या तुमच्या उत्साहाला सलाम !! लाहोल आणि स्पितीमध्ये भटकंती करायची इच्छा आहे, तुमच्या लेखांमुळे तिची सतत आठवण होत आहे.

३: नार्कण्डा ते रामपूर बुशहर सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति १: प्रस्तावना सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति २: शिमला ते नार्कण्डा २९ जुलै! ह्या प्रवासाचा दुसरा दिवस. आज नार्कंडावरून रामपूर बुशहरला जायचं आहे. काल नार्कंडाला चांगला आराम झाला. रात्री पाऊसही झाला. २७०० मीटर पेक्षा जास्त उंचीवर रात्री काही त्रास झाला नाही. आजचा टप्पा तसा सोपा आहे, कारण आज चढाव अजिबात नाही आहे. उलट मोठा उतारच आहे.

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति २: शिमला ते नार्कण्डा

मार्गी ·

तुमच्यासोबत आहे. कधी हँडलवरून तर कधी मागच्या कॅरियरवरून. मस्त, वेड लावणारी दृश्ये आणि ओघवते लेखन. झक्कास. धन्यवाद, पुलेशु.

तुमच्यासोबत आहे. कधी हँडलवरून तर कधी मागच्या कॅरियरवरून. मस्त, वेड लावणारी दृश्ये आणि ओघवते लेखन. झक्कास. धन्यवाद, पुलेशु.
लेखनविषय:
लेखनप्रकार
२: शिमला ते नार्कण्डा सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति १: प्रस्तावना २५ जुलैला ट्रेनने स्पीति- लदाख़ सायकल प्रवासासाठी निघालो. मला निरोप देण्यासाठी अनेक सायकल मित्र व घरचे आले. ट्रेनमध्ये गेल्यावर सायकलची पिशवी सहजपणे बर्थच्या खाली ठेवली. खूप आरामात फोल्ड केलेली सायकल व इतर सामानाची पिशवी बर्थच्या खाली मावली तेव्हा बरं वाटलं. आता सायकल ट्रेनमध्येही आरामात नेता येते आहे! सायकल अशा प्रकारे फोल्ड करण्यासाठी त्याचं कॅरीअर, दोन्ही चाकं, स्टॅण्ड, सीट आणि दोन पेडल काढावे लागतात.

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति १: प्रस्तावना

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति १: प्रस्तावना सर्वांना राम राम! नुकताच किन्नौर- स्पीति सायकल प्रवास केला. त्याविषयी आता सविस्तर लिहिण्यास सुरुवात करतो आहे. प्रत्येक सायकल प्रवास खूप काही शिकवून जातो, समृद्ध करून जातो. ह्या सायकल मोहीमेमध्येही खूप काही शिकायला मिळालं. एका प्रकारे स्पीतिमध्ये सायकल चालवण्याचं स्वप्नही पूर्ण झालं. हा सायकल प्रवास फक्त सायकलिंग नसून त्याला एक सामाजिक उद्दिष्ट होतं. आरोग्य, फिटनेस, पर्यावरण ह्याविषयी जागरूकतेसंदर्भात संदेश आणि वेगवेगळ्या लोकांसोबत व गटांसोबत बोलणं हासुद्धा त्याचा एक भाग होता.

माझं "पलायन" १४ (अंतिम): रनिंग- जीवनशैलीचा भाग

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
१४ (अंतिम): रनिंग- जीवनशैलीचा भाग डिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं‌ शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.

हिमा दास... भारताची 'ट्रॅक अँड अ‍ॅथलेटिक्स' सुवर्णकन्या

डॉ सुहास म्हात्रे ·

यशोधरा 21/07/2019 - 17:10
हिमाची कामगिरी अतिशय अभिनामास्पद आहे! खूप कौतुक तिचे.
हिमासारख्या व्यक्तींना, त्यांचे योग्य स्थान द्यायला आपण भारतीय कधी शिकू बरे ?
अगदी खरं आहे.

नाखु 21/07/2019 - 18:13
विश्र्वचषक आणि त्याची उत्तरपूजा यातून माध्यमे अजूनही बाहेर आलेले नाहीत.आणि तसंही माध्यमं, विचारवंत आणि अभ्यासक ठरवतात लोकांनी काय, पहायचं, वाचायचं आणि समजायचं त्यामुळे "बस टू मिनिट मॅगी नूडल्स" जमान्यात ही बातमी कुठल्याही माध्यमातून ठळकपणे दिसून आली नाही, चर्चा वगैरे वगैरे पुढील गोष्टी. हिमा दासचे अभिनंदन.तिच्या सरावासाठी यथोचित मदत मिळावी म्हणून प्रार्थना करुया! पांढरपेशा मध्यमवर्गीय नाखु

अभिनंदन आणि कामगिरी अतिशय अभिनामास्पद आहे. कधी कधी वाटते कि ,ह्या वेळी क्रिकेट वर्ल्ड कप जिंकू शकलो नाही हे एका दृष्टीने बरेच झाले .

क्रिकेट म्हटले म्हणजे भारतीय वेडे होतात... आणि क्रिकेट वर्ल्ड कप म्हणजे तर बेभान होऊन इतर सर्व विसरण्याची वेळ. मात्र, या वेडामुळे भारतात इतर खेळांकडे आणि खेळाडूंकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जाते. याचे उत्तम उदाहरण नुकतेच घडून गेले आहे. उणेपुरे १९ वे वर्षे चालू असलेल्या (जन्म ९ जानेवारी २०००) असलेली हिमा दास ही आसाममधील एका सामान्य शेतकर्‍याची मुलगी आहे. डाळ-भात असे सर्वसामान्य जेवण, कोणतीही न्युट्रिशन किंवा प्रोटीन सप्लिमेंट्स परवडणारी नव्हती. स्वस्तातले बूट वापरून ती भाताच्या शेतात धावण्याचा सराव करत असे.

माझं "पलायन" १३: मुंबई मॅरेथॉनचे इतर पैलू

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
१३: मुंबई मॅरेथॉनचे इतर पैलू डिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं‌ शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.

टूर दी फ्रान्स - भाग १ (ओळख)

Ashuchamp ·

महासंग्राम 05/07/2019 - 15:17
टूर दी फ्रान्स म्हंटलं कि फक्त आणि फक्त लान्स आर्मस्ट्राँग आठवतो. त्यातलं फारसं काही कळत नसलं तरी आर्मस्ट्रॉंग या नावात असलेल्या वलयामुळे तो फेव्हरिट सायकलपटू होता. बाकी मस्त लिहिलय, यातल्या वेगवेगळया टप्प्यांची तपशीलवार ओळख करून द्यावी हि विवि.

आतापर्यंत TDF म्हणजे एकापेक्षा एक भारी सायकली चालवणारे सायकलिस्ट एवढंच दिसायचं. आज बरीच ओळख झाली. पु.भा.प्र.

रोचक लेख. आतापर्यंत "टूर दी फ्रान्स" ही सायकलिंगचा कस लावणारी एक जगप्रसिद्ध स्पर्धा आहे इतके माहीत होते. या लेखामुळे बरीच माहिती मिळाली. पुभाप्र.

स्वागत!! टूर द फ्रान्स म्हणजे केवळ सायकल शर्यत, मुंबई-पुणे सारखी, पण बरीच मोठी असं नेहमी वाटत आलं होतं. पण हे बरंच भव्य, दिव्य अन अवाढव्य प्रकरण आहे.

जेम्स वांड 06/07/2019 - 11:31
दोन चाके हँडल चेन ब्रेक अन गियर्स इतकीच सायकल ओळख असणाऱ्या माझ्यासारख्या लोकांना हे लेखन म्हणजे अलिबाबाची गुहा उघडल्यासारखे आहे एकदम. उत्तम शास्त्रशुद्ध लिखाण आणि आमच्यासारख्या "ले-मॅन" लोकांना समजेल अशी शैली. तुमचे मिसळपाववर स्वागत, पुढे तुमच्या सायकल मुशाफिरीबद्दल अजून वाचण्याची आता आत्यंतिक आस लागलेली आहे. Flowers

जॉनविक्क 06/07/2019 - 15:05
टीव्हीवर मस्त मस्त देखणी लोकेशन्स टॉप व्हिऊ मधून दिसताना त्यांना सतत कापत जाणारी सायकल स्वारांची रांग इतकिच काय ती टूर दि फ्रान्स शी ओळख. तुमच्यामुळे आजून जवळीक साधली जातेय... पुलेशु.

झेन 06/07/2019 - 18:09
यात एवढ टीमवर्क, गुंतागुंत असते माहिती नव्हत. छान ओळख करून दिलीत धन्स.

Nitin Palkar 08/07/2019 - 18:29
टूअर द फ्रान्स बद्दल 'एक प्रतिष्ठेची सायकल शर्यत' एवढीच माहिती होती, तिचे अर्थकारण प्रचंड मोठे असते हेही वाचून होतो पण इतकी विस्तृत माहिती पहिल्यांदीच वाचायला मिळाली. अतिशय सुंदर लेख. पुलेशु.

मिपावर आला. समयोचित वगैरे म्हणतात तसे. उपग्रह चित्रवाहिन्या आल्या तेव्हा या स्पर्धेचे विहंगम चित्रण आवडले होते. नंतर काही वर्षांपूर्वी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात अचानक लान्स आर्मस्ट्रॉन्गच्या आत्मचरित्राचा मराठी अनुवाद हाती आला.तोही सुंदर आहे. त्यात न आलेले अनेक तांत्रिक तपशील आपण दिलेले आहेत. अनेक अनेक धन्यवाद. ग्रीन जर्सी, पोलका डॉट, व्हाईट जर्सी ठाऊक नव्हते. माहितीबद्दल धन्यवाद. ही एक लेखमाला असून हा पहिला भाग आहे हे पाहून बरे वाटले. पुढील भागात तीव्र स्पर्धेची चुरस, क्षणिक हडेलहप्पीचा थरार, एखाद्या चमूला पहिले येण्याची संधी देण्यातला मोठेपणा आणि देवघेव याचा आनंद मिळेल तर. फान्समधल्या तुरीची छान ओळख - तपशीलवार, तरीही मनोरंजक. पुभाप्र एका सुरेख लेखाबद्दल अनेक, अनेक धन्यवाद.

अजित पाटील 23/07/2019 - 17:11
सुंदर अशी माहिती फक्त खालील भाग थोडा पटला नाही अवघड आहे पण जिद्द आणि इच्छा असेल तर अश्यक असे काही नाही यामुळे या प्रकारात अद्याप भारतीय खेळाडू दिसून येत नाहीत. जसे इंग्लिश प्रिमिअर लीगमध्ये होते तसेच. भारतीय खेळाडूंना तिथे पोचायला अजून बरीच मजल मारावी लागणार आहे. आत्ताशी कुठे आपले खेळाडू आशियाई स्पर्धांमध्ये दिसू लागले आहेत. पण तिथेही प्रचंड तीव्र स्पर्धा आहे. टूरमध्ये जास्तीत जास्त २०० सायकलपटू घेतले जातात आणि त्यासाठी जगभरातून प्रचंड चुरस असते. त्यामुळे टूरमध्ये भारतीय सायकलपटू आगामी काही वर्षात दिसेल याची मुळीच शाश्वती नाही. रेस जिंकण्याची वगैरे तर अगदीच स्वप्नवत गोष्टी. राखीव खेळाडू म्हणून जरी संधी मिळाली तरी ती सध्याची परिस्थिती बघता मोठी कामगिरी असेल.

माझं "पलायन" १२: मुंबई मॅरेथॉनची तयारी

मार्गी ·

अर्धवटराव 04/07/2019 - 03:57
इतकं करावं लागतं मॅरेथोनसाठी ??? केवळ पळणं नाहि, तर चिकाटीची परिक्षा बघणार्‍या कुठल्याही कामगिरीला हि लेखमाला मार्गदर्शक आणि प्रोत्साहनपर ठरु शकेल. धन्यवाद.

सुंदर लेखमाला ! व्यायाम करण्यासाठी टाळाटाळ करणार्‍या आणि कोणत्याही प्रतिस्पर्धेपासून दूर राहणार्‍या व्यक्तींना या लेखमालेपासून बराच बोध घेता येईल.

माझं "पलायन" १२: मुंबई मॅरेथॉनची तयारी १२: मुंबई मॅरेथॉनची तयारी डिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं‌ शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.

माझं "पलायन" ११: पुन: सुरुवात करताना

मार्गी ·

प्रतेय्क वेळी लिहीतो तेच...... तुमच्या निष्ठेला आणि चिकाटीला सलाम. मला ईव्हेंटच्या ऐवजी प्रक्रिया जास्त आवडते. हे स्वतःपुरते खरे असले तरी इव्हेंट मुळे इतरांनाही प्रेरणा मिळते, नवे साथिदार मिळतात, विचारांची देवाणघेवाण होते, त्या साठी कधी कधी असेही करायला हरकत नाही. त्यातच अडकले नाही की झाले. तेवढा सावधपणा जरुर बाळगावा. पैजारबुवा,

मार्गी 01/07/2019 - 10:10
धन्यवाद जालिम लोशन जी आणि पैजारबुवा! @ पैजारबुवा, खरं आहे. ईव्हेंटमध्ये अनेक गोष्टी शिकायल मिळतातच.

११: पुन: सुरुवात करताना डिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं‌ शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.