महिला क्रिकेट वर्ल्ड कप - २०१७
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
डिस्क्लेमर : खालील लेखातील काही टीका-टिप्पणी ही माझी वैयक्तिक मते आहेत.अशा लेखात "मी आणि माझी मते", होणे स्वाभाविकच आहे.तस्मात माझ्या ह्या मतांकडे दूर्लक्ष करावे, ही विनंती.
कुणीतरी ह्या विषयावर धागा काढेल असे वाटत होते पण.....
एक श्रीलंकेविरूद्धचा सामना सोडला तर आजपर्यंत तरी भारतीय महिलांनी ह्या वेळी चांगली कामगिरी केली आहे.
मिताली राज स्वतः एक अप्रतिम फलंदाज आणि एक उत्तम संघनायक तर आहेच पण ह्यावेळी स्मृती मंधाना आणि पूनम राऊत ह्यांच्यामुळे एक उत्तम ओपनिंग पण मिळत आहेच.
झूलन गोस्वामी, एकता बिश्त, दिप्ती शर्मा, हरमीत कौर, पूनम यादव, मानसी जोशी आणि शिखा पांडे ह्यांची गोलंदाजी पण बर्यापैकी होत आहे.
सुषमा वर्मा ह्या विकेट कीपरने पण ऐन मोक्याच्या वेळी जलदगतीने धावा जमवल्या आहेत (विशेषतः पाकिस्तान विरूद्धच्या मॅचच्या वेळी)
इंग्लंड विरुद्धची मॅच सोडली तर इतर संघां विरूद्ध जिंकणे बर्या पैकी सोपे होते.
पण आता मात्र पुढे होणार्या, भारता विरूद्धच्या सगळ्याच मॅचेस घाम काढणार्या आहेत.आता मात्र भारतीय संघाला गचाळ क्षेत्ररक्षण, मंद गतीने केलेली फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचा फायदा न घेता केलेली गोलंदाजी, अशा चूका ह्या तिन्ही संघांविरूद्ध महागातच पडतील.ह्या सगळ्या चूका आधीच्या सामन्यात करून झाल्या आहेत.पण साउथ आफ्रिका , न्युझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे तिन्ही संघ फार व्यावसाइक वृत्तीने खेळतात.इथे चुकांना क्षमा नाही.
८ जुलैला होणारी साउथ आफ्रिका विरूद्ध भारत.. (साऊथ आफ्रिकेने वेस्ट इंडिजला ४८ धावातच गुंडाळले)
१२ जुलैला होणारी ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत (अद्याप तरी हा संघ हा वर्ल्ड कप जिंकेल असे वाटत आहे.सगळ्या मॅचेस ह्यांनी फार अभ्यास करून जिंकल्या आहेत.अगदी श्रीलंकेने केलेला २५७ धावांचा डोंगर पण एकदम लीलया पार केला.चमारी अटापट्टूच्या १७८ रन्स हे पण ह्या सामन्याचे वैशिष्ट्य.)
१५ जुलैला होणारी न्युझीलंड विरूद्ध भारत (सूझी बेट्सचा अडथळा आहेच पण त्याही पेक्षा अॅमी आणि राचेल प्रिस्ट ह्या फलंदाजांचा पण काही भरवसा नाही.) राचेल प्रिस्टची ही खेळी एकदम प्रेक्षणिय (http://www.hotstar.com/sports/cricket/womens-world-cup-2017/m183478/match-clips/priests-blistering-90-downs-wi/2001904476)
१८ जुलै सेमी फायनल
२० जुलै सेमी फायनल
२३ फायनल
सर्व मॅचेस दुपारी ३ वाजता सुरु होतात.
आता पर्यंतची सगळ्यात जास्त रन्स झालेली मॅच म्हणजे इंग्लंड विरूद्ध साऊथ आफ्रिका
http://www.hotstar.com/sports/cricket/womens-world-cup-2017/m183475/match-clips/england-end-sas-unbeaten-run/2001904460
प्रतिक्रिया
हल्ली मूवी ना डिस्क्लेमर का
काही वेळा सूचना केलेल्या बर्या असतात....
बरोबर आहे तुमचे म्हणणे, असो
महिला क्रिकेट दुर्लक्षित आहे तेच उत्तम आहे....
मुवि जी खूप धन्यवाद..!!
भारतीय महिला क्रिकेट संघाला
आज भारताचा संघ हरला....
आज भारताला द. आफ्रिकेने ११५
प्रथमतः.....
खरे तर ह्या विषयावरील आपला
खरे तर ह्या विषयावरील आपला अभ्यास मोठा...मीच चोंबडेपणा केला.....कसचं कसचं . . . भारतीय संघाच्या तुलनेत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व द. आफ्रिकेच्या महिलांचे संघ खूपच तगडे आहेत. जरी भारताने इंग्लंडला हरविले असले तरी तो संघ खूप तगडा आहे. भारत या ३ संघांच्या बरोबरीने नक्कीच उपांत्य फेरीत येईल. परंतु त्यानंतरच खरी परीक्षा आहे. सध्या न्यूझीलंडचा संघ सुद्धा पहिल्या पाचात असला तरी तो संघ बहुतेक उपांत्य फेरीत येणार नाही असे वाटते. उर्वरीत ३ संघ केव्हाच बाहेर पडले आहेत.सुदैवाने....
इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया -
आज ऑस्ट्रेलियाचा निसटता पराभव......
मला वाटते बरोबर नाव 'स्मृती
'मानधना' हेच नाव बरोबर आहे.
ऑसीजविरूद्ध भारत पराभवाच्या
इतकं कंटाळवाणं
इतकं कंटाळवाणे ?????????
अपेक्षित प्रतिसाद
भारतिय महिला क्रिकेट संघ
हा धागा काढल्याबद्दल मुविंचे खास अभिनंदन !
आज भारताचा साखळी फेरीतील
न्यूझीलंडविरूद्ध भारतीय महिला
न्यूझीलंड सर्वबाद ७९. भारताचा
आज भारत वि. ऑस्ट्रेलिया
पावसामुळे ४२ षटकांचा सामना
११५/३(२७). मिताली राज ३६
४२ षटकांच्या सामन्यात भारत ४२
वाह वाह!!
+१
जबरदस्त!
ऑस्ट्रेलिया ३ बाद २९
९ वोव्हर
१० ओव्हर ३४ ३ बाद
१० ओव्हर ३४ ३ बाद
६९/३ (१५.०)
गेली एकदाची चौथी विकेट!
१२६/४ (२३.०)
९ बाद झालेत. पण Blackwell
खरंच.. दहाव्या विकेटसाठी फार
Blackwell out. Made 90 in 56
जिंकली! ब्लॅकवेल भारीच खेळली
भारत वि. इंग्लंडने सुरुवात
मजा आली. आता अंतिम सामन्याची
भारतीय संघाला अंतिम
भारी झाला कालचा सामना.
भारत वि. इंग्लंड अंतिम सामना
इंग्लंड २२८/७ (५०)
छ्या वाइट सुरुवात.
भारत ४३/२ (१२.१). मिताली
Pagination