चंदा आए, तारे आए,
आनेवाले सारे आये
आए तुम्ही संग ना...
आन मिलो सजना|
जुलै महिन्याचा दुसरा आठवडा .... दुपारची वेळ.... बाहेर रिमझिमणारा पाऊस.... हातात मोठा मग भरून वाफाळता चहा आणि ही अप्रतीम ठुमरी. जुन्या आठवणींची हुरहुर लावणारी. ह्यावेळी खरोखरच एका सजणीने झुरवलं. तिच्या आठवणीने जीव वेडापिसा झालाय. तिचं आणि माझं नातं अगदी मी वयात येतानापासूनचं - त्याहीपेक्षा किंचित आधीचंच. हिरवळीवरून - पांढर्या शुभ्र पेहरावात ओंजळीने मोती उधळीत येणारी ती. तिच्या त्या निळ्या डोळ्यांना, सोनेरी केसांना, तिच्या तारुण्याने मुसमुसलेल्या अंगकांतीला, स्ट्रॉबेरीचा रंग ल्यालेल्या गालांना चिरतारुण्याचं वरदान.
वा, वा, सुन्दर!! अगदी मोदक
वा, वा, सुन्दर!! अगदी मोदक
In reply to वा, वा, सुन्दर!! अगदी मोदक by शेखरमोघे
+१
In reply to वा, वा, सुन्दर!! अगदी मोदक by शेखरमोघे
+१
अत्यंत ओघवतं लिहीलंय
झकास !
सुपर्ब, जेपी इस बॅक वीथ बँग!
In reply to सुपर्ब, जेपी इस बॅक वीथ बँग! by सोत्रि
+१
In reply to सुपर्ब, जेपी इस बॅक वीथ बँग! by सोत्रि
धन्यू !
व्वा, सुंदर लेख ! एकेक नर्म
छान ! आवडले
मस्त लेख
जेपी क्लासिक ! केवळ या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Times Of Music Season 1 Episode 2 - Mithoon & Viju Shahसुरेख!
मस्त लेख !!!
झकास लेख