२० जून १९७९
ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
लँकेशायरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात वर्ल्डकपचे यजमान इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात पहिली सेमी फायनल रंगणार होती. मार्क बर्जेसचा न्यूझीलंड संघ कोणाचीही अपेक्षा नसताना सेमी फायनलला पोहोचला होता. बर्जेसच्या संघात स्वतः बर्जेस, जॉन राईट, ब्रूस एडगर, जेफ हॉवर्थ आणि अनुभवी ग्लेन टर्नर असे बॅट्समन होतेच, शिवाय जेरेमी कोनीसारखा हरहुन्नरी ऑलराऊंडरही होता. बॉलिंगची मदार मुख्यतः रिचर्ड हॅडलीवर होती. त्याच्या जोडीला गॅरी ट्रप, ब्रायन मॅकेंझी आणि लान्स केर्न्स असे बॉलर्स होते.
अभिनंदन...
In reply to अभिनंदन... by डॉ श्रीहास
आइडीया चांगली आहे...
अरे व्वा... फायनली लिहिते
अफलातून
In reply to अफलातून by स्थितप्रज्ञ
पियो तो जानो ;-)
लय भारी! अभिनंदन!
लै भारी.
क्या बात है! अभिनंदन. पुढील
अगा बाबौ.
अभिनंदन
एक नंबर राईड..अभिनंदन..
देशपांडेमामा व्हायचय मला.
In reply to देशपांडेमामा व्हायचय मला. by कंजूस
:-D :-D :-D _/\_
अभिनंदन !
अगदीच अमॅच्युअर सायकलिस्ट दिसता
In reply to अगदीच अमॅच्युअर सायकलिस्ट दिसता by sagarpdy
मला वाटल मामा आता पोह्यांनंतर
In reply to मला वाटल मामा आता पोह्यांनंतर by अप्पा जोगळेकर
हाणला !
In reply to अगदीच अमॅच्युअर सायकलिस्ट दिसता by sagarpdy
ल्लोळ !
In reply to ल्लोळ ! by देशपांडेमामा
हा प्रतिसाद ...
In reply to हा प्रतिसाद ... by देशपांडेमामा
:P
In reply to हा प्रतिसाद ... by देशपांडेमामा
फ्फार्र सिनीयर सायकलिस्ट आहेत
अशक्य -भारी!
आभार्स ! _/\_
जोरदार अभिनंदन मामा
अभिनंदन
हौऱ्या बाब्बोव
In reply to हौऱ्या बाब्बोव by बाबा योगिराज
धन्यवाद !
In reply to हौऱ्या बाब्बोव by बाबा योगिराज
ब्रम्हराक्षस !!!!
१५ तासात ३०० झाले.. धन्य आहात
In reply to १५ तासात ३०० झाले.. धन्य आहात by बाळ सप्रे
धन्यवाद सप्रे साहेब!
जबरदस्त ओ मामा
अरे वा!! भारीच की!!
धन्यवाद !!
जोरदार अभिनंदन! आता उरलेले
वा वा.....जोरदार अभिनंदन.
१ लंबर मामा
In reply to १ लंबर मामा by प्रशांत
आपली कमेंट आली ..