अर्ध्याहून अधिक बालपण ३ खोल्यांच्या आगगाडीच्या डब्यासारख्या खोल्यांतून गेले त्यामूळे बागेशी व त्यायोगे झाडांशी थेट असा संबंध फारसा आला नाही. नाही म्हणायला मावशीच्या घरी थोडीफार झाडं होती पेरू, डाळिंब, पपई, चक्री (पांढर्या फुलांचे झाड याला विदर्भात चक्री म्हणतात). पण तो संबंध केवळ तिच्या घरी जाण्यापूरता होता. सातवी आठवीत असताना स्वतःच्या घरात राहायला गेल्यावर मात्र बागकामाचे बाळकडू वडीलांकडून मिळायला लागले.
सुरुवात झाली ती बोगनवेलीपासून. घराला भलामोठा गोलाकार पोर्च(व्हरांडा) होता.या पोर्चवर बोगनवेल खूप छान बहरली. सोबतीला काही गुलाब, कुंदा, चमेली सुद्धा लावलेत.
छान लिहिलंय
धन्यवाद पैसा ताई
In reply to धन्यवाद पैसा ताई by अनुप देशमुख
फक्त पहिला फोटो दिसत आहे. इतर
In reply to फक्त पहिला फोटो दिसत आहे. इतर by एस
ओक्के
धन्यवाद..
फक्त पहिला फोटो दिसतोय.
In reply to फक्त पहिला फोटो दिसतोय. by सूड
मलाही.
कालच जाऊन आले प्रदर्शनाला.
अरे हो! केडीचा हा फोटो पाहिला
हुश्श . हे घ्या फोटो.
In reply to हुश्श . हे घ्या फोटो. by अनुप देशमुख
हे पण
In reply to हुश्श . हे घ्या फोटो. by अनुप देशमुख
हुश्श .
In reply to हुश्श . हे घ्या फोटो. by अनुप देशमुख
असे करून पहा...
छान.. इथे शेअर केल्याबद्दल
बालगंधर्वचा सोडुन एकही दिसत
धागा अप्रकाशित
In reply to धागा अप्रकाशित by अनुप देशमुख
तुम्ही फोटो इथे प्रतिसादात टाका.
धन्यवाद डॉकटर साहेब
अनुप देशमुख, पहिला फोटो 530
फक्त पहीला फोटो दिसतो
आधी फोटो दिसत होते.
फोटो दिसत नाहीयेत.
प्रतिसादातील फोटो,