छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१२ : पाऊस
या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला. स्पर्धेसाठी नाही म्हणून टाकलेली विशाल कुलकर्णी, किल्लेदार यांची छायाचित्रे उल्लेखनीय होती. तशीच इतर अनेकजणांची छायाचित्रे खूप छान होती. या स्पर्धेच्या मतदानासाठी हा धागा आहे. नेहमीप्रमाणेच वाचकांनी आपली मते १,२,३ अशी नोंदवावीत ही विनंती. तसे क्रमांक का द्यावेसे वाटले याबदलही जरूर लिहा.
कोणाचेही छायाचित्र मतदानासाठी घ्यायचे राहिले असेल तर ते त्वरित लक्षात आणून द्यावे. आपली मते आजपासून १० दिवस, म्हणजे २४ तारखेपर्यंत नोंदवावीत ही विनंती.