ठिपक्यांची मनोली (मुनिया) आणि माळमुनिया
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
नमस्कार मिपाकरहो!
मागच्या वर्षी मी मुनिया वर एक लेख टाकला होता.
या वर्षी ठिपक्यांच्या मनोली सोबत माळमुनियाही येत आहेत. माळमुनिया (Silverbill) पक्षी मुनियाच्याच जातीचा पण रंगाने वेगळा. याच्या पोटावर मुनियासरखे ठिपके नसतात, तर याच्या शेपटीवर एक मोठा पांढरा ठिपका आसतो. ज्यामुळे व्हिडीओत याला पटकन ओळखायला सोप्पं जाईल. याचे २ फोटोही खाली देत अहे.
मुनियांना त्यांच्या आवाजासाठी पाळल्या जायचे. मुनियांचा नाजूक घुंगरां सारखा मंजुळ आवाज बर्याच लोकांना ऐकायचा होता म्हणून यावर्षी (महत्प्रयासाने) मुनियाचा व्हिडीओ काढला. तो व्हिडीओ इथे देत आहे. माळमुनियाचा आवाज मुनिया पेक्षा थोडा मोठा असतो. त्यामुळे आमच्याकडचा चिवचिवाटही वाढलाय.
A light broke in upon my soul --
It was the carol of a bird,
It ceased -- and then it came again,
The sweetest song ear ever heard.
-Lord Byron
माळमुनिया
प्रतिक्रिया
@ सानझरी
धन्यवाद अनिंद्य!!
व्हिडीओ दिसला पण फोटो दिसत
मस्त! पक्षी बघायला खूप आवडतात
फोटो काढायच्या आतच उडून गेली.
+ १
खूप सुंदर व्हिडीओ
खुप सुरेख.त्या पक्षांसाठी
त्या पक्षांसाठी तुम्ही घरी अशी छान सोय केली आहे त्याबद्दल तुझं आणि तुझ्या परिवाराचं कौतुक.+१धन्यवाद इडो आणि पद्मावति..
किती गोड आहे हे! :)
धन्यवाद यशोधरा!! :)
खरच खूप छान आलेत फोटोस आणि
ंंमुनिया
आख्खा मुनिया परिवार पाहूणा
पाहूणे नै, घरचेच आहेत ते आता.
वा. खासच!
धन्यवाद स्वप्ना आणि रूपी..
लेख, व्हिडीओ आणि फोटो अतिशय
धन्यवाद सपे!!
सान!! आज पाहतेय हे. किती मस्त
अरे आमच्यापण मुनियाच आहेत!!
धन्यवाद प्रिमो.. तुम्हीसुद्धा