होय रे बेण्या!
कसा आहेस? तुझं पत्र काही येणार नव्हतंच. म्हटलं,चला आपणच देऊ एखादं धाडून परत. तू केलेला गुन्हा माझ्यासाठी कितीही अक्षम्य असला तरी फार काळ मी तुझ्याशी अबोल राहणार नव्हतोच. तुझ्याइतकं निष्ठूर होणं नाही जमायचं मला. तसं विशेष कारणही होतंच…
परवा सुंद्री भेटली होती.,हो तीच! शेंबडी,रडकी,ढापणी,दोन वेण्या घालून मिरवणारी पण मनकवडी,मनमिळाऊ,अवसानी,खेळकर आणि तुझ्यावर जीव ओवाळून टाकणारी भोळी सुंद्री.केवढा बदल झालाय म्हणून सांगू तिच्यात!
काहिसा अपेक्षित शेवट
आवडलं.
सुपर्ब लिहीलेय !!
सत्य घटना की कथा फक्त?
धन्यवाद!
छानच...
In reply to छानच... by स्वप्नज
धन्यवाद
वॉव खुपच टची लिहिलय
In reply to वॉव खुपच टची लिहिलय by दिपक.कुवेत
फॉरत्चुनेटली.
छान लिहिलंय
In reply to छान लिहिलंय by पैसा
न रहावलं म्हणून…
सुरेख...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- China builds hydroelectric dam on Brahmaputra in Tibet, India fears flash floodsIn reply to सुरेख... by मदनबाण
:)
ट.पो. शाळेमध्ये एवढ्या गमती
In reply to ट.पो. शाळेमध्ये एवढ्या गमती by प्रमोद देर्देकर
मागे वळून बघताना...