Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्यारे१ on Wed, 03/26/2014 - 14:42
लेखनविषय (Tags)
बालगीत
विडंबन
लेखनप्रकार (Writing Type)
चौकशी
प्रश्नोत्तरे
वाद
प्रतिभा
विरंगुळा
सध्या गणपाशेठ हे मिपाचे जवळ जवळ शेफ बनलेच आहेत अशा प्रकारे वातावरण तयार केले जात आहे. यात प्रवाहाबरोबर वाहणार्‍या गणपासमर्थकां चे उन्मादक ;) प्रतिसाद विशेष लक्षात येण्याजोगे आहेत... गणपाहूनही गणपाभक्त किंवा मोअर कॅथोलिक दॅन पोप अशी या ढोंगी समर्थकांची अवस्था झाली आहे असो तर प्रश्न असा आहे खरेच गणपाशेठ मिपाशेफ बनतील का ? त्यासाठी ते किती रेसिपी टाकतील ? अपर्णा अक्षय, पैसा, लिमाऊ, यशो, दिव्यश्री, अ आ अशांची मदत किती होइल... बेरीज कितीपर्यंत जाइल... प्रश्न अनेक आहेत. हे पाहता होणारे मिपाशेफ हे कुणी दुसरेच होईल, झाले तरी इतर नवशेफ त्यांना टिकू देतील का? गणपाशेठचं मिपाशेफ पद २ २|| दिवसच टिकेल. आपल्याला काय वाट्टं? (अवांतर तरीही महत्त्वाचं (नसलेलं): सर्व संबंधितांनी वजनानं अतिशय हलकं घ्यावं. ;) आम्ही जुने असल्यानं कुणावरही भारी वगैरे नाही आहोत. असो! )
  • Log in or register to post comments
  • 35028 views

प्रतिक्रिया

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on गुरुवार, 03/27/2014 - 00:26

In reply to खतर्नाक! by कवितानागेश

Permalink

बेशक घ्या !

बेशक घ्या !
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on गुरुवार, 03/27/2014 - 11:22

In reply to ठो... ठो... ठो... by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

ते पिवळं करायचं राहीलं.

ते पिवळं करायचं राहीलं.
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Wed, 03/26/2014 - 19:29

In reply to गट्टमन by बॅटमॅन

Permalink

ह्या: ह्या: ह्या:

<< गॉथमी गुहेसमीप मत्त जोकर मारला ! मत्त जोकर मारला !!>> क्या बोल्या तू क्या बोल्या.
  • Log in or register to post comments

Submitted by केदार-मिसळपाव on Wed, 03/26/2014 - 19:38

In reply to गट्टमन by बॅटमॅन

Permalink

ब्या.. ट्या..

तु म्हणजे ना अगदी ना कहर आहेस... (अग तु ना म्हैस आहेस म्हैस... - शांतेच कार्ट चालु आहे) ह्या तालावर वाचावे.
  • Log in or register to post comments

Submitted by बाबा पाटील on Wed, 03/26/2014 - 20:06

In reply to गट्टमन by बॅटमॅन

Permalink

बॅट्याभाउ....

पार चमत्कार करुन टाकलास की रे इलेक्शनचा....!
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Tue, 08/25/2015 - 23:36

In reply to अन घटकाभर धरा, झाला तुमचा by गणपा

Permalink

...

हे हे हे
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Wed, 03/26/2014 - 15:42

Permalink

कोणी एकच मिपाशेफ बनेल असे

कोणी एकच मिपाशेफ बनेल असे नाही. गणपादादा ,सानिका,पेठकर काका,दिपक यातले कोणीहे होऊ शकते!।हा शेफ फार तर दोन-अडीच वर्ष टिकेल. तोवर कोणीतरी मित्र जोडुन ठेवेल. मग मात्र सेमीफायनल मॅच होईल. मिपानिरिक्षक अजया मिपाकर संघटीत झाला की कोणाच्या बापाचे ऐकत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 03/26/2014 - 16:02

In reply to कोणी एकच मिपाशेफ बनेल असे by अजया

Permalink

मिपाकर संघटीत झाला की

मिपाकर संघटीत झाला की कोणाच्या बापाचे ऐकत नाही.
ठ्ठो =))
  • Log in or register to post comments

Submitted by विटेकर on Wed, 03/26/2014 - 16:54

In reply to मिपाकर संघटीत झाला की by बॅटमॅन

Permalink

तोच तर

मिपाकर संघटीत झाला की कोणाच्या बापाचे ऐकत नाही.
तोच तर प्रोब्लेम आहे , मिपाकर संघटीत्च होत नाहीत! शिंची कंपूबाजी करत बसतात आपआप्ल्या खुराड्यात आणि गहूम्हणून एरंड्या विकतील लेकाचे आप्ल्या कंपूमित्रांचे .. संपादक लोक्स पण त्यांनाच सामिल.... . .. . . . . . .. पूर्वी हे नव्हतं ... स्वातंत्र्यपूर्व काळात ..
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 03/27/2014 - 11:15

In reply to मिपाकर संघटीत झाला की by बॅटमॅन

Permalink

मिपाकर संघटीत झाला की

मिपाकर संघटीत झाला की कोणाच्या बापाचे ऐकत नाही.
तो संगठीत न होउ देणे हा दळभद्री लोकांचा डाव आहे. त्यासाठी मिपाबंधन हा अतूट धागा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on गुरुवार, 03/27/2014 - 12:01

In reply to कोणी एकच मिपाशेफ बनेल असे by अजया

Permalink

हो क्का

हो क्का
  • Log in or register to post comments

Submitted by बाळ सप्रे on Wed, 03/26/2014 - 15:54

Permalink

बट्टमण्ण यांच्याशी अंशतः सहमत

बट्टमण्ण यांच्याशी अंशतः सहमत .. अंशतः सहमत नाही कारण गणपा मिपाशेफ झाल्यावर रोजच्या स्वयंपाकात फार मोठा फरक पडला नाही तरी सर्व आचार्‍यांच्या मानसिकतेत थोडासा फरक पडेल असे वाटते. एकूणातच सर्व स्वयंपाकघरात जी मरगळ आली आहे त्यात थोडे चैतन्य येईल. शेवटी फील गुड वाटायला आणि खरोखरच्या सुधारणा व्हायला मानसिकता फार महत्वाचा भाग आहे. शेजारच्या हॉटेलने कुरापत काढली , रेट वाढवले, मेनु कमी केला, भेसळ केली तरी आमचे मिशे ढीम्म ! नॉट मोअर द्यान अ वेजिटेबल ! गणपा मिशे झाल्यावर त्यात थोडासा बदल होईल अशी अपेक्षा आहे. लोकांना "जीभ" असलेला शेफ लागतो मगच स्वयंपाकघरात विजिगिषु चैतन्य निर्माण होते. त्यसाठी भौतिक साधनसामुग्रीची फार आवश्यकता असतेच असे नाही. @$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^& गणपाच असे नव्हे तर कोणी ही एक तीक्ष्ण जीभेचा माणूस आत्ता हवा आहे ही काळाची गरज आहे..
  • Log in or register to post comments

Submitted by विटेकर on Wed, 03/26/2014 - 16:49

In reply to बट्टमण्ण यांच्याशी अंशतः सहमत by बाळ सप्रे

Permalink

तीक्ष्ण जीभेचा माणूस

तीक्ष्ण जीभेचा माणूस
हा हा हा ....
  • Log in or register to post comments

Submitted by क्लिंटन on Wed, 03/26/2014 - 21:45

In reply to बट्टमण्ण यांच्याशी अंशतः सहमत by बाळ सप्रे

Permalink

भगवान करो अन तुमची बात सच

भगवान करो अन तुमची बात सच निकलो! पण सध्या तरी इतके आशावादी रहावे असे वाटत नै. असो, घोडामैदान जवळच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 03/26/2014 - 15:55

Permalink

गणपा मिपाशेफ व्हावेत ही इच्छा

गणपा मिपाशेफ व्हावेत ही इच्छा. पण मिपाशेफ होऊन त्यांनी मिपाची जिलबी करण्यापेक्षा मिपाचा रसगुल्ला बनवावा. -बॅटाजीराव.
  • Log in or register to post comments

Submitted by मूकवाचक on Wed, 03/26/2014 - 16:25

In reply to गणपा मिपाशेफ व्हावेत ही इच्छा by बॅटमॅन

Permalink

गणपा?

तसा पुरावा देणे अशक्य कोटीतले असले तरी गणपाशेठ भेसळीचे पदार्थ वापरून तयार केलेले हाटेलातले पदार्थ चोरवाटेने आणून शेफ म्हणून मिरवतो हे मी सप्रमाण सिद्ध केलेले असूनही गणपा मिपाशेफ व्हावेत यावर तुम्ही अडून बसता हे नवल आहे! तुमच्याशी चर्चा संभवत नाही. खातो तेच ...
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 03/26/2014 - 16:29

In reply to गणपा? by मूकवाचक

Permalink

खातो तेच ...

खातो तेच ...
निराकार गाढवाला उचक्या लागल्या असतील =))
  • Log in or register to post comments

Submitted by निराकार गाढव on Sat, 03/29/2014 - 19:35

In reply to खातो तेच ... by बॅटमॅन

Permalink

उचक्या???!!!

छ्या! अजूनही अभ्यास जरा कमीच पडतोय. उचकीच काय, टिचकी लागल्यावरसुद्धा मी हजर होतो. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Sat, 03/29/2014 - 22:49

In reply to उचक्या???!!! by निराकार गाढव

Permalink

निराकार गधे ने क्या बात बोली

निराकार गधे ने क्या बात बोली है. बोली है तो ऐसे बोली है जैसे बंदूक की गोली है!!!
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Wed, 03/26/2014 - 16:44

In reply to गणपा? by मूकवाचक

Permalink

>>>खातो तेच ...

>>>खातो तेच ... ___/\___ -कुंथलगीकर का? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 03/27/2014 - 11:19

In reply to गणपा मिपाशेफ व्हावेत ही इच्छा by बॅटमॅन

Permalink

ब्याटाजीरावत्यांनी मिपाची

ब्याटाजीराव
त्यांनी मिपाची जिलबी करण्यापेक्षा मिपाचा रसगुल्ला बनवावा.
तुमचे बंगालप्रेम आत्ताच का एवढे उचळंबुन आले. जीलेबी हा मराठी पदार्थ आहे. मराठी पदार्थाऐवजी बंगाली पदार्थ सुचवून मराठी माणसाची गळचेपी करुन त्याला हद्दपार करण्याचा हा डाव कदापी सहन करणार नाही. आमचे मिपाबंधन अभेद्य आहे......करुन दाखवले. ब्याटाजीराव तुम्ही ब्याटाजीरॉय हे नाव लावा आता.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 03/27/2014 - 12:06

In reply to ब्याटाजीरावत्यांनी मिपाची by विजुभाऊ

Permalink

साफ चूक. उलट जिलेबी हा मूळचा

साफ चूक. उलट जिलेबी हा मूळचा इराकमधील झलाबिया गावचा पदार्थ आहे. त्याउलट रसगुल्ला हा भारतातच पैदा झालेला पदार्थ आहे. शिवाय रसगुल्ला कसा रसाने भरलेला असतो. त्यामुळे रसगुल्लाच पाहिजे होऽऽऽ!!!!!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by मूकवाचक on Wed, 03/26/2014 - 15:58

Permalink

पेठकर काकांचे नाव चर्चेत आल्याने...

पेठकर काकांचे नाव चर्चेत आल्याने गणपासेठ मिपाशेफ बनण्याचा धोका वाटत नाही. सध्या कुठल्याही मिपाकराच्या नावावर निर्णायक सहमती होण्याचे दिवस गेले आहेत. अविनाश डोईफोडे पाककला समीक्षक महामंडळ
  • Log in or register to post comments

Submitted by माझीही शॅम्पेन on गुरुवार, 03/27/2014 - 09:58

In reply to पेठकर काकांचे नाव चर्चेत आल्याने... by मूकवाचक

Permalink

शी बाबा कंटाळा आला अश्या

शी बाबा कंटाळा आला अश्या धाग्याचा सारख-सारख काय गणपामोडी, राहुल पेठकर , सास्ववाल ह्याचे धागे वॅकॅयक ....सगळ्यानी 16 मे 3014 पर्यंत वाट बघा आपोआप उत्तर मिळेल ना !! (चूप-चाप भक्षक) शॅम्पेन :)
  • Log in or register to post comments

Submitted by क्लिंटन on गुरुवार, 03/27/2014 - 13:34

In reply to शी बाबा कंटाळा आला अश्या by माझीही शॅम्पेन

Permalink

सगळ्यानी 16 मे 3014 पर्यंत

सगळ्यानी 16 मे 3014 पर्यंत वाट बघा आपोआप उत्तर मिळेल ना !!
मला वाटलं ९० च्या दशकातील आणि अजून कुठली कुठली आकडेवारी गोळा करुन हे आधीच सांगता येतं :)
  • Log in or register to post comments

Submitted by माझीही शॅम्पेन on गुरुवार, 03/27/2014 - 14:55

In reply to सगळ्यानी 16 मे 3014 पर्यंत by क्लिंटन

Permalink

काही तरी काय क्लिंटन मामा,

काही तरी काय क्लिंटन मामा, आकडेवारीला काय अर्थ असतो का? मुद्दे, आकडे यातून काहीही निष्पन्न होत नाही. शेवटी तुम्हाला काय वाटतं तेवढं आणि फक्त तेच खरं - बरोबर आहे ना? :)
  • Log in or register to post comments

Submitted by राजेंद्र मेहेंदळे on Wed, 03/26/2014 - 16:45

Permalink

चर्चा

डोक्यावरुन जात असल्याकारणाने माझा पास :(
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 03/26/2014 - 17:08

Permalink

माझा स्टँड

माझा एकच स्टँड आहे. गणपा कोंबड्यांचा मॅसॅकर करतो. त्यामुळे मांसाहारवादी आहे. पण तरीही शेवटी तो आमचा बाब्या आहे आणि फेसबुकावर मी काही लिहिलं तरी त्याला लाईक करतो. त्यामुळे "आप"लं मत गणपालाच! तुम्हीही सगळ्यांनी बर्‍या बोलाने ऐका. नाहीतर मी तुमच्या प्रश्नांना उत्तरे न देता चर्चा बंद करीन!
  • Log in or register to post comments

Submitted by विटेकर on Wed, 03/26/2014 - 17:21

In reply to माझा स्टँड by पैसा

Permalink

आम्ही

संपादक लोक्स पण त्यांनाच सामिल....
हेच तर आम्ही म्हण्तोय>>>>> Dont waste your time in Tunking .. People only pratisad what they want to pratisad... (हे कोणीतरी निळे करा रे !)
  • Log in or register to post comments

Submitted by दिव्यश्री on Wed, 03/26/2014 - 17:55

In reply to माझा स्टँड by पैसा

Permalink

भारीच पैतै... मी तुझ्या गटात

भारीच पैतै... :D मी तुझ्या गटात , कंपूत या बाबतीत . ;) :P कारण मी पण सुद्द साकाहरीच हाये . *beee* तंवर बाकीच्याणी इ णो ग्यावे . *drinks* *lol*
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 03/26/2014 - 19:29

In reply to माझा स्टँड by पैसा

Permalink

मी पण, मी पण. माझा पण एक

मी पण, मी पण. माझा पण एक स्ट्यांड आहे. गणपा भाज्यांचाही मॅसॅकर करतो. अजून एक आहे तो दरवेळेस चिकनऐवजी चीज चालेल म्हणतो आणि लोक म्हणतात की "धागा उघडला आणि चीज झालं" आता पाकृत चीज टाकलं की तिचं चीज होणारच हे तुम्हाला अगोदर पासून कळायला पाहिजे. ते मला कळतं, पण तुम्हाला नाही. कारण तुमच्या दृष्टीचा कोन वेगळा आहे. तो काय आयस्क्रिम कोन नाहिये. बघा परत मलाच ते माहितेय, तुम्हाला कधीच कळणार नाही. असो. फेसबुकाचं म्हणाल तर आम्हीच तुमच्या दोन पावलं पुढे आहोत. हे दोन्ही शेफ आम्ही काहि लिहीलं नाही तरी त्याला लाईक करतात (कोणी काही लिहील्यावर लाईक केलं यात काय नविन?). आता बोला... नको, नको कायपण बोलू नका, तो हक्क माझा. तुम्ही फक्त मी म्हणतो त्याला हो बोला बर्‍या बोलाने; तो हक्क तुमचा, माझ्या सौजन्याने. नाहीतर तुम्ही न विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देवून मी "तुमच्याशी चर्चा करण्यात अर्थ नाही" असे म्हणत चर्चा लै लै लांबवीन. कारण मला नैतिकता समजते, तुम्हाला ती समजणे शक्य नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 03/26/2014 - 19:48

In reply to मी पण, मी पण. माझा पण एक by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

=))

=)) साष्टांग नमस्कार! म्हंजे "गिर्‍या तो भी टांग ऊपर" ही तुमची वृत्ती आवडली! =))
  • Log in or register to post comments

Submitted by निराकार गाढव on Sat, 03/29/2014 - 19:27

In reply to =)) by पैसा

Permalink

कसचं कसचं!

अहो ही तर माझीच favorite pose आहे. गुर्जींची कॄपा, otherwise आमचं कसलं आलंय करतुब? पण आता पैसाताईंनासुद्धा अखेर माझी आठवण झाली म्हणायची. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by मूकवाचक on Wed, 03/26/2014 - 19:57

In reply to मी पण, मी पण. माझा पण एक by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

_/\_

एस सर्व्हिस!
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Wed, 03/26/2014 - 23:34

In reply to मी पण, मी पण. माझा पण एक by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

हा सगळ्यात जमुन आलेला

हा सगळ्यात जमुन आलेला प्रतिसाद आहे!!! कहर आहात तुम्ही!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by बाळ सप्रे on गुरुवार, 03/27/2014 - 10:10

In reply to मी पण, मी पण. माझा पण एक by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

ग्रेट पिस्पिकचा केक्का

ग्रेट पिस्पिकचा केक्का चिकन अथवा भाज्यांचं मॅसॅकर नव्हतं.. त्याला संमं नी कधीच क्लीनचिट दिली आहे. //misalpav.com/mit_clean_chit_to_Ganapa.pdf तुम्हाला हे सिद्ध करता आलेलं नाही. मी तुम्हाला उघडं पाडलयं. (पुन्हा येताना शर्ट घालून या :-) ) गेट वेल सून आणि किती दिवस हे चिकनचं मॅसॅकर वापरणार. यात फक्त गणपाद्वेष दिसुन येतो. पण त्यांच्या मिपावरील पाककृतीना सलग ३० वेळा मिपाकरांनी शंभराहून अधिक प्रतिसाद देउन उचलून धरलयं ते काय उगाच. पाकृ विभागाचे वाचक मूर्ख नाहीत.. आज मिपाकरांच्या घराघरात चांगलेचुंगले पदार्थ घडत आहेत ते फक्त गणपांच्या उत्तम पाकृंमुळेच .. फेकु, पप्पु पाकृंवर प्रतिसाद सोडा त्यांची १०० वाचनेदेखिल होत नाहीत. प्रीगुर्जी
  • Log in or register to post comments

Submitted by दिव्यश्री on गुरुवार, 03/27/2014 - 10:19

In reply to माझा स्टँड by पैसा

Permalink

मॅसॅकर>>> ???????????????????

मॅसॅकर>>> ???????????????????????????????????????????????? म्हणजे काय ? मराठीत अर्थ सांगा कृपया ? :( (पुणहह्ह्हा ढ शिष्या/चेली) :P
  • Log in or register to post comments

Submitted by बाळ सप्रे on गुरुवार, 03/27/2014 - 10:24

In reply to मॅसॅकर>>> ??????????????????? by दिव्यश्री

Permalink

हत्याकांड कत्तल

हत्याकांड कत्तल
  • Log in or register to post comments

Submitted by दिव्यश्री on गुरुवार, 03/27/2014 - 10:32

In reply to हत्याकांड कत्तल by बाळ सप्रे

Permalink

ओह्ह्ह्ह्ह ...ओके . फारच

ओह्ह्ह्ह्ह ...ओके . फारच भयानक अर्थ निघाला . :( मला वाटल होत काहीतरी चेष्टेचा/ मजेचा असेल . असो . अर्थ लिहिल्याबद्दल धन्यवाद . (पहिल्यांदा अर्थ समजल्यावर कसतरी झालेली.)
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Wed, 03/26/2014 - 17:08

Permalink

मूढबालकाच्या मूषकलीला सुरु

मूढबालकाच्या मूषकलीला सुरु झाल्या! विषयाचं गांभीर्य काय आणि विडंबनाची बाष्कळता किती. आणि त्यावर जवाबदार मंडळींची ही: ही: ही:! आयला, कमाल आहे. - बंदय वीजपावर
  • Log in or register to post comments
Profile picture for user नावातकायआहे

Submitted by नावातकायआहे on गुरुवार, 03/27/2014 - 00:48

In reply to मूढबालकाच्या मूषकलीला सुरु by आदूबाळ

Permalink

खलास...

*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol: चपला...
  • Log in or register to post comments

Submitted by केदार-मिसळपाव on गुरुवार, 03/27/2014 - 03:04

In reply to मूढबालकाच्या मूषकलीला सुरु by आदूबाळ

Permalink

@आदूबाळ

मी वाचले,खरच कमाल आहे
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 03/27/2014 - 10:07

In reply to मूढबालकाच्या मूषकलीला सुरु by आदूबाळ

Permalink

ओ शक्तीमान!

तुमची पावर एक फेज गेलेली हाय काय? फक्त मूढबालकाचा उल्लेख केलत म्हणून विचारलं. आणखी बरेच णमुने आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on गुरुवार, 03/27/2014 - 16:47

In reply to ओ शक्तीमान! by पैसा

Permalink

बाळ बालकाचाच उल्लेख करणार ना.

बाळ बालकाचाच उल्लेख करणार ना...
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 03/27/2014 - 18:46

In reply to बाळ बालकाचाच उल्लेख करणार ना. by आदूबाळ

Permalink

=))

=))
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Wed, 03/26/2014 - 17:13

Permalink

(No subject)

=))
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Wed, 03/26/2014 - 17:13

Permalink

(No subject)

=))
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Wed, 03/26/2014 - 17:13

Permalink

(No subject)

=))
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Wed, 03/26/2014 - 17:16

Permalink

मिपाचे आध्यात्मिक गुरु

सध्या हभपप्यारेबुवा हे मिपाचे जवळ जवळ आध्यात्मिक गुरु बनलेच आहेत अशा प्रकारे वातावरण तयार केले जात आहे. यात प्रवाहाबरोबर वाहणार्‍या हभपप्यारेसमर्थकां चे अत्याध्मिक प्रतिसाद विशेष लक्षात येण्याजोगे आहेत... हभपप्यारेहूनही हभपप्यारेभक्त किंवा मोअर कॅथोलिक दॅन पोप अशी या ढोंगी समर्थकांची अवस्था झाली आहे असो तर प्रश्न असा आहे खरेच हभपप्यारेबुवा मिपाचे आध्यात्मिक गुरु बनतील का ? त्यासाठी ते किती आयडी बदलतील ? ....., ....., ,.... अशांची मदत किती होइल... बेरीज कितीपर्यंत जाइल...विरोधक किती बनतील....वजाबाकी किती होईल समर्थक आणि विरोधक यांत संतुलन निर्माण होईल काय? प्रश्न अनेक आहेत. हे पाहता होणारे आध्यात्मिक गुरु हे कुणी दुसरेच होईल, झाले तरी इतर नवगुरु त्यांना टिकू देतील का? हभपप्यारेबुवांचं आध्यात्मिक गुरुपद २ २|| दिवसच टिकेल. आपल्याला काय वाट्टं? (अवांतराची गरज आहे काय?)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 03/26/2014 - 17:41

In reply to मिपाचे आध्यात्मिक गुरु by प्रचेतस

Permalink

अगागागागागागागा धन्य ठ्ठो

अगागागागागागागा =)) धन्य =)) ठ्ठो =)) _/\_ बाकी आध्यात्मिक गुरुपदासाठी काँपिटिशन तगडी आहे असे निरीक्षण नोंदवतो. कुणाचं मंत्रसामर्थ्य तगडं ठरणार नि कुणाचं पुण्य तोकडं ठरणार?
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com