(टुकार, बेक्कार आणि बकवास गाणी)
सध्या काही धागे वाचण्याचा आणि ते वाचून कंटाळा येण्याचादेखील कंटाळा आला आहे.
बरेच चित्रपट येतात जातात, बर्याचदा गाणी बकवास की चित्रपट अधिक बकवास हा प्रश्न पडतो. पिच्चरमध्ये चांगली सोन्ग्स असतात आणि बकवास, टुकार आणि टाकावू सोन्ग्स ही असतात आणि का असतात असे होते..
मला एक librari बनवायची आहे, असली गाणी चुकूनही पुन्हा ऐकणार नाही याची काळजी घेण्यासाठी.
मिपाकर मदत करतील अशी अपेक्षा आहे
माझ्याकडून कांही गाणी,
१) मै तो रस्ते से जा रहा था..
२) मेरे बाप का बेटा मुझे भाई बोलता..
वाचत आहे....
वाचतोय. लवकर येऊ द्यात पुढचा
बर्याच उशीरा टाकलात हा भाग.
उत्कंठा वाढलीयं
कथा जबरदस्त चाल्लिये.. पण जरा
आई ग! मारहाण? सोसणार का
जितकी वाट बघायला लावली
मस्त!
सरांची रडतखडत चालणारी ट्रेन
In reply to सरांची रडतखडत चालणारी ट्रेन by किसन शिंदे
+१
लवकर येउ द्या
वाचतिये पण अजूनही पुढे काय
सराला धक्क्याला लावला पार
बरेच दिवस झाले