अध्यात्म या विषयावर अनेक गैरसमज आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे अध्यात्म गूढ, अंधूक, धूसर, अगम्य आहे हे नसून अध्यात्माविषयी विचार करणारे बहुतेक लोकं मठ्ठ असतात हे आहे. त्यांचा हा मठ्ठपणा दूर करण्याची जबाबदारी मी नाईलाजाने स्वीकारतो आहे. तशी ती जबाबदारी 'कृपया स्वीकारा, मी तुमच्या पाया पडतो, कृपया ही जबाबदारी स्वीकाराच. नक्की...' अशी विनंती करत काही शेकडो लोकं आले होते असं नाही. मला केवळ तसं वाटतं म्हणून मी स्वीकारतो आहे.
सर्वप्रथम तुम्हाला मी सांगतो की जे तुम्ही करत आहात ते ठार चूक आहे.
धन्य आहात आपण !
कठीण आहे!!
टाकतो लवकरच तुला सांगितलेला
कठीण आहे.
मज्जा.
क ठी ण..
सेम प्रॉब्लेम . फक्त आमी
गळचेपी.
मस्त !!!
छान वर्णन
सरकारी यंत्रणेबद्दल आदर आहे.
In reply to सरकारी यंत्रणेबद्दल आदर आहे. by विजुभाऊ
सॉरी.
In reply to सॉरी. by सस्नेह
फक्त?
In reply to फक्त? by उपाशी बोका
अर्थात.
(No subject)
कटकट आहे राव!
एका प्रामाणीक
औघड आहे....दोन्ही बाजूंनी
तरी यांचे खाते जरा बरे आहे,
छान !!
सरकारी अधिकारीही माणुसच असतात
छान लेख.
सर्व प्रतिसादकांचे आभार !
In reply to सर्व प्रतिसादकांचे आभार ! by सस्नेह
साधारणपणे केंद्रात बसलेले
साधारणपणे केंद्रात बसलेले
साधारणपणे केंद्रात बसलेले सगळे शहाणे अन फिल्ड वर काम करणारे मूर्ख अशा काहीशा पद्धतीने सरकारी कामकाज चालते. खाजगीकारण हा याला खरंच योग्य पर्याय आहे का ? सरकारी सत्तेचे विकेंद्रीकरण हा पर्याय का विचारात घेतला जात नाही ?सरकारी असो अथवा खाजगी, ज्या संस्थाचे लक्ष्य फलनिष्पत्ती असते (आउटकम-ओरिएंटेड ऑर्गॅनायझेशन्स) तेथे असा केंद्र आणि फिल्डचा संघर्ष आपोआप कमी होतो. सरकारी संस्थांत बहुतेक वेळेस वरच्या पदावर बसलेल्यांना हवी असलेली फलनिष्पत्ती (आउटकम) आणि प्रत्यक्ष काम करणार्यांना योग्य वाटत असलेल्या फलनिष्पत्तीत असलेल्या फरकाने हा संघर्ष (कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट) होतो. कारण वरिष्ठाना हवी असलेली फलनिष्पत्ती प्रत्यक्ष काम करणार्यांना स्पष्ट सांगितली जात नाही अथवा ती स्पष्ट सांगणे सोईचे नसते. लेखातल्या उदाहरणात साहेबांनी लेखिकेला अगोदर दाखवलेले "खायचे दात" आणि नंतर गिर्हाईकासमोर दाखवलेले "दाखवायचे दात", हे याचे उत्तम उदाहरण आहे. खाजगी क्षेत्रात या संघर्षाचे प्रमाण कमी असते कारण तेथे बहुदा सगळ्यांचे ध्येय कंपनीचा (भागधारकांचा) फायदा हाच मुख्य उद्देश धरून त्यावर साहेबासकट इतर सगळ्यांचे बोनस व प्रगती अवलंबून असते. अर्थात बारकाव्यात गेल्यास यालाही (स्वार्थ, कंपूबाजी, वगैरेमुळे) अपवाद असू शकतात... पण सरकारी संस्थांपेक्षा खूप कमी प्रमाणात आणि कमी तीव्रतेचे.In reply to साधारणपणे केंद्रात बसलेले by डॉ सुहास म्हात्रे
करेक्ट एक्काजी!
In reply to साधारणपणे केंद्रात बसलेले by डॉ सुहास म्हात्रे
खाजगी क्षेत्रात या संघर्षाचे
In reply to खाजगी क्षेत्रात या संघर्षाचे by आदूबाळ
मात्र तुम्ही जर कंपनीचे
मात्र तुम्ही जर कंपनीचे अन्नखाते (कॉस्ट सेंटर) असाल तर कंपनीचं ध्येय तुमच्यावर होणारा खर्च कमी कमी करत जाणे (कामावर परिणाम होऊ न देता, अर्थात) असं आहे. मग बोनस/प्रगतीला एक मर्यादा पडते.याचे उत्तर माझ्या वरच्या प्रतिसादाच्या खालील वाक्यात आहे.कारण तेथे बहुदा सगळ्यांचे ध्येय कंपनीचा (भागधारकांचा) फायदा हाच मुख्य उद्देश धरून त्यावर साहेबासकट इतर सगळ्यांचे बोनस व प्रगती अवलंबून असते.आउटकम ओरिएंटेड संस्थांत ज्या विभागांचा / कर्मचार्यांचा प्रभाव आऊटकमवर (संस्थेचा म्हणजेच पर्यायाने भागधारकांचा फायदा) जास्त त्यांच्याकडे आपोआप जास्त लक्ष आणि जास्त फायदा (बेनेफिट्स) जातात. अर्थात प्रॉफिट सेंटर्सकडे जास्त लक्ष आणि केवळ कॉस्ट सेंटर्स असलेल्या सपोर्ट विभागांकडे (उदा अन्नखाते, इ) कमी लक्ष हे सहाजिकपणे होते. येथे ते "बरोबर आहे की चूक" हा मुद्दा नसुन "अशी वस्तुस्थिती का निर्माण होते त्याचे विश्लेशण आहे". अवांतरः आपले कामाचे क्षेत्र निवडताना वरची वस्तूस्थिती लक्षात घेऊन मगच निर्णय करणे फायद्याचे ठरते. अन्नखाते हे मुख्य व्यवसाय (कोअर आक्टिविटी) असलेल्या कंपनीत, उदा. आतिथ्य व्यवसायातल्या संस्थात (हॉस्पिटॅलिटी, हॉटेल्स, इ) प्रॉफिट सेंटर असते तर इतर बहुतेक व्यवसायातल्या संस्थात (आयटी, मेकॅनिकल इंजिनियरिंग, सेवा पुरवणारी ऑफिसेस, इ) कॉस्ट सेंटर असते. ज्याला अन्नक्षेत्रात प्रगती करायची असेल त्याने प्रॉफिट सेंटरमध्येच शिरकाव केला तर निराशेने ध्येय बदलण्याची पाळी येण्याची शक्यता बरीच कमी होईल.In reply to मात्र तुम्ही जर कंपनीचे by डॉ सुहास म्हात्रे
अवांतराशी एकदम सहमत!
जबरी!
छान खुसखुशीत लेखन.
मस्त लिखाण स्नेहातै.
खुसखुशीत लेख.. छान शैली आहे
आवडला
सरकारी खात्यात विशेषतः जिथे
In reply to सरकारी खात्यात विशेषतः जिथे by सुबोध खरे
चांगला मार्ग
In reply to सरकारी खात्यात विशेषतः जिथे by सुबोध खरे
कळीचा मुद्दा
In reply to कळीचा मुद्दा by उपाशी बोका
अगदी शंभर टक्के.सरकारी नोकरी
आमचा अनुभव
In reply to आमचा अनुभव by तिमा
इट्स नॉट करप्शन
समजा.. समजा हं... त्याने
In reply to समजा.. समजा हं... त्याने by मारकुटे
हुशार आहात !
In reply to हुशार आहात ! by सस्नेह
>>> योग्य मार्गाने गेले अन
गेल्या वर्षी असाच पोलिस खात्याचा अत्यंत वाईट अनुभव आला.
वैताग आहे!
जबरा खेळवता राव तुमी साहेब लोकं कस्टमरला.
खूप छान अनुभव!
विद्युत अभियांत्रिकीचे ज्ञान
सरकारी अधिकार्यांकडून काम
In reply to सरकारी अधिकार्यांकडून काम by काळा पहाड
???
हं.
लेखनशैली आवडली ......
In reply to लेखनशैली आवडली ...... by सुधीर कांदळकर
हो. फ्यूज शिलकीत असतात. पण