राम राम मंडळी. मंडळी सर्वप्रथम '१ एप्रिल'च्या आपणा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा. मंडळी, आपण माहिती तंत्रज्ञानाचं नेहमी कौतुक करत आलो आहोत. वगैरे वगैरे.......
मंडळी, ऑर्कुट,फेसबूक, विविध मराठी संकेतस्थळे, चॅट, वाट्सअॅप आणि इतर सर्व सेवादात्यांनी संवादाच्या निमित्ताने प्रत्येक अॅप्लीकेशनने एकापेक्षा एक पाऊल पुढे टाकत आपल्या रोजच्या जीवनावर प्रभाव पाडला आहे. मग ते राजकारण,समाजकारण आणि मग ते कोणतंही क्षेत्र असू द्या तिथे तिथे संवादाच्या माध्यमाने अनेकांना जखडून टाकलं आहे.
मराठी संस्थळं हे आंतरजालावरचं लोकप्रिय साधन. (नै काका हल्ली कट्टे जोरात चालतात असं म्ह्टलं तरी माझी हरकत नाही) लाखो करोडो लोक नेट कनेक्टेड असतील तर एकमेकांशी क्षणात जोडल्या जातात. जालजोडणी (इंटरनेट कनेक्शन) भ्रमनध्वनीवर सहज मिळू लागली. आणि खेड्यापाड्यापासून ते अगदी जगभरातल्या कोणत्याही मोठ्या शहराशी माणसं जोडल्या जाऊ लागली. आणि क्षणात संदेश पाठविता येऊ लागल्याने त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही.
मंडळी, संवादाचं माध्यम मग ते कोणतंही असो त्याचं एकदा व्यसन लागलं की ते सुटणं अवघड होत जातं. मराठीसंस्थळांवर एकदा काथ्याकूट यायला लागले की नवीननवीन खूप आनंद वाटायला लागतो. आणि मग तेच तेच सुरु झालं की त्याचा कंटाळा यायला लागतो. राजकीय लोकांची, चित्रपट कलाकारांची, कोणा व्यक्तीची चांगली, व्यंगात्मक चलचित्र, चित्र, किंवा काही अश्लिल तसेच उत्तम माहितीपूर्ण गोष्टीही मराठी संस्थळांवर यायला लागली. विविध कंपू निर्माण झाले आणि मग लक्षात यायला लागतं की हे अति होत आहे, हे थांबवलं पाहिजे.
उदाहरण म्हणुन.... कशाला?????????????? सगळ्यांना म्हायते की! ;)
मराठी संस्थळांवर सर्वच वाईट नाही. काही कंपू चांगले असतील. काहींना खूप चांगले अनुभव असतील तर कोणाला वाईट अनुभव असतील. कोणी म्हणेल सरळ गमन करा, कोणी म्हणेल सरळ मराठी संस्थळांवर चपलांचा वापर करुन टा़का. कोणी म्हणेल वाईट लोक असतील तर त्यांना संपादक मंडळाची धमकी देऊन टाका, मंडळी, या सर्वच विषयावर मुक्त आणि भलीबुरी चर्चा, आणि एकमेकांचे अनुभव, उपाय, किस्से, एकमेकांना कळावे, म्हणुन हा प्रपंच.
विनंती : आमच्याकडे मराठी संस्थळ उघडत नाही, भारीतले ड्यु आयडी नाहीत वगैरे टाळता आले तर टाळावे.
(१.जास्त बदल न करावे लागल्याबद्दल प्रा. डॉ. सरांचे हार्दिक आभार.
२. मराठी संस्थळ च्या जागी आवश्यक तो बदल स्वतः करुन घेणे
३. उदाहरण म्हणून आजूबाजूच्या आयडींना व्यनि/ खरडी कराव्यात.)
सर्वांना पुन्हा एकदा 'फूल'ण्या 'फूलवण्या'साठी हार्दिक शुभेच्छा!
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
13554
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे फूल
नो मझा रे !
मी दुसरा .
+१०८...सध्या ईतकच!!
In reply to मी दुसरा . by जेपी
=))
In reply to मी दुसरा . by जेपी
(No subject)
In reply to मी दुसरा . by जेपी
लेखनविषय::
शिंगरू मेलं हेलपाट्यानं - असं
In reply to लेखनविषय:: by आत्मशून्य
(No subject)
नारायण नारायण !!
चान चान
भावनाओंको समझो कुटे नाना
In reply to चान चान by मारकुटे
समज समजके समज को जो समजे मेरी
In reply to भावनाओंको समझो कुटे नाना by प्यारे१
:) _/\_
In reply to समज समजके समज को जो समजे मेरी by मारकुटे
ऑँ ? कोणाची डोकेदुखी ?वेळीच
हभप प्यारेबुवा वाईकर आपली
+१
In reply to हभप प्यारेबुवा वाईकर आपली by प्रचेतस
खाटुकशी अत्यंत सहमत आहे.
In reply to +१ by बॅटमॅन
सहमत होणे भाग आहे...
In reply to खाटुकशी अत्यंत सहमत आहे. by अत्रुप्त आत्मा
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ
In reply to +१ by बॅटमॅन
सहमत !! आध्यात्माचा सखोल
In reply to +१ by बॅटमॅन
(No subject)
In reply to सहमत !! आध्यात्माचा सखोल by सूड
>>>आध्यात्माचा सखोल असलेल्या
In reply to सहमत !! आध्यात्माचा सखोल by सूड
कसं होणार आता !!
In reply to सहमत !! आध्यात्माचा सखोल by सूड
कस होणार आता?
In reply to सहमत !! आध्यात्माचा सखोल by सूड
आपणास खेद वाटल्याबद्दल खेद
In reply to हभप प्यारेबुवा वाईकर आपली by प्रचेतस
ज्या गोष्टींपासुन डोकेदुखी
>>> सा र काडी
In reply to ज्या गोष्टींपासुन डोकेदुखी by पैसा
त्यात काय!
In reply to >>> सा र काडी by प्यारे१
@ सा र काडी>>>
In reply to ज्या गोष्टींपासुन डोकेदुखी by पैसा
ज्या गोष्टींपासुन डोकेदुखी
In reply to ज्या गोष्टींपासुन डोकेदुखी by पैसा
सद्यस्थितीत मराठी संस्थळं हे
जोशीब्वाॅ, यु टू??
In reply to सद्यस्थितीत मराठी संस्थळं हे by जोशी 'ले'
काय डोकेदुखी आहे राव!
साडेसात मिन्टात केलंय विडंबन.
In reply to काय डोकेदुखी आहे राव! by रेवती
एकलोकेकर ...??
In reply to साडेसात मिन्टात केलंय विडंबन. by प्यारे१
+१
In reply to काय डोकेदुखी आहे राव! by रेवती
हम स्वयंपाक करेगा तो कूक क्या
In reply to +१ by विकास
स्वैपाकाच काम कमी झालय हे तर
In reply to काय डोकेदुखी आहे राव! by रेवती
भुताचा सिनेमा पाहावत नाही आणि