< गणपा खरंच मिपाशेफ बनतील का ! >
सध्या गणपाशेठ हे मिपाचे जवळ जवळ शेफ बनलेच आहेत अशा प्रकारे वातावरण तयार
केले जात आहे. यात प्रवाहाबरोबर वाहणार्या गणपासमर्थकां चे उन्मादक ;) प्रतिसाद विशेष
लक्षात येण्याजोगे आहेत...
गणपाहूनही गणपाभक्त किंवा
मोअर कॅथोलिक दॅन पोप अशी या ढोंगी समर्थकांची अवस्था झाली आहे
असो तर प्रश्न असा आहे
खरेच गणपाशेठ मिपाशेफ बनतील का ? त्यासाठी ते किती रेसिपी टाकतील ? अपर्णा अक्षय, पैसा, लिमाऊ, यशो, दिव्यश्री, अ आ अशांची मदत किती होइल... बेरीज कितीपर्यंत जाइल...
प्रश्न अनेक आहेत.
हे पाहता होणारे मिपाशेफ हे कुणी दुसरेच होईल, झाले तरी इतर नवशेफ त्यांना टिकू देतील का?
गणपाशेठचं मिपाशेफ पद २ २|| दिवसच टिकेल.
आपल्याला काय वाट्टं?
(अवांतर तरीही महत्त्वाचं (नसलेलं): सर्व संबंधितांनी वजनानं अतिशय हलकं घ्यावं. ;)
आम्ही जुने असल्यानं कुणावरही भारी वगैरे नाही आहोत. असो! )
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मी फष्ट .
अगदी!
तुम्ही निवडणूक लढवणार नाही
समिधा सारुन उपेग नय प्यारे.
एक वर्षापूर्वीची कोअर टीम
गणपा येडा आहे
गणपा कसाही असला तरी गणपा नीच
+++++++++++++++++++++++++++++
अगदी हेच लिहायला आलो होतो
गणपा कसाही असला तरी गणपा नीच
-१
हम्म
होमियोहित फुटलो!!!!
+१
आयला,
हा हा हा हा
अन घटकाभर धरा, झाला तुमचा
या प्रतिसादात गणपाऐवजी
+१
+ २
पुणह्ह्ह्हा एकदा सहमत आहे .
नो डौट पण धागा गणपांबद्दल आहे
नो डौट पण धागा गणपांबद्दल आहे
वरची नावं घेतलेले गणपाशेठचे
गट्टमन
झकास !
(No subject)
ठ्ठो
तुम्ही हलके घेतले, भरून पावलो
नुस्ते हलके
येस्सार!!!!
ठो... ठो... ठो...
गॉथमी गुहेसमीप मत्त जोकर मारला ! मत्त जोकर मारला !!हे पहा तुम्हीच तुमच्या अतिरेकीपणाचा पुरावा देताहात. जो तुमचे इतके मनोरंजन करतो त्या जोलरलाच तुम्ही खलास करता. मग फिल गुड फॅक्टर कसा येईल ? आणि 'फिल गुड' ऐवजी 'फिल शक्कर' वापरली तर मग पाकृ बिघडणार नाही तर काय ? तुम्हाला हे कळणं कठीणच आहे म्हणा. कारण तुम्ही सर्व पदार्थ पातेल्याच्या बाहेरून बघता आहात. कधी पातेल्यात बसून किचनकडे बघण्याचा प्रयत्न करा आणि पहा किती फरक पडतो ते. हे मला माहिती आहे पण तुम्हाला समजणे कठीण आहे. तुमच्याकडे ती मानसिकताच नाही. आता परत पुरावा पुरावा म्हणायला लागू नका. कारण किचनमध्ये पदार्थ कसा पुरणार?... फारतर आपण तो जाळू शकतो. बघा मीच जिंकलो तुम्ही सर्व हारलात, नेहमीप्रमाणे.धन्य धन्य ते निराकार
अरे ब्याटमाणा, शेवटी झालीच
यावरुन
हा हा हा
हा हा हा.
बाकी मा. निराकारजी गाढवजी,
मिपा-शेफनं त्यांना किचनमधे
किचेनमध्ये बसून...........
आता
फोटो बघता विहीर का लपविता हे
अगदी अगदी
खि:खि:खि:
मी कैच नै बोल्लो हां इथे.
@मी कैच नै बोल्लो हां इथे.>>>
इथे कुठे म्हटले आम्ही ...?
ऑब्जेक्सन!
@गॉथमी गुहेसमीप मत्त जोकर
गॉथमी गुहेसमीप मत्त जोकर मारला ! मत्त जोकर मारला !!
>>>खतर्नाक!