Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्यारे१ on Wed, 03/26/2014 - 14:42
लेखनविषय (Tags)
बालगीत
विडंबन
लेखनप्रकार (Writing Type)
चौकशी
प्रश्नोत्तरे
वाद
प्रतिभा
विरंगुळा
सध्या गणपाशेठ हे मिपाचे जवळ जवळ शेफ बनलेच आहेत अशा प्रकारे वातावरण तयार केले जात आहे. यात प्रवाहाबरोबर वाहणार्‍या गणपासमर्थकां चे उन्मादक ;) प्रतिसाद विशेष लक्षात येण्याजोगे आहेत... गणपाहूनही गणपाभक्त किंवा मोअर कॅथोलिक दॅन पोप अशी या ढोंगी समर्थकांची अवस्था झाली आहे असो तर प्रश्न असा आहे खरेच गणपाशेठ मिपाशेफ बनतील का ? त्यासाठी ते किती रेसिपी टाकतील ? अपर्णा अक्षय, पैसा, लिमाऊ, यशो, दिव्यश्री, अ आ अशांची मदत किती होइल... बेरीज कितीपर्यंत जाइल... प्रश्न अनेक आहेत. हे पाहता होणारे मिपाशेफ हे कुणी दुसरेच होईल, झाले तरी इतर नवशेफ त्यांना टिकू देतील का? गणपाशेठचं मिपाशेफ पद २ २|| दिवसच टिकेल. आपल्याला काय वाट्टं? (अवांतर तरीही महत्त्वाचं (नसलेलं): सर्व संबंधितांनी वजनानं अतिशय हलकं घ्यावं. ;) आम्ही जुने असल्यानं कुणावरही भारी वगैरे नाही आहोत. असो! )
  • Log in or register to post comments
  • 35028 views

प्रतिक्रिया

Submitted by दिव्यश्री on Wed, 03/26/2014 - 15:03

Permalink

मी फष्ट .

मी तर आधीच शेफ म्हणाले आहे फक्त मिपा हा शब्द जोडला कि झाल . :)
  • Log in or register to post comments

Submitted by सानिकास्वप्निल on Wed, 03/26/2014 - 15:35

In reply to मी फष्ट . by दिव्यश्री

Permalink

अगदी!

आमच्यासाठी गणपाभौ कधीच मिपाशेफ झालेत :) ट्रुअली अ पर्फेक्श्नीस्ट!! ___/\___
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Wed, 03/26/2014 - 17:04

In reply to अगदी! by सानिकास्वप्निल

Permalink

तुम्ही निवडणूक लढवणार नाही

तुम्ही निवडणूक लढवणार नाही काय मग? (कुणीतरी लोकाग्रह करा रे! ;) ) - समिधा ;)
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Wed, 03/26/2014 - 17:18

In reply to तुम्ही निवडणूक लढवणार नाही by प्यारे१

Permalink

समिधा सारुन उपेग नय प्यारे.

समिधा सारुन उपेग नय प्यारे. आम्हा पाकॄविभागीयांची आघाडीची महायुती अभ्येद्य आहे. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Wed, 03/26/2014 - 20:08

In reply to समिधा सारुन उपेग नय प्यारे. by गणपा

Permalink

एक वर्षापूर्वीची कोअर टीम

एक वर्षापूर्वीची कोअर टीम आठवली. ;) (हलकं घ्या हो. सगळ्या मिपाशेफ ना पाकृ करायला नि खिलवायला सब कुछ उत्तम लाभो!)
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Wed, 03/26/2014 - 15:03

Permalink

गणपा येडा आहे

गणपा येडा आहे गणपा बावळ्ट आहे गणपा बाशिंग बांध्ले आहे गणपा हरणार आहे गणपा आला मोठा फार शाहणा लागुन गेला गणपा इत्का बिंडोक कोणी नाही गणपा सेटिंग कर्तो गणपा भ्रश्टाचारी आहे गणपा थापाड्या आहे गणपा अम्का गणपा ढ्म्का - मीएकशुन्य
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 03/26/2014 - 15:08

In reply to गणपा येडा आहे by गणपा

Permalink

गणपा कसाही असला तरी गणपा नीच

गणपा कसाही असला तरी गणपा नीच नाहीये रे!
  • Log in or register to post comments

Submitted by दिव्यश्री on Wed, 03/26/2014 - 15:16

In reply to गणपा कसाही असला तरी गणपा नीच by बॅटमॅन

Permalink

+++++++++++++++++++++++++++++

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ १ १ १ १ ११ ११ ११११ ११११११ १११११११ १११११११११ ११११११११ ११११११११ १११११११११ ११११११११ ११११११११११
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Wed, 03/26/2014 - 15:26

In reply to गणपा कसाही असला तरी गणपा नीच by बॅटमॅन

Permalink

अगदी हेच लिहायला आलो होतो

अगदी हेच लिहायला आलो होतो :))
  • Log in or register to post comments

Submitted by भिकापाटील on Wed, 03/26/2014 - 15:36

In reply to गणपा कसाही असला तरी गणपा नीच by बॅटमॅन

Permalink

गणपा कसाही असला तरी गणपा नीच

गणपा कसाही असला तरी गणपा नीच नाहीये रे!
:D =)) ठार मेलो हसून...
  • Log in or register to post comments

Submitted by कानडाऊ योगेशु on Wed, 03/26/2014 - 16:23

In reply to गणपा कसाही असला तरी गणपा नीच by बॅटमॅन

Permalink

-१

गणपा कसाही नसला तरी गणपा हुच्च आहे रे! :D
  • Log in or register to post comments

Submitted by चिरोटा on Wed, 03/26/2014 - 15:15

Permalink

हम्म

गणपा येवोत अथवा कोणीही! आपल्याला मिपावर अधिकाधिक सुविधा हव्यात. कुठलाही धागा कमीत्कमी संपादित केला जावा. जिलब्या पाडणे( प्रदूषण) कमी करण्याचे सक्षम पर्याय डुप्लिकेट आय्.डीज्.,खरडफळ्यावरचे प्रदूषण रोखता आले पाहिजे. या सर्वात मिपाकरांची वाढती जागरुकता व सहभाग हवाय! (आपल्या सर्वांचा)होमियोहित
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Wed, 03/26/2014 - 15:28

In reply to हम्म by चिरोटा

Permalink

होमियोहित फुटलो!!!!

होमियोहित
फुटलो!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 03/26/2014 - 15:31

In reply to होमियोहित फुटलो!!!! by आदूबाळ

Permalink

+१

अख्खा प्रतिसादच कहर आहे पण होमियोहित म्हंजे केकावरचे आयसिङ्ग आहे =)) लैच फुटलो =)) _/\_
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Wed, 03/26/2014 - 22:23

In reply to होमियोहित फुटलो!!!! by आदूबाळ

Permalink

आयला,

ते होमी बाबा आहेत का?
  • Log in or register to post comments

Submitted by टिवटिव on गुरुवार, 03/27/2014 - 00:34

In reply to हम्म by चिरोटा

Permalink

हा हा हा हा

बेक्कार....
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Wed, 03/26/2014 - 15:16

Permalink

अन घटकाभर धरा, झाला तुमचा

अन घटकाभर धरा, झाला तुमचा गणपा मिपाशेफ.. त्यानं काय होणारे? पाककृती विभागाचा अत्याचार थांबणारे? वेगेवेगळ्या दालनातले वाचक अन त्यांचे पित्ते यांची पाककृती पाहुन होणारी जळजळ थांबणारे? चमचमीत पदार्थांचे नुसते फोटोच्या फोटो टाकून लोकांना त्रास देणे थांबणारे? सगळ्या गफ्फा आहेत हो गफ्फा....
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 03/26/2014 - 15:18

In reply to अन घटकाभर धरा, झाला तुमचा by गणपा

Permalink

या प्रतिसादात गणपाऐवजी

या प्रतिसादात गणपाऐवजी सानिकास्वप्निल/पेठकरकाका/मृणालिनी किंवा इतर कोणीही क्षयज्ञ टाकला तरी चालू शकेल :)
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Wed, 03/26/2014 - 15:18

In reply to या प्रतिसादात गणपाऐवजी by बॅटमॅन

Permalink

+१

;)
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास झेले

Submitted by सुहास झेले on Wed, 03/26/2014 - 15:21

In reply to या प्रतिसादात गणपाऐवजी by बॅटमॅन

Permalink

+ २

अगदी....
  • Log in or register to post comments

Submitted by दिव्यश्री on Wed, 03/26/2014 - 15:26

In reply to या प्रतिसादात गणपाऐवजी by बॅटमॅन

Permalink

पुणह्ह्ह्हा एकदा सहमत आहे .

पुणह्ह्ह्हा एकदा सहमत आहे . :D तसेही येथे सुग्रणीनची आणि सुग्रणांची(बल्लव हा शब्द आवडत नसल्याने ), पाककला निपुण लोकांची कमी नाही . भरपूर मातब्बर मंडळी आहेत येथे हे माझे(आपले) भाग्यचं आहे . :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Wed, 03/26/2014 - 15:27

In reply to या प्रतिसादात गणपाऐवजी by बॅटमॅन

Permalink

नो डौट पण धागा गणपांबद्दल आहे

नो डौट पण धागा गणपांबद्दल आहे म्हणून त्यांचे नाव टाकायचे इतकेच.
  • Log in or register to post comments

Submitted by भिकापाटील on Wed, 03/26/2014 - 15:49

In reply to नो डौट पण धागा गणपांबद्दल आहे by आत्मशून्य

Permalink

नो डौट पण धागा गणपांबद्दल आहे

नो डौट पण धागा गणपांबद्दल आहे म्हणून त्यांचे नाव टाकायचे इतकेच.
आशू, आपण वास्तव सांगितलत. खाणासाहेब चिपळे
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Wed, 03/26/2014 - 15:36

In reply to या प्रतिसादात गणपाऐवजी by बॅटमॅन

Permalink

वरची नावं घेतलेले गणपाशेठचे

वरची नावं घेतलेले गणपाशेठचे स्पर्धक आहेत हो! ;) -'पेठकरकाकांची रेसिपी ४७.५ मिनिट वाली' वाला प्रायोजित कार्यक्रम बघायला उत्सुक =))
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 03/26/2014 - 15:37

In reply to अन घटकाभर धरा, झाला तुमचा by गणपा

Permalink

गट्टमन

यांच्याशी अंशतः सहमत .. अंशतः सहमत नाही कारण गणपा मिपाशेफ झाल्यावर रोजच्या लेखन-प्रतिसादात फार मोठा फरक पडला नाही तरी लोकांच्या मानसिकतेत थोडासा फरक पडेल असे वाटते. एकूणातच सर्व पाकृंमध्ये जी मरगळ आली आहे त्यात थोडे चैतन्य येईल. शेवटी फील गुड वाटायला आणि खरोखरच्या सुधारणा व्हायला मानसिकता फार महत्वाचा भाग आहे. इतर बल्लवाचार्यांनी कुरापत काढली , महागाई वाढली , संपादनशाही वाढली, ब्रह्मघोटाळे झाले ,धाग्याचे भाव गगनाला भीडले तरी आमचे शेफ ढीम्म ! नॉट मोअर द्यान अ वेजिटेबल ! गणपा मिपाशेफ झाल्यावर त्यात थोडासा बदल होईल अशी अपेक्षा आहे. लोकांना "हाणा" म्हणणारा शेफ लागतो मगच राष्ट्रात बुभुक्षु चैतन्य निर्माण होते. त्यसाठी भौतिक साधनसामुग्रीची फार आवश्यकता असतेच असे नाही. मिपाकर म्हणून आमची काही एक अस्मिता आहे आणि ती राहीली पाहीजे असे मूळात प्रत्येक मिपाकराला वाटत असतेच! हल्ली परदेश प्रवास आणि एकूणच जग जवळ्येत चालले आहे त्यामुळे ही भावना अधिक जोमाने वाढीस लागली आहे आणि म्हणून गणपा मिपाशेफ झाल्यास फरक पडायला सुरुवात होईल. गणपाच असे नव्हे तर कोणी ही एक प्रसन्न मुद्रेने हाणण्याचे आवाहन करणारा माणूस आत्ता हवा आहे ही काळाची गरज आहे.. बॅटेकर गॉथमी गुहेसमीप मत्त जोकर मारला ! मत्त जोकर मारला !! (ह.घ्या. हेवेसांनल)
  • Log in or register to post comments

Submitted by विटेकर on Wed, 03/26/2014 - 16:47

In reply to गट्टमन by बॅटमॅन

Permalink

झकास !

खो खो हसलो ! धमाल .. (पीसासारखे हलके घेतले आहे... हेवेसांनल ) आत्मुस .. एक पिसाची स्मायली टाका बघू..
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Wed, 03/26/2014 - 16:54

In reply to झकास ! by विटेकर

Permalink

(No subject)

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 03/26/2014 - 17:00

In reply to (No subject) by आदूबाळ

Permalink

ठ्ठो

=)) ठ्ठो =))
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 03/26/2014 - 16:59

In reply to झकास ! by विटेकर

Permalink

तुम्ही हलके घेतले, भरून पावलो

तुम्ही हलके घेतले, भरून पावलो. धन्यवाद!!!
  • Log in or register to post comments

Submitted by विटेकर on Wed, 03/26/2014 - 17:02

In reply to तुम्ही हलके घेतले, भरून पावलो by बॅटमॅन

Permalink

नुस्ते हलके

नुस्ते हलके ? नाही .. पीसासारखे हलके घेतले आहे .. आधिक माहीतीसाठी पीसाचे चित्र पहा.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 03/26/2014 - 17:55

In reply to नुस्ते हलके by विटेकर

Permalink

येस्सार!!!!

येस्सार!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 03/26/2014 - 17:47

In reply to गट्टमन by बॅटमॅन

Permalink

ठो... ठो... ठो...

गेल्या आख्ख्या आठवड्यात सर्व जगभरच्या अतिरेक्यांनी मिळून एवढा गोळिबार केलेला नाही, हे पहिलेच नमूद करतो. आता तुम्ही याचा पुरावा मागणार, मग तुमच्याशी चर्चा शक्य नाही. गॉथमी गुहेसमीप मत्त जोकर मारला ! मत्त जोकर मारला !! हे पहा तुम्हीच तुमच्या अतिरेकीपणाचा पुरावा देताहात. जो तुमचे इतके मनोरंजन करतो त्या जोलरलाच तुम्ही खलास करता. मग फिल गुड फॅक्टर कसा येईल ? आणि 'फिल गुड' ऐवजी 'फिल शक्कर' वापरली तर मग पाकृ बिघडणार नाही तर काय ? तुम्हाला हे कळणं कठीणच आहे म्हणा. कारण तुम्ही सर्व पदार्थ पातेल्याच्या बाहेरून बघता आहात. कधी पातेल्यात बसून किचनकडे बघण्याचा प्रयत्न करा आणि पहा किती फरक पडतो ते. हे मला माहिती आहे पण तुम्हाला समजणे कठीण आहे. तुमच्याकडे ती मानसिकताच नाही. आता परत पुरावा पुरावा म्हणायला लागू नका. कारण किचनमध्ये पदार्थ कसा पुरणार?... फारतर आपण तो जाळू शकतो. बघा मीच जिंकलो तुम्ही सर्व हारलात, नेहमीप्रमाणे.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 03/26/2014 - 17:54

In reply to ठो... ठो... ठो... by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

धन्य धन्य ते निराकार

हा हा हा हा =)) इस्पीक एक्के ने क्या बात बोली है, बोली है तो ऐसे बोली है जैसे बंदूक की गोली है!!!!!!! -बॅटू हटेला ;)
  • Log in or register to post comments

Submitted by निराकार गाढव on गुरुवार, 03/27/2014 - 00:27

In reply to धन्य धन्य ते निराकार by बॅटमॅन

Permalink

अरे ब्याटमाणा, शेवटी झालीच

अरे ब्याटमाणा, शेवटी झालीच ना माझी आठवण? प.पु. गुर्जीन्नना णमास्कार क्रून सांगट्त्टो,... आणुभवावीण माण हालवू णको रे... Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by राजो on गुरुवार, 03/27/2014 - 17:49

In reply to अरे ब्याटमाणा, शेवटी झालीच by निराकार गाढव

Permalink

यावरुन

यावरुन हरिभजना "वीणकाळ" घालवू नको रे....!!! हे आठवले :P
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 03/27/2014 - 18:26

In reply to यावरुन by राजो

Permalink

हा हा हा

हा हा हा =))
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 03/27/2014 - 18:38

In reply to यावरुन by राजो

Permalink

हा हा हा.

हा हा हा.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 03/27/2014 - 18:41

In reply to अरे ब्याटमाणा, शेवटी झालीच by निराकार गाढव

Permalink

बाकी मा. निराकारजी गाढवजी,

बाकी मा. निराकारजी गाढवजी, तुम्ही साकार होऊन त्या क्षुद्र भवकूपात का बरे पडलाहात तिथे?
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on गुरुवार, 03/27/2014 - 18:54

In reply to बाकी मा. निराकारजी गाढवजी, by बॅटमॅन

Permalink

मिपा-शेफनं त्यांना किचनमधे

मिपा-शेफनं त्यांना किचनमधे यायला मज्जाव केल्यामुळे ते गर्दभ-शेफ "पातेल्यात बसून किचन कसे दिसेल" याचा अंदाज घेत आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 03/27/2014 - 19:06

In reply to मिपा-शेफनं त्यांना किचनमधे by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

किचेनमध्ये बसून...........

किचेनमध्ये बसून............पातेले का लपविता??????????????????? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 03/27/2014 - 19:09

In reply to किचेनमध्ये बसून........... by बॅटमॅन

Permalink

आता

मी कैच नै बोलले हां.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 03/27/2014 - 19:34

In reply to किचेनमध्ये बसून........... by बॅटमॅन

Permalink

फोटो बघता विहीर का लपविता हे

फोटो बघता विहीर का लपविता हे सयुक्तिक (?) होईल नै का? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 03/27/2014 - 19:44

In reply to फोटो बघता विहीर का लपविता हे by सूड

Permalink

अगदी अगदी

अगदी अगदी ;)
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 03/26/2014 - 17:54

In reply to ठो... ठो... ठो... by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

खि:खि:खि:

बाकी कसल्याही आठवणी काढा ओ, पातेली आणि भांड्यांच्या नका काढू! अत्रुप्त आत्मे बंदुका घेऊन धावत येतील!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Wed, 03/26/2014 - 18:08

In reply to खि:खि:खि: by पैसा

Permalink

मी कैच नै बोल्लो हां इथे.

मी कैच नै बोल्लो हां इथे.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 03/26/2014 - 18:12

In reply to मी कैच नै बोल्लो हां इथे. by प्रचेतस

Permalink

@मी कैच नै बोल्लो हां इथे.>>>

@मी कैच नै बोल्लो हां इथे.>>> धन्यवाद! :) आता काहि(ही) बोलायचं पण नाय हां ..पुढे सुद्धा!
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Wed, 03/26/2014 - 20:49

In reply to मी कैच नै बोल्लो हां इथे. by प्रचेतस

Permalink

इथे कुठे म्हटले आम्ही ...?

फेसबुक वर "बुवाला भडकवा" असा निरोप ज्योकाला दिला असण्याच्यी शक्यता आहे की नाही मिलॉर्ड ?
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 03/27/2014 - 00:36

In reply to इथे कुठे म्हटले आम्ही ...? by चौकटराजा

Permalink

ऑब्जेक्सन!

आमच्या कंपूत फूट पाडण्याचे खेळ क्रिपया करू नयेत ही णम्र धमकी!
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 03/26/2014 - 18:10

In reply to ठो... ठो... ठो... by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

@गॉथमी गुहेसमीप मत्त जोकर

@

गॉथमी गुहेसमीप मत्त जोकर मारला ! मत्त जोकर मारला !!

>>> Image removed. हसून हसून डोक्याची शकलं होणार आहेत आज! Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on गुरुवार, 03/27/2014 - 00:11

In reply to ठो... ठो... ठो... by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

खतर्नाक!

खतर्नाक! =)) "कधी पातेल्यात बसून किचनकडे बघण्याचा प्रयत्न करा आणि पहा किती फरक पडतो ते." हे वाक्य सही म्हणून घेउ का हो काका? ;)
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com