✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ऑक्टोबर मध्ये होणारे ३ कट्टे.....

म
मुक्त विहारि यांनी
Mon, 10/06/2014 - 02:07  ·  लेख
लेख
ह्यावेळी डोंबोली, ठाणे आणि पुणे इथे ३ कट्टे होणार आहेत. डोंबोलीतला कट्टा नक्की झाला आहे. ठाण्यातील आणि पुण्यातील कट्या संदर्भातील इतर माहिती लवकरच कळवण्यात येईल. डोंबोली कट्ट्याची माहिती खालील प्रमाणे... १. ठिकाण ===> नंदी पॅलेस २. दिनांक ===> १८-१०-२०१४ ३. वेळ ====> संध्याकाळी ७:३० ४. संपर्काचे माध्यम ===> व्य.नि. करणे. डोंबोली कट्टा झाला की मग ठाणे कट्टा आणि मग पुणे कट्टा असा बेत आहे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
धोरण
मांडणी
वावर
संस्कृती
कला
नृत्य
नाट्य
संगीत
धर्म
पाकक्रिया
इतिहास
वाङ्मय
कथा
बालकथा
कविता
चारोळ्या
प्रेमकाव्य
बालगीत
मुक्तक
विडंबन
गझल
भाषा
उखाणे
प्रतिशब्द
म्हणी
वाक्प्रचार
व्याकरण
व्युत्पत्ती
शब्दक्रीडा
शब्दार्थ
शुद्धलेखन
सुभाषिते
विनोद
साहित्यिक
समाज
जीवनमान
तंत्र
राहणी
औषधोपचार
प्रवास
भूगोल
देशांतर
राहती जागा
नोकरी
विज्ञान
क्रीडा
अर्थकारण
अर्थव्यवहार
गुंतवणूक
ज्योतिष
फलज्योतिष
सामुद्रिक
कृष्णमुर्ती
राशी
राजकारण
शिक्षण
मौजमजा
चित्रपट
छायाचित्रण
रेखाटन
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
प्रतिसाद
सद्भावना
शुभेच्छा
अभिनंदन
प्रतिक्रिया
आस्वाद
समीक्षा
माध्यमवेध
लेख
बातमी
अनुभव
मत
शिफारस
सल्ला
माहिती
संदर्भ
चौकशी
प्रश्नोत्तरे
मदत
वाद
प्रतिभा
भाषांतर
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
35660 वाचन

💬 प्रतिसाद (92)

प्रतिक्रिया

डिसेंबरात पुणे कट्टा हाय का?

आदूबाळ
Mon, 10/06/2014 - 22:12 नवीन
डिसेंबरात पुणे कट्टा हाय का?
  • Log in or register to post comments

नसला तर करा....

मुक्त विहारि
Mon, 10/06/2014 - 22:42 नवीन
स्पार्टाकस येत आहेत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

गुगलवरून…

भाते
Mon, 10/06/2014 - 22:47 नवीन
गुगलवरून शोध घेतल्यावर ट्विन्स संबंधी ही माहिती मिळाली. आता कट्टा नियोजन अधिकारी मुक्त विहारि किंवा उत्सवमुर्ती यावर जास्त माहिती देतील. उत्सवमुर्तींकडुन ठाणे कट्टयाचा अधिकृत धागा कधी येणार? :)
  • Log in or register to post comments

आता नक्की कुठले ट्विन्स ते ठाणेकर बघतील....

मुक्त विहारि
Mon, 10/06/2014 - 22:58 नवीन
बादवे, उत्सवमुर्ती सध्या इतर गडबडीत असल्याने ते इथे येतीलच असे नाही.... पण ते ठाण्यात मात्र नक्कीच दर्शन देणार आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते

कट्टा

हरकाम्या
Mon, 10/06/2014 - 23:22 नवीन
राव " पुणे कट्टा " कधी?
  • Log in or register to post comments

पुणे कट्टा

मुक्त विहारि
Mon, 10/06/2014 - 23:26 नवीन
पुण्यातले उत्सवमुर्ती आल्यावर.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हरकाम्या

पुणे कट्टा कधी. गुरवारी करा

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 10/07/2014 - 08:40 नवीन
पुणे कट्टा कधी. गुरवारी करा बॉ!!! एकदातरी कट्ट्याला भेटायचे आहे मिपाकरांना. जनरली शनिवार रवीवारची वेळ साधुन होतात कट्टे.
  • Log in or register to post comments

करु हं !!

सूड
Tue, 10/07/2014 - 14:10 नवीन
करु हं !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

या वेळी पुण्यातल्या कट्ट्यावर

सुहास..
Tue, 10/07/2014 - 14:28 नवीन
या वेळी पुण्यातल्या कट्ट्यावर हजेरीचा विचार केला जाईल.
  • Log in or register to post comments

१७ ते २७ ऑक्टोबर

सोत्रि
Tue, 10/07/2014 - 18:50 नवीन
१७ ते २७ ऑक्टोबर ह्या दरम्यान पुण्यात कट्टा झाल्यास हजेरी नक्कीच लावली जाईल! - (कट्टेकरी) सोकाजी
  • Log in or register to post comments

त्या दरम्यानच असेल....

मुक्त विहारि
Tue, 10/07/2014 - 20:48 नवीन
चिंता नसावी... बिंदास र्‍हावा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

तारखा ठरल्या का?

टवाळ कार्टा
Sat, 10/11/2014 - 13:19 नवीन
तारखा ठरल्या का?
  • Log in or register to post comments

डोंबोली कट्ट्याच्या बाबतीत

मुक्त विहारि
Sat, 10/11/2014 - 22:43 नवीन
कुठलाही बदल नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

काही अपरिहार्य कारणांमुळे

मुक्त विहारि
Sat, 10/11/2014 - 22:58 नवीन
पुणे कट्ट्याचे उत्सवमुर्ती (श्री. प्रभाकर पेठकर) यांची ऑक्टोबर मधली भारतवारी रद्द झाली आहे. त्यामुळे ऑक्टोबरमधला पुणे कट्टा आता, प्रभाकर पेठकर, भारतात आल्यानंतर. तसदी बद्दल क्षमस्व....
  • Log in or register to post comments

पेठकर काका पुण्याला आल्यावर

धन्या
Sat, 10/11/2014 - 23:04 नवीन
पेठकर काका पुण्याला आल्यावर कटटा करुच. मात्र तुम्हीही या की पुण्याला. तुमच्यासाठीही कट्टा करु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

@मात्र तुम्हीही या की

अत्रुप्त आत्मा
Sat, 10/11/2014 - 23:14 नवीन
@मात्र तुम्हीही या की पुण्याला. तुमच्यासाठीही कट्टा करु. >>> जोरदार +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

+१११११११११११११११११११११११११

टवाळ कार्टा
Sat, 10/11/2014 - 23:57 नवीन
+१११११११११११११११११११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

+२

नाखु
Mon, 10/13/2014 - 09:26 नवीन
एक तुम्ही आल्यावर आणी पुन्हा पे काका आल्यावर "हाकानाका"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

खट्टू व्हायला झाले...

शशिकांत ओक
Sat, 10/11/2014 - 23:08 नवीन
मुवि, वाटले की घारापुरच्या लेण्यापहायला गेलो असता झालेली ओळख पुण्यात कट्ट्याच्या निमित्ताने आणखी गाढ होईल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

एकच कट्टा लोणावळ्याला केला तर

कंजूस
Sun, 10/12/2014 - 06:42 नवीन
एकच कट्टा लोणावळ्याला केला तर सर्वाँनाच (पुणे+दादरपर्यँतचे मिपाकर)सोयीचे होईल का ? माहितगार जागा (खादाडी हॉटेल )सुचवतीलच. टाईमपासला रायवूडपार्क स्टेशनजवळ आहेच. डेक्कन इक्स आणि कोयनाची जाण्याची(१८ आणि १९) रेझ० आहेत येण्याची नाहीत. गार हवा हे आकर्षण (मुंब ईकरांसाठी).
  • Log in or register to post comments

मान्य आहे....

मुक्त विहारि
Sun, 10/12/2014 - 14:38 नवीन
तुम्हाला सुचलेला पर्याय योग्य वाटतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

कंजूसराव, पुण्याहून

रेवती
Sun, 10/12/2014 - 22:25 नवीन
कंजूसराव, पुण्याहून लोणावळ्याला सहज जाऊन यायचे असेल ट्रेनने, तर बरे जेवणगृह सांगता येईल का? म्हणजे लोणावळ्याला जाणे, जेवणे, चिक्की खरेदी, परत ट्रेनने पुणे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

रेवती ,आम्हाला इकडून

कंजूस
Mon, 10/13/2014 - 08:46 नवीन
रेवती ,आम्हाला इकडून डोंबिवलीहून एक दिवसीय ट्रीपसाठी लोणावळा फार सोयिचे वाटते रे० रेझ०करून थोडी गारहवा खाऊन वेळेत(X traffic) परत येण्याची खात्री असते. खंडाळा राजमाची पॉईंट अथवा लायन/टायगर पॉईंट ला जाऊन येतो. जेवणाच्या 'गुजराती थाळी' मिळणाऱ्या एका हॉटेलात नेहमी रांग पाहतो परंतू तिकडे जाण्याचा योग आला नाही. नाश्त्यासाठी मुं०पुणे रोडवर एक दोन आहेतच पण कुमारप्लाझा महागडा आहे. चिक्कीसाठी काही नैशनल आणि बाकी सारे मगनलाल. नीरा चांगली मिळते. तुमच्या पुण्याहून इकडे येण्यास लोणावळा लोकल आहेतच. परतताना मात्र पावणे चार नंतरच्या गाड्यांना फार गर्दी असते.पुणे गारच असल्यामुळे पावसाळ्याव्यतिरिक्त इकडे येण्याचे प्रयोजन नसावे हे समजू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

भाजे लेणी कट्टा करूया का?

प्रचेतस
Mon, 10/13/2014 - 09:07 नवीन
भाजे लेणी कट्टा करूया का? मुंबैकर, पुणेकर दोघांनाही सोयीचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

वल्ली आणि कंजूस सोबत असतील तर

मुक्त विहारि
Mon, 10/13/2014 - 09:19 नवीन
कुठेही जायला मी तयार आहे.. भाजे लेणी जर डोंबोलीहून एका दिवसांत होत असतील तर फार उत्तम... मी सहकुटुंब येईन...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

एका दिवसांत अगदी निवांतपणे

प्रचेतस
Mon, 10/13/2014 - 09:24 नवीन
एका दिवसांत अगदी निवांतपणे होतात. तुम्ही तिकडून इंद्रायणीने लोणावळा गाठा, तिथून कनेक्टिंग लोकलने पुढचेच स्टेशन मळवली. मळवलीतून जेमतेम २०/२५ मिनिटाच्या वाटचालीने भाजे गाव. अगदी निवांतपणे तासाभरात लेणी पाहून दुपारी १ वाजेपर्यंत परत लोणावळा गाठता येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

1)भाजे लेणी +लोहगड

कंजूस
Mon, 10/13/2014 - 11:06 नवीन
1)भाजे लेणी +लोहगड २)भाजे +विसापूर असे मी एका दिवसात केले आहे. परंतू लेणी /गड असे विषय काढले की बरेच जण गळतात अथवा ऐनवेळी फार फरफट वाटली की दोन गट पडतात म्हणून मी हे सुचवले नव्हते. मी येण्यास तयार आहे. लायन/टायगर पॉइंट सुध्दा लोणावळ्याहून अगदी सहज होते {हातपाय न हालवता} .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

कंजूस साहेब लोणावळ्याहून परत

सुबोध खरे
Mon, 10/13/2014 - 11:30 नवीन
कंजूस साहेब लोणावळ्याहून परत कसे यायचे ते सांगा. कारण डेक्कन एक्सप्रेस/ कोयना ला लैच गर्दी असते. दुसरा मार्ग काय आहे? दिवस भर फिरून झाल्यावर उभे राहून प्रवास करायला झेपत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

लाल डब्बा

टवाळ कार्टा
Mon, 10/13/2014 - 12:32 नवीन
लाल डब्बा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

येण्या जाण्या साठी खाजगी गाडी

माझीही शॅम्पेन
Mon, 10/13/2014 - 13:51 नवीन
येण्या जाण्या साठी खाजगी गाडी भाड्याने घेता येईल कुठल्या तारखेचा हा कट्टा म्हणावा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

खरं आहे. शनिवारी पुण्याला

कंजूस
Mon, 10/13/2014 - 16:15 नवीन
खरं आहे. शनिवारी पुण्याला सकाळी जाण्याची आणि रविवारी चार नंतर मुंबईला परत येण्याची रे० रेझ० फार अगोदरच संपतात आणि आपण कट्टा इतक्या अगोदर ठरवू शकत नाही. फारतर कर्जतला गाडी सोडून लोकल धरु म्हटले तर त्या ६.२०च्या खोपोलीहून येणाऱ्या लोकलमध्ये डेककनच्या चौपट गर्दी असते.सर्व रविवारी हीच रड असते परंतू रस्त्याच्या संध्याकाळच्या बेभरवशाच्या प्रवासापेक्षा रेल्वेची गर्दी परवडते. दिवाळी नसतांना उद्यान इक्सप्रेची स्लीपर तिकीटे आम्ही काढतो. लाल डब्याचा विचारही करू नका बऱ्याचवेळा येताना लोणावळ्यात येत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

धन्यवाद कंजूसराव!

रेवती
Mon, 10/13/2014 - 17:25 नवीन
धन्यवाद कंजूसराव!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

शुभेच्छा....

प्रभाकर पेठकर
Sun, 10/12/2014 - 15:19 नवीन
माफ करा दोस्तहो. कट्ट्याला हजेरी लावायची तीव्र इच्छा आहे. पण दुर्दैवाने अनेक परस्परावलंबी कामे एकमेकांच्या (आणि पर्यायाने माझ्या) तंगड्या ओढत आहेत. असो. पण तुम्ही कट्टा करा आणि मिपावर वर्णन लिहा. वाचूनच समाधान मानू. नोव्हेंबरात नक्की येऊ शकेन (असे आत्ता वाटते आहे.). सर्व कट्ट्यांना शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

पेठकर काका आल्यावर ते सांगतील

कंजूस
Sun, 10/12/2014 - 15:48 नवीन
पेठकर काका आल्यावर ते सांगतील आणि त्यांच्या सोयीची जागा ठरवूच. खरं म्हणजे नंदीचा कंटाळा आलाय. मला जरा मोकळं फिरायला बरं वाटतं. पुण्याकडच्या लोकांना लोणावळा सोयिस्कर आहेच. जातांना गाडीतही गप्पा होतीलच. डॉक्टर मुलुंडहून रविवारी येतील असे वाटते.भाते पण येतील बहुतेक. सर्व काही जमल्यास लोणावळा भौगोलिक मध्यवर्ती ठिकाण व्हायला हरकत नसावी. सांस्कृतिक डोँबिवली आणि लौकिक पुणे आहेच.
  • Log in or register to post comments

खरे तर आपण जमतो ते गप्पा मारायला....

मुक्त विहारि
Sun, 10/12/2014 - 20:54 नवीन
आणि चार घटका मौज-मजा करायला... त्यावेळी आपल्याला कुणाचीही आडकाठी नको असते. शिवाय एक ६/७ माणसे ऐसपैस बसतील अशी एखादी निवांत जागा आणि पदार्थांचे रास्त भाव आणि दर्जा. सध्या तरी डोंबोलीत असे "नंदी पॅलेस" हेच एकमेव हॉटेल मला ठावूक आहे. तुम्हाला दुसरे कुठले हॉटेल ठावूक असेल तर तसे सांगा... मी बर्‍याच वेळा एखाद-दुसरी बियर पीत २/३ तास नंदीत बसलो आहे.मला कुणीच त्रास दिला नाही.डोंबोलीतले इतर हॉटेल-वाले लगेच मागे लागतात.शिवाय स्टेशन-जवळची सगळीच हॉटेल्स नंदी पेक्षा किमान २५% जास्त भाव लावतात आणि पदार्थांचा दर्जा पण नंदी सारखाच असतो. बादवे, नंदीचा मालक माझ्या मित्रपरीवारात तर नाहीच शिवाय नातेवाईक पण नाही.कट्ट्याच्या बहूतांशी सगळ्या गरजा पुर्ण करणारे, ते एक चांगले ठिकाण मात्र नक्कीच आहे.अशाच कट्ट्याच्या गरजा, आपल्या पळसदरीच्या हॉटेलात पण, पूर्ण झाल्या होत्याच की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

ओके.

कंजूस
Sun, 10/12/2014 - 21:54 नवीन
ओके.
  • Log in or register to post comments

उद्याच्या डोंबिवलीच्या नंदी

सुबोध खरे
Fri, 10/17/2014 - 21:48 नवीन
उद्याच्या डोंबिवलीच्या नंदी पैलेस मध्ये कट्ट्याला कोण कोण येत आहेत? मुक्त विहारी, भाते , कंजूस , येणार आहेत. मी मुलुंड वरून रात्री आठ वाजता निघेन कुणाला हि माझ्या बरोबर रेल्वेने यायचे असेल तर सुस्वागतम. माझा भ्रमणध्वनी ९८१९१७००४९. ज्यांना जायचं आणि यायचं कसं याबद्दल संभ्रम असेल त्यांनी निर्धास्तपणे यावे. (मी तीर्थ प्राशन करत नाही तेंव्हा अशा लोकांनी केवळ ओलि पार्टी म्हणून येणार नाही असेल तर फेरविचार करायला हरकत नाही)
  • Log in or register to post comments

जाहिरात.

प्रभाकर पेठकर
Sat, 10/18/2014 - 02:44 नवीन
मी तीर्थ प्राशन करत नाही.. कित्ती..कित्ती ती जाहिरात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मी नाही, राग नसावा.

कंजूस
Sat, 10/18/2014 - 07:35 नवीन
मी नाही, राग नसावा.
  • Log in or register to post comments

दिवाळीखरेदी

भाते
Sat, 10/18/2014 - 11:55 नवीन
निमित्त बाहेर जायचे असल्याने मला नंदी पॅलेसला यायला जमणार नाही. :(
  • Log in or register to post comments

डोंबोली कट्टा संपन्न....

माम्लेदारचा पन्खा
Sun, 10/19/2014 - 16:05 नवीन
+१११११ मुवि, विनोद१८,स्पा,टवाळ कार्टा आणि खरेसाहेब....
  • Log in or register to post comments

पुण्याचा कट्टा रद्द

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 10/19/2014 - 16:33 नवीन
पुण्याचा कट्टा रद्द केल्याबद्दल णीषेध!!! :(
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा