✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ऑक्टोबर मध्ये होणारे ३ कट्टे.....

म
मुक्त विहारि यांनी
Mon, 10/06/2014 - 02:07  ·  लेख
लेख
ह्यावेळी डोंबोली, ठाणे आणि पुणे इथे ३ कट्टे होणार आहेत. डोंबोलीतला कट्टा नक्की झाला आहे. ठाण्यातील आणि पुण्यातील कट्या संदर्भातील इतर माहिती लवकरच कळवण्यात येईल. डोंबोली कट्ट्याची माहिती खालील प्रमाणे... १. ठिकाण ===> नंदी पॅलेस २. दिनांक ===> १८-१०-२०१४ ३. वेळ ====> संध्याकाळी ७:३० ४. संपर्काचे माध्यम ===> व्य.नि. करणे. डोंबोली कट्टा झाला की मग ठाणे कट्टा आणि मग पुणे कट्टा असा बेत आहे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
धोरण
मांडणी
वावर
संस्कृती
कला
नृत्य
नाट्य
संगीत
धर्म
पाकक्रिया
इतिहास
वाङ्मय
कथा
बालकथा
कविता
चारोळ्या
प्रेमकाव्य
बालगीत
मुक्तक
विडंबन
गझल
भाषा
उखाणे
प्रतिशब्द
म्हणी
वाक्प्रचार
व्याकरण
व्युत्पत्ती
शब्दक्रीडा
शब्दार्थ
शुद्धलेखन
सुभाषिते
विनोद
साहित्यिक
समाज
जीवनमान
तंत्र
राहणी
औषधोपचार
प्रवास
भूगोल
देशांतर
राहती जागा
नोकरी
विज्ञान
क्रीडा
अर्थकारण
अर्थव्यवहार
गुंतवणूक
ज्योतिष
फलज्योतिष
सामुद्रिक
कृष्णमुर्ती
राशी
राजकारण
शिक्षण
मौजमजा
चित्रपट
छायाचित्रण
रेखाटन
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
प्रतिसाद
सद्भावना
शुभेच्छा
अभिनंदन
प्रतिक्रिया
आस्वाद
समीक्षा
माध्यमवेध
लेख
बातमी
अनुभव
मत
शिफारस
सल्ला
माहिती
संदर्भ
चौकशी
प्रश्नोत्तरे
मदत
वाद
प्रतिभा
भाषांतर
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
35652 वाचन

💬 प्रतिसाद (92)

प्रतिक्रिया

मी पयला!

काउबॉय
Mon, 10/06/2014 - 02:13 नवीन
नक्कीच येणार :)
  • Log in or register to post comments

१ ७ ३ ३

श्रीरंग_जोशी
Mon, 10/06/2014 - 02:21 नवीन
तीनही कट्ट्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!! भारतात असतो तर नक्कीच सामिल झालो असतो.
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

पिवळा डांबिस
Mon, 10/06/2014 - 23:51 नवीन
तीनही कट्ट्यांना हार्दिक शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

कट्ट्यांस शुभेच्छा.

शिद
Mon, 10/06/2014 - 02:34 नवीन
कट्ट्यांस शुभेच्छा. तीनही कट्ट्यांचं सचित्र वर्णन येऊ द्या.
  • Log in or register to post comments

डिसेंबर

स्पार्टाकस
Mon, 10/06/2014 - 04:22 नवीन
डिसेंबर मध्ये काही नाही का? बहुतेक भारतवारीला येणार आहे.
  • Log in or register to post comments

होऊ शकतो की

श्रीरंग_जोशी
Mon, 10/06/2014 - 05:22 नवीन
तुमच्या भारतवारीच्या तारखा पक्क्या झाल्या की मुविंना संपर्क साधा. ते भारतात नसल्यास मिपावर धागा उघडून प्रस्ताव मांडा. शनिवार रविवार अथवा सुटीचा दिवस असेल अन ठिकाण सोयिस्कर / मध्यवर्ती असल्यासा मोठ्या संख्येने मिपाकर येतील. जून महिन्यात माझ्या सुदैवाने एका अविस्मरणिय कट्ट्यामध्ये सहभागी होता आले.
  • वॄत्तांत १
  • वॄत्तांत २
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पार्टाकस

@ स्पार्टाकस....

मुक्त विहारि
Mon, 10/06/2014 - 08:15 नवीन
तुम्ही फक्त डोंबोलीला यायची ता. कळवा. कट्टा होईल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पार्टाकस

लेखनविषय आणि लेखनप्रकारासाठी

सस्नेह
Mon, 10/06/2014 - 05:35 नवीन
लेखनविषय आणि लेखनप्रकारासाठी शि.सा. दंडवत !
  • Log in or register to post comments

समंजस मिपाकर

कंजूस
Mon, 10/06/2014 - 07:51 नवीन
या सर्व लेखनप्रकारांतील विषयांवर कट्ट्यावर चर्चा करण्याइतपत मिपाकर 'समंजस' आहेत म्हणून हा लेखनविषयकपंक्तिप्रपंच आहे.
  • Log in or register to post comments

जिसका मुझे था इंतझार....

माम्लेदारचा पन्खा
Mon, 10/06/2014 - 08:40 नवीन
चला.... तारखा बुक करतो.... ठाण्याची पण तारीख सांगा....
  • Log in or register to post comments

ठाण्याची आणि पुण्याची तारीख

मुक्त विहारि
Mon, 10/06/2014 - 09:21 नवीन
उत्सवमुर्तींवर अवलंबून आहे. त्यांचे यायचे नक्की झाले की सांगू...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

१५ ते २७ डिसेंबर

स्पार्टाकस
Mon, 10/06/2014 - 09:25 नवीन
बहुतेक १५ ते २७ डिसेंबर या काळात मी कल्याण - डोंबिवली - ठाणे - पुणे या चारही ठिकाणी असेन :). अर्थात अद्याप काहीच नक्की नाही, पण नक्की झालं की कळवतो.
  • Log in or register to post comments

पुणे कट्ट्याला हजर असूच.

प्रचेतस
Mon, 10/06/2014 - 09:26 नवीन
पुणे कट्ट्याला हजर असूच.
  • Log in or register to post comments

पुण्यात होणाऱ्या कट्ट्याला

उगा काहितरीच
Mon, 10/06/2014 - 09:28 नवीन
पुण्यात होणाऱ्या कट्ट्याला अस्मादिकांची उपस्थिती अपेक्षित आहे.
  • Log in or register to post comments

मुवींचे पुण्यात स्वागत आहे.

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 10/06/2014 - 11:28 नवीन
मुवींचे पुण्यात स्वागत आहे. तारीख कळवा बस !
  • Log in or register to post comments

पुण्याच्या कटट्याला असेन.

धन्या
Mon, 10/06/2014 - 11:35 नवीन
पुण्याच्या कटट्याला असेन.
  • Log in or register to post comments

पुण्यात ह्या वेळेस नक्की येण्याचा प्रयत्न करणार,

बाबा पाटील
Mon, 10/06/2014 - 13:20 नवीन
फक्त माझ्या एखाद्या पेशंटने ............
  • Log in or register to post comments

कट्ट्याला यायची इच्छा आहे,

पिंगू
Mon, 10/06/2014 - 13:55 नवीन
कट्ट्याला यायची इच्छा आहे, फक्त योग जूळून यायला हवा..
  • Log in or register to post comments

हैला !

सस्नेह
Mon, 10/06/2014 - 14:49 नवीन
पुणेकर लक्ष्मणरेषेच्या बाहेर जायला घाबल्तात वाट्टं !
  • Log in or register to post comments

कोल्लापूरकरांनी आधी पंचगंगा

सूड
Mon, 10/06/2014 - 15:05 नवीन
कोल्लापूरकरांनी आधी पंचगंगा ओलांडून दाखवावी आणि मग पुणेकरांच्या लक्ष्मणरेषेवर ताशेरे ओढावेत, कसें?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

गप रहा रे....

दिपक.कुवेत
Mon, 10/06/2014 - 15:37 नवीन
काय नेहमी तोच तोच वाद घालता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

असंच !! मज्जा येते.

सूड
Mon, 10/06/2014 - 16:06 नवीन
असंच !! मज्जा येते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत

करा की हो कट्टा मग पुण्यात ?

सस्नेह
Mon, 10/06/2014 - 17:08 नवीन
करा की हो कट्टा मग पुण्यात ? आम्ही लगेच पंचगंगा पार करतो बघा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

नंदी पॅलेस कट्टा

भाते
Mon, 10/06/2014 - 15:58 नवीन
मुवि, एक शंका! शनिवारी १८ तारखेला रात्री नंदी पॅलेसमध्ये अर्थातच 'पक्षी तीर्थ कट्टा' केल्यावर दुसऱ्या दिवशी (असल्यास) सकाळी ठाणे कट्टा कसा जमणार? ठाणे कट्टयाची तारिख (उत्सवमुर्तींच्या सोयीनुसार) बदलली असल्यास छानच! दोन्ही, डोंबिवली आणि ठाणे, कट्टयाला यायला मला आवडेल. माझ्या माहितीप्रमाणे नंदी पॅलेसला होणारा हा मिपाचा चौथा किंवा पाचवा कट्टा असेल. आता या कट्टयाचे नियमित कट्टेकरी सुध्दा माहित झालेत. मुवि, कंजूसकाका, विनोद१८, भ ट क्या खे ड वा ला, शैलेंद्र, डॉ खरे आणि मी. यावेळी याखेरीज इतर आणखी मिपाकर कट्टयाला येतील अशी अपेक्षा आहे. :)
  • Log in or register to post comments

डोंट वरी....

मुक्त विहारि
Mon, 10/06/2014 - 20:47 नवीन
अजून एक डोंबोलीकर नुकतेच मिपाकर झाले आहेत. त्यांच्या सन्मानार्थ आणि आमचे एक ध्येय पुर्ण झाले, त्यानिमित्ताने कट्टा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते

अरे वा, छान!

भाते
Mon, 10/06/2014 - 22:50 नवीन
आपल्या मध्यवर्ती डोंबिवलीतल्या मिपाकरांची संख्या वाढत आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

जुन्या कट्ट्याच्या आठवणीने

निनाद मुक्काम …
Tue, 10/14/2014 - 01:00 नवीन
जुन्या कट्ट्याच्या आठवणीने गहिवरलो नंदी पेलेस मस्तच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते

पक्षी तीर्थ असणार आहे का?

माम्लेदारचा पन्खा
Mon, 10/06/2014 - 16:56 नवीन
बर...मग आम्ही काय करावं तिथे??
  • Log in or register to post comments

आम्ही काय करावं तिथे??

भाते
Mon, 10/06/2014 - 20:03 नवीन
मिपाकरांचे कट्टे होतात ते एकमेकांना भेटायला, त्यांच्याशी गप्पा मारायला. खादाडी दुय्यम असते. कट्टा हा एकमेकांना भेटण्यासाठी गप्पा मारण्यासाठी असतो, खादाडीसाठी नाही. केवळ 'तीर्थप्राशन' आणि 'पक्षीभक्षण' यासाठी मिपा कट्टा नक्कीच होत नाही. खादाडीमध्ये शाकाहारी पदार्थ सुध्दा मागवले जातातच आणि तुम्ही फळांचा रस मागवल्यास कोणीही हरकत घेणार नाही. वर नमुद केलेल्या मिपाकारांत पक्षी आणि तीर्थ न घेणारे मिपाकर सुध्दा आहेत! तुम्ही याअगोदर मिपाकट्टा अनुभवला आहे का हे माहित नाही, पण नंदी पॅलेस कट्टयाला तुमची गैरसोय नक्कीच होणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

मग ठीक आहे...

माम्लेदारचा पन्खा
Mon, 10/06/2014 - 20:26 नवीन
"पहिलटकर" असल्यामुळे शंकेची कळ आली आणि पाय लटलटले इतकेच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते

बिंधास्त र्‍हावा....

मुक्त विहारि
Mon, 10/06/2014 - 22:49 नवीन
अन या... डोंबोली आपलीच आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

पंखा साहेब,

सुबोध खरे
Mon, 10/06/2014 - 23:54 नवीन
पंखा साहेब, मी तीर्थ प्राशन करीत नाही परंतु तरीही मी सर्व कट्ट्यावर आनंदात हजेरी लावतो. चिंता नसावी. तुम्ही राहता कुठे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

आम्ही तसे ठाणेकर....

माम्लेदारचा पन्खा
Tue, 10/07/2014 - 09:22 नवीन
पण एरवी " हे विश्वचि माझे घर " !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

ठाणा मग डॉ खरे असतीलच

निनाद मुक्काम …
Tue, 10/14/2014 - 01:03 नवीन
ठाणा मग डॉ खरे असतीलच तुमच्या सोबत ठाण्यापर्यंत गाडीत गप्प्पा मारतांना वेळ कसा जाईल कळणार सुद्धा नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

+ १११११११११

मुक्त विहारि
Tue, 10/14/2014 - 01:16 नवीन
आम्ही डॉ.खर्‍यांच्या बरोबर डोंबोलीला बसलो.जोडीला नुलकर होते आणि मग अंबरनाथला भटक्या खेडवाला आले.अंबरनाथ ते कर्जत हा प्रवास केंव्हा पूर्ण झाला ते समजले पण नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

पुण्यात कट्टा केव्हा आहे ?

विटेकर
Mon, 10/06/2014 - 16:56 नवीन
अजून अक्षता पोहोचल्या नाहीत म्हणून विचारले.
  • Log in or register to post comments

पुणे कट्ट्या ला नक्की येणार!

अत्रुप्त आत्मा
Mon, 10/06/2014 - 20:05 नवीन
पुणे कट्ट्या ला नक्की येणार! =))
  • Log in or register to post comments

आयला, पुणे कट्टा दणक्यात साजरा होणार असे दिसत आहे....

मुक्त विहारि
Mon, 10/06/2014 - 20:49 नवीन
आता उत्सवमूर्तींचे नक्की झाले की कळवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

पुणे आणि ठाणे कट्टे घोषित

सूड
Mon, 10/06/2014 - 20:07 नवीन
पुणे आणि ठाणे कट्टे घोषित झाले की काय ते कळवतो.
  • Log in or register to post comments

सर्व कट्ट्यांना कचकुन

स्पा
Mon, 10/06/2014 - 21:39 नवीन
सर्व कट्ट्यांना कचकुन शुभेच्चा, मजा करा.. :-)
  • Log in or register to post comments

स्पाचा पिंपळाचा पार कुठल्या

कंजूस
Tue, 10/07/2014 - 06:12 नवीन
स्पाचा पिंपळाचा पार कुठल्या गावात आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

प्लूटो किन्वा नेपच्यूनवर

सस्नेह
Tue, 10/07/2014 - 08:22 नवीन
प्लूटो किन्वा नेपच्यूनवर असावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

असहमत

बॅटमॅन
Tue, 10/07/2014 - 13:01 नवीन
बहुधा तो सिडनी की मेलबोर्न इथे असावा. मीनाक्षीताई देवरुखकरांसोबत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

@ >>> आगागागागाग्गा!!!

अत्रुप्त आत्मा
Tue, 10/07/2014 - 19:06 नवीन
@ >>> =)) आगागागागाग्गा!!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार....

मुक्त विहारि
Mon, 10/06/2014 - 21:42 नवीन
ठाणे कट्ट्याचे उत्सवमुर्ती १९ ता.ला ठाण्यात येत आहेत. कट्ट्याची जागा. ट्विन्स, ठाणे (पुर्व) दिनांक : १९ ऑक्टोबर. वेळ : दुपारी ११:३० शाकाहारी आणि अपेय-पान नाही. (रविवार असून देखील....) आता सुत्रे ठाणेकरांकडे.....
  • Log in or register to post comments

२ ट्विन्स आहेत...

माम्लेदारचा पन्खा
Mon, 10/06/2014 - 22:11 नवीन
नक्की कुठचं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मोबाईल क्रमांक

मुक्त विहारि
Mon, 10/06/2014 - 22:47 नवीन
व्य.नि. करा... अन बिंधास्त र्‍हावा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

वोक्के....

माम्लेदारचा पन्खा
Mon, 10/06/2014 - 22:57 नवीन
करतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

ठाणे कट्टा + १

प्रणित
Tue, 10/07/2014 - 13:09 नवीन
ठाणे कट्टा + १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

श्रीयुत उत्सवमूर्ती कोण आहेत?

धन्या
Mon, 10/06/2014 - 21:58 नवीन
श्रीयुत उत्सवमूर्ती कोण आहेत?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा