मराठी जालावरील जुने व्यक्तिमत्त्व, मिसळपावचे पहिल्या दिवसापासुनचे सदस्य, बे एरियातील मुरलेले कट्टेकरी आणि माझे परममित्र श्री बेसनलाडू सद्ध्या मुंबईत आले आहेत.
येथील गँगचा आणि त्यांचा परिचय व्हावा म्हणून शनिवार दि. 24 रोजी दादर पुर्व स्थानकासमोरील ऋषी हॅाटेल येथे सायंकाळी ६ वाजता भेटण्याचे ठरवले आहे.
तुर्तास मी, रामदास काका, प्रास, सुड, किसन आणि कस्तुरी इतके मेंबर इन्न आहेत. इतरांना कळावे म्हणून हा धागा.
समन्वयासाठी मोबाईल क्रमांक हवा असल्यास व्यनी करावा.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
15796
प्रतिक्रिया
51
मिसळपाव
प्रतिक्रिया
निमंत्रणाबद्दल धन्यवाद.
कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा!
+१
कॉलिन मूवी
मस्त...
वी मिस यु अ लोट मूवी
In reply to मस्त... by मुक्त विहारि
चालायचंच
In reply to वी मिस यु अ लोट मूवी by आत्मशून्य
अरेरे! माझी ठरलेली मुंबईवारी
लेखन विषय ज्योतिष, फलज्योतिष
कट्टा मुंबईच्या ईशान्येस
समन्वयासाठी कुणाला व्यनि
मला.
In reply to समन्वयासाठी कुणाला व्यनि by जेनी...
कट्ट्याला होलसेल मधे शुभेच्छा
आठवणींनी गहिवरलो.
In reply to कट्ट्याला होलसेल मधे शुभेच्छा by मदनबाण
कशी होती बेला दिसायला ?
In reply to आठवणींनी गहिवरलो. by प्रभाकर पेठकर
काय सांगू....
In reply to कशी होती बेला दिसायला ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अहाहा
In reply to काय सांगू.... by प्रभाकर पेठकर
काका, यू टू ?... काकूंनी
In reply to काय सांगू.... by प्रभाकर पेठकर
बंदर कहीं का।
In reply to काका, यू टू ?... काकूंनी by डॉ सुहास म्हात्रे
'अजूनही सवयी गेलेल्या नाहीत.
In reply to बंदर कहीं का। by प्रभाकर पेठकर
(No subject)
In reply to बंदर कहीं का। by प्रभाकर पेठकर
मध्यम उंची, नाजूक बांधा,
In reply to काय सांगू.... by प्रभाकर पेठकर
मध्यम उंची, नाजूक बांधा, लांबसडक केस, मोठ्ठाले बोलके काळेभोर डोळे, निमुळती हनुवटी आणि हाय चिकबोन्स (एव्हढेच वर्णन पुरे झाले). मोहक हसणे, मधाळ किणकिणता आवाज, शरीराला किंचित हेलकावा देत, शर्मिला टागोरसारखे चालणेओ पेठकर काका हे तर रश्मी प्रधानचे वर्णन आहे. http://misalpav.com/node/26966. केसांच्या रचनेत किंचीत फरक. किंचीत कर्ली. खांद्यावर रुळणारे. चेहेर्याला मस्त फ्रेम करणारे.नो..नो..विजुभाऊ.
In reply to मध्यम उंची, नाजूक बांधा, by विजुभाऊ
पेठकरकाकांचे वर्णन ऐकून
In reply to नो..नो..विजुभाऊ. by प्रभाकर पेठकर
>>>>पेठकरकाकांचे वर्णन ऐकून
In reply to पेठकरकाकांचे वर्णन ऐकून by बॅटमॅन
शन्वार संध्याकाळ ठेवलात ते
शनिवार संध्याकाळ म्हणजे
In reply to शन्वार संध्याकाळ ठेवलात ते by सूड
आँ?
In reply to शनिवार संध्याकाळ म्हणजे by विश्वनाथ मेहेंदळे
दादरकरांनी माज दाखवायचे दिवस
In reply to आँ? by प्रदीप
अरे बापरे!
In reply to दादरकरांनी माज दाखवायचे दिवस by विश्वनाथ मेहेंदळे
It was sarcastic. I stay at
In reply to अरे बापरे! by प्रदीप
शुभेच्छा
माझ्यातर्फे!
शुभेच्छा...!!!
यावर एक खणखणित उत्तर दिले
In reply to शुभेच्छा...!!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लवकर बरे व्हा
In reply to यावर एक खणखणित उत्तर दिले by विश्वनाथ मेहेंदळे
हे बरे आहे. प्राध्यापक महाशय,
In reply to लवकर बरे व्हा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असं का !
In reply to हे बरे आहे. प्राध्यापक महाशय, by विश्वनाथ मेहेंदळे
ओके,ओके... माफ करा हां..
In reply to असं का ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपण कशाला चुकणार ? आपण थोर माणसं.
In reply to ओके,ओके... माफ करा हां.. by विश्वनाथ मेहेंदळे
>>> तिसर्या मिनिटाला पंख
In reply to यावर एक खणखणित उत्तर दिले by विश्वनाथ मेहेंदळे
>>आता जे मिपाकर मिपावर लिहित
In reply to शुभेच्छा...!!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to >>आता जे मिपाकर मिपावर लिहित by सूड
हम्म
In reply to >>आता जे मिपाकर मिपावर लिहित by सूड
मिपाला नाव ठेवण्याचा धंदा ??
In reply to हम्म by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हम्म.
In reply to मिपाला नाव ठेवण्याचा धंदा ?? by विश्वनाथ मेहेंदळे
बेला हे मिपावरती
What else did you expect from
In reply to बेला हे मिपावरती by राजेश घासकडवी
हो का?
In reply to बेला हे मिपावरती by राजेश घासकडवी
नाही. पहिली मिपावरच्या माझ्या
In reply to हो का? by दिनेश सायगल
आयला,