---------------------------------------------------------------------------------
रिचाचं आणि माझं तसं सारं व्यवस्थित चाललं होतं, रिचा दिवसातला बराच वेळ मला देत असे. त्या व्यतिरिक्त नित्यनियमाने फोनवर बोलणे होत असे . कधी ती फोन करत असे तर कधी मी. पण गेल्या जवळ जवळ वर्षभरात हे चित्र बदललं होतं.आता फक्त मीच फोन करत होतो. आणि पूर्वी तासन तास फोन वर बोलणारी रिचा मात्र फोन उचलल्या पासून "ठेवू का?" चा घोष लावत असे.
आजसुद्धा तिच्या फोनची वाट पाहून शेवटी मीच तिला फोन लावला. तिने फोन उचलला, पण पहिलेच वाक्य -"अरे जरा बिझी आहे, नंतर बोलूया का?" मी विचारले "कुणी बरोबर आहे का?" "हो, जतीन आहे.
वाचते आहे. आवडतंय.
धन्यवाद.
हा ही भाग ....
In reply to हा ही भाग .... by चौथा कोनाडा
धन्यवाद.
वाचतेय... आवडतंय..
In reply to वाचतेय... आवडतंय.. by मितान
थँक यु.
भन्नाट!
In reply to भन्नाट! by पैसा
कोणते गौडबंगाल?
In reply to कोणते गौडबंगाल? by बबन ताम्बे
गुळाचे "गौडबंगाल" ?
In reply to गुळाचे "गौडबंगाल" ? by बबन ताम्बे
नाही!
In reply to नाही! by पैसा
या चिरकुट मंडळींनी हे दोन वाघ सिंव्ह एकत्र कुठून आणले?