थंड वाऱ्याची झुळूक यावी,
हलक्याश्या स्पर्शान सरकलेला पदरही,
लाजेची सीमा पार करायला घाबरावा !
तुझा तो स्पर्श,
तुझ्या ओठांनी भिजवलेला शहारा,
शहार्यावर जणू तुझ्या नजरेचाच पहारा बसावा !
मी मुग्ध व्हावी, तू धुंद व्हावा
आणि मग हलकीशी पावसाची सुरुवात व्हावी ..
त्या भिजलेल्या सरी, तू ओंजळीत घ्याव्यास !!
नाजूक फुंकर, ओंजळीतल्या पाण्यावर मारावीस
अन क्षणभर ओठांचा स्पर्श करत,
ते पाणी माझ्या चेहेर्यावर उडवावस !
तो थंड स्पर्श, ती ओलाव्याची खूण
सारेच माझ्य
मस्त आहे हा लेख. तुम्ही आधी
फार पूर्वी मीमराठीवर लिहिला
सुरेख!
चांगलं लिहिलंत ..
छान मांडले आहे.
सर्वांचे मनःपूर्वक आभार
सुंदर लेख! धन्यवाद!
मस्त!
जिए रॉक्स...!
सुरेख!
फार छान अभ्यासू लेख. वाचायला
चांगला लेख!