नाचणीचे पीठ - २ वाट्या
पीठी साखर - १ वाटी
तूप - ३/४ वाटी
कृती: कढईत ३/४ वाटी तूप घालून, नाचणीचे पीठ भाजून घ्या. नाचणीचे पीठ दिसण्यास लालसर असल्यामुळे, भाजल्यानंतर पिठाचा रंग फारसा बदललेला कळत नाही, पण खमंग वास नक्कीच कळतो.
भाजलेल्या पिठात, (पीठ) गरम असतानाच, पीठी साखर घालावी व मिश्रण नीट एकजीव करवे.
हाताला थोडेसे तूप लावून, लगेच लाडू करावेत.
लाडवाची पा.क्रु. आवडली.
मला आवडतात. माझी बायको छान
छान
थंडीसाठी का? मग मी बनवते.
फोटो???
सुंदर
सोप्पे आणि छान .थंडीसाठी
In reply to सोप्पे आणि छान .थंडीसाठी by कंजूस
प्रवासात कंजुस?
In reply to प्रवासात कंजुस? by स्पंदना
हे जरा विस्कटुन सांगाल का कसे
;)
हा उपमा मी ट्रेकिंगला नेतो
अपर्णा अक्षय, रवा फोडणीत