नाचणीचे पीठ - २ वाट्या
पीठी साखर - १ वाटी
तूप - ३/४ वाटी
कृती: कढईत ३/४ वाटी तूप घालून, नाचणीचे पीठ भाजून घ्या. नाचणीचे पीठ दिसण्यास लालसर असल्यामुळे, भाजल्यानंतर पिठाचा रंग फारसा बदललेला कळत नाही, पण खमंग वास नक्कीच कळतो.
भाजलेल्या पिठात, (पीठ) गरम असतानाच, पीठी साखर घालावी व मिश्रण नीट एकजीव करवे.
हाताला थोडेसे तूप लावून, लगेच लाडू करावेत.
वाह. दिसतेय तर सुंदर.
छान पा.कृ !
हो अजया खुप महिन्यांनी रेसिपी
In reply to हो अजया खुप महिन्यांनी रेसिपी by जागु
"मधून मधून फेरफटका मारून जात
मस्तच!
In reply to मस्तच! by पैसा
हो. मंगला बर्वेंच्या पाककृतीत
शेवटचा फोटो
भारीच !!
In reply to भारीच !! by गणपा
"कोळंबी-पालक" ही अप्रतिम डिश आहे.
In reply to "कोळंबी-पालक" ही अप्रतिम डिश आहे. by मुक्त विहारि
पालकाची चव खरी खुलते ती,
In reply to पालकाची चव खरी खुलते ती, by शुचि
नक्की करुन बघा.पण २ महत्वाच्या गोष्टी.
In reply to नक्की करुन बघा.पण २ महत्वाच्या गोष्टी. by मुक्त विहारि
पालक मटणाच्या पाण्यात शिजवावा
In reply to नक्की करुन बघा.पण २ महत्वाच्या गोष्टी. by मुक्त विहारि
ह्या पा.क्रु.चे फोटो काढून
ह्या पा.क्रु.चे फोटो काढून ठेवावेत.श्रावण महिन्यांत कामाला येतात.यानबूला श्रावणात ही पाकृ केल्यास फोटो अजिबात काढू नयेत... काढलेच तर फोटोत तारीख दिसणार नाही याची पूर्ण खबरदारी घ्यावी. (घरचे जास्तच हुशार असले तर इमेज फाईल्सच्या तारखा बदलायची आयड्या करायाला इसरू नै) ;) किंवा ब्येस्ट म्हंजे कोनालाबी अजाबात घाब्रू नै =))In reply to ह्या पा.क्रु.चे फोटो काढून by डॉ सुहास म्हात्रे
यानबूला काय किंवा दमामला काय
In reply to यानबूला काय किंवा दमामला काय by मुक्त विहारि
सौदीत शँपेन?
In reply to सौदीत शँपेन? by स्पंदना
सौदी शँपेन हा एक वेगळा प्रकार आहे.
In reply to सौदीत शँपेन? by स्पंदना
ती बोलाचा भात आणि बोलाचीच कढी
In reply to ती बोलाचा भात आणि बोलाचीच कढी by डॉ सुहास म्हात्रे
योग्य मत...
In reply to नक्की करुन बघा.पण २ महत्वाच्या गोष्टी. by मुक्त विहारि
पालक-मटण वाचून मस्कत मधला
In reply to पालक-मटण वाचून मस्कत मधला by डॉ सुहास म्हात्रे
जबरा...
In reply to जबरा... by मुक्त विहारि
किसे?
In reply to किसे? by दिपक.कुवेत
वो...
In reply to "कोळंबी-पालक" ही अप्रतिम डिश आहे. by मुक्त विहारि
पालकाची चव खरी खुलते ती,
In reply to पालकाची चव खरी खुलते ती, by गणपा
आता ह्या विसरण्याची किंमत तर चुकवावी लागेलच...
In reply to आता ह्या विसरण्याची किंमत तर चुकवावी लागेलच... by मुक्त विहारि
फार पुर्वी दिल्या होत्या ईथेच
In reply to फार पुर्वी दिल्या होत्या ईथेच by गणपा
धन्यवाद...
In reply to धन्यवाद... by मुक्त विहारि
पालक सभा.
In reply to पालक सभा. by कवितानागेश
पालक सभा.
मस्त पा.क्रु.
छान!
वाह जागुताई
सही क्रिएटीव्ह कधी ऐकले
In reply to सही क्रिएटीव्ह कधी ऐकले by तुमचा अभिषेक
पालक झेपणार्यांना.....
In reply to पालक झेपणार्यांना..... by मुक्त विहारि
पालकाने काही जणांना पोट हल्क
In reply to पालकाने काही जणांना पोट हल्क by स्पंदना
नाही नाही, मी झेपणे हा शब्द
In reply to नाही नाही, मी झेपणे हा शब्द by तुमचा अभिषेक
तुम्ही मांसाहारी असल्याने, बरोबर आहे.
In reply to पालकाने काही जणांना पोट हल्क by स्पंदना
@ अपर्णा ताई,
मस्त ग जागु!
मी खाल्ली आहे ही डिश... मस्त
मस्त.
पालक सभा मस्त रंगलेय.
धन्यवाद...
लै भारी