साहित्यः १ वाटी तांदुळ
२ वाट्या पालक पेस्ट
१ वाटी मक्याचे दाणे
१ चमचा धनेजिरे पूड
२ हिरव्या मिरच्या(आवडीप्रमाणे कमीजास्त)
२ लवंगा,३-४ काळे मिरे,१ तुकडा दालचिनी
१ तमालपत्र
१ चमचा साजूक तूप
मीठ चवीप्रमाणे
तेल
कृती: पालक धुवुन पाण्यात ५-७ मिनिटे उकळवून घ्यावा.या पालकाची हिरवीमिरची घालून पेस्ट करुन घ्यावी.
तेल गरम करुन मोहरी,जिरे,हळदीची फोडणी करावी.त्यात लवंगा,मिरे,तमालपत्र घालून
परतावे.
या फोडणीत धुतलेला तांदुळ घालून परतावा.पालक पेस्ट्,धनेजिरे पूड्,
हम्म
हे विश्लेषण चुकावं अशी इच्छा
अंदाज चुकवा असंच वाटत असला