सये आठवणीत तुझ्या आज वेगळाच गंध होता.
तू जवळ नव्हतीस पण तुझाच संग होता
सये त्या मंद प्रकाशात तुझाच रंग होता,
तू जवळ नव्हतीस पण तुझाच संग होता
सये गुलाबी थंडीत तुझाच बंध होता,
तू जवळ नव्हतीस पण तुझाच संग होता
सये कवडसा माझ्या मनीचा तुझ्यात दंग होता,
तू जवळ नव्हतीस पण तुझाच संग होता
सये कल्पनेत माझ्या उगवता चंद्र होता ,
तू जवळ नव्हतीस पण तुझाच संग होता
सये तुझ्या विचारात वारा ही गुंग होता
तू जवळ नव्हतीस पण तुझाच संग होता
सये आठवणीत तुझ्या स्पंदनी मृदुंग होता
तू जवळ नव्हतीस पण तुझाच संग होता
हा हा !
मस्त आहे!
सॉरी...
मी तर हलकीच शिरशिरी ओठांवरुन
करतात ते समीक्षा आता
@स्नेहांकिता, पैसा, जेनी
विस्कळीत गझलेत एक शेर आवडला
बर्याच दिवसांनी चांगलं काव्य आलं बोर्डावर.
In reply to बर्याच दिवसांनी चांगलं काव्य आलं बोर्डावर. by सूड
+++१११ कडक!!!
In reply to +++१११ कडक!!! by अत्रुप्त आत्मा
+१
In reply to +१ by एस
धन्यवाद स्वॅप्स,
संजय क्षीरसागर, अतृप्त आत्मा,