सये आठवणीत तुझ्या आज वेगळाच गंध होता.
तू जवळ नव्हतीस पण तुझाच संग होता
सये त्या मंद प्रकाशात तुझाच रंग होता,
तू जवळ नव्हतीस पण तुझाच संग होता
सये गुलाबी थंडीत तुझाच बंध होता,
तू जवळ नव्हतीस पण तुझाच संग होता
सये कवडसा माझ्या मनीचा तुझ्यात दंग होता,
तू जवळ नव्हतीस पण तुझाच संग होता
सये कल्पनेत माझ्या उगवता चंद्र होता ,
तू जवळ नव्हतीस पण तुझाच संग होता
सये तुझ्या विचारात वारा ही गुंग होता
तू जवळ नव्हतीस पण तुझाच संग होता
सये आठवणीत तुझ्या स्पंदनी मृदुंग होता
तू जवळ नव्हतीस पण तुझाच संग होता
हाहा!
चारोळ्या आवडल्या.
In reply to चारोळ्या आवडल्या. by धर्मराजमुटके
चारोळी पुन्हा वाचा,
In reply to चारोळी पुन्हा वाचा, by विवेकपटाईत
ओके
हा हा !
झकास
मस्त!
>>कधी येते, कधी जाते
झकास.
मस्तच!