खिडकीत टांगलेल्या पिंजऱ्यात तो पोपट सुखेनैव राहात होता. कधीपासून तो तिथे असा राहात होता ते त्यालाही सांगता आलं नसतं. पण तो निवांत, निश्चिंत होता, मजेत होता, सुखात होता एवढं नक्की!
पिंजऱ्यात बसून ओली डाळ खात असताना एकदा त्याने पाहिलं, रानातून आलेल्या राव्यांचा एक थवा मुक्त कंठाने चित्कार करत या झाडावरून त्या झाडावर, विजेच्या तारांवरून मंदिराच्या उंच घुमटावर सुरकांडया मारत होता. त्या रानपाखरांचे ते चित्कार, त्या मुक्त लकेरी ऐकून तो चकित झाला. त्याला तर फक्त 'मिठू मिठू' म्हणायचंच माहिती होतं. त्यांच्या त्या भराऱ्या आणि त्या भरारीचा वेग पाहूनही तो चक्रावला.
खर सांगु शेवट नाही आवडला
+1
वास्तव म्हणता येइल याला.
कथा आवडली. अगदी असलेली नोकरी
साला ,राहुल गांधीच.....
In reply to साला ,राहुल गांधीच..... by बाबा पाटील
आयला, इलेक्शन फीव्हर चढलाय
In reply to आयला, इलेक्शन फीव्हर चढलाय by बॅटमॅन
+१
मस्त लिहली आहे. सुरेख रंगवली आहे.
In reply to मस्त लिहली आहे. सुरेख रंगवली आहे. by आत्मशून्य
+७८६
शेवट अपेक्षित असा आहे पण कथा
कथा आवडली
कथा सुरेख रंगवली आहे.
सुरेख कथा
उत्तम कथा....!
चांगली कथा
In reply to चांगली कथा by पिवळा डांबिस
+१
In reply to चांगली कथा by पिवळा डांबिस
+१
प्रत्येकाचा वेगळा पिंजरा...
बंधनकारकाचे कोरडे प्रेम नि
In reply to बंधनकारकाचे कोरडे प्रेम नि by arunjoshi123
जोखीम न उचलण्याची प्रवृत्ती ?
दूसरी परत येतो म्हटल्यावर
अरेच्चा .......
बोध काही असो, लेखन झळझळीत
सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार.