आजकाल पुण्याचा ऊन्हाळा नकोसा झालाय. मला जेव्ह्ढा पुण्याचा हिवाळा प्रिय, तेव्ह्ढाच ऊन्हाळा अप्रिय. सुट्टीच्या दिवशी दुपारी बाहेर जायला नकोसं वाटतं. आज रविवार. इतर वेळी मी घरी नसतो सापडलो पण या उकाडयामुळे घरीच थांबलो होतो. टाईमपास म्हणून टी. व्ही. लावला तर फिरून फिरून त्याच त्याच बातम्या. कारण लोकसभेची निवडणूक ! लोकसभेच्या प्रचाराची सगळीकडे रणधुमाळी चालू होती. प्रत्येक पक्ष, अपक्ष आपलाच उमेदवार्/उमेदवारी कशी जनतेच्या भल्यासाठी आहे हे मतदारांवर बिंबवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता.राष्ट्रीय प्रश्न , विकासाचा अजेंडा यापेक्षा वैयक्तिक उखाळ्यापाखाळ्यांना अक्षरशः ऊत आला होता.
वाचतोय !!!
चित्ता
In reply to चित्ता by प्रसाद गोडबोले
काळा बिबट्या राजापूरमध्ये
काळा चित्ता
In reply to काळा चित्ता by स्पार्टाकस
चित्ता कि बिबळ्या असं कन्फ्युजन होत होतं
In reply to चित्ता कि बिबळ्या असं कन्फ्युजन होत होतं by घन निल
शिवानीपल्लीचा मात्र चित्ताच होता.
In reply to शिवानीपल्लीचा मात्र चित्ताच होता. by एस
नक्की? कारण कथेचे नाव ब्लॅक
In reply to नक्की? कारण कथेचे नाव ब्लॅक by थॉर माणूस
तशीही शक्यता असू शकेल
In reply to तशीही शक्यता असू शकेल by एस
माझा तर्क
In reply to माझा तर्क by थॉर माणूस
वा! माहितीपूर्ण प्रतिसाद.
In reply to माझा तर्क by थॉर माणूस
धन्यवाद
In reply to धन्यवाद by एस
अँडरसनची शिकार
थरारक... पुढे काय होणार
आपल्या राजे महाराजांच्या
छान!!!
बाकी
आवडली कथा.
सुरस कथा
आभार