किती हे शांत होते गाव ,जेव्हा मी नवा होतो
अता भेटीस मी आलो तुझ्या की गवगवा होतो
किती गावे इथे सूरात मी, पण दाद ना मिळते
किती केलास तू कल्ला तरीही वाहवा होतो
इशार्यावर इशारे ते कुणाचे सांगना होते
जरा मी हात धरला तर पराचा पारवा होतो
तुझ्यामाझ्यातला हा वाद आता सोडवावा तू -
जरा मी बोललो हलके तरीही वाढवा होतो
अता कळते, कशासाठी मला तू टाळले तेव्हा ..
तुला मी नेहमीसाठी तुझ्याजवळी हवा होतो
डॉ.सुनील अहिरराव
अतिसुंदर फोटो काढले आहेत.....
In reply to अतिसुंदर फोटो काढले आहेत..... by जयंत कुलकर्णी
धन्यवाद
वॉ.......व! तिसरा फोटू
अप्रतिम जमलंय!
छान लिहिलंय एकदम.
प्रतिसाद
नभं उतरू आलं, चिंब थरथर वलं
मस्त..
वा! सुरेख!
हे ही फोटो दिसत नाहीत...
In reply to हे ही फोटो दिसत नाहीत... by पिलीयन रायडर
फोटो