पाणी
लेखनविषय:
जलरुपी आसु गालावर ओघळले
नवजन्माचे सोहळे साजरे जाहले
कधी त्रुप्तीचे माध्यम बनले
अत्रुप्तीचे प्रतिक आसवातुन बनले
कधी उद्काच्या रुपाने हाती घेतले
नवसोबतीस नवआयुष्याचे साक्षीदार बनले
अखेर मडक्यातील पाणि बाहेर झेपावले
माझ्यासोबत तेही पंचतत्वात विलीन जाहले
-----------------------------------------------------------------------------------
टिप==
प्रतिक्रिया देताना हा पहिलाच प्रयत्न आहे हे लक्षात घ्या अन्यथा एक भावी कवी इथेच मारला जाईल त्याचबरोबर माझ्या वयाचा विचार करुन सांभाळून घ्यावे
वाचने
2764
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
पुन्हा सांगतो सांभाळुन घ्या
In reply to पुन्हा सांगतो सांभाळुन घ्या by शब्दानुज
>>> पुन्हा सांगतो सांभाळुन
In reply to >>> पुन्हा सांगतो सांभाळुन by प्यारे१
वय???
In reply to वय??? by शब्दानुज
आमची म्हैस लग्नाची आहे.
In reply to आमची म्हैस लग्नाची आहे. by प्यारे१
म्हैस आणि पाणि आणि दुध
In reply to म्हैस आणि पाणि आणि दुध by शब्दानुज
दुध? अजुन लगीन व्हायचं आहे
अहो दादा
In reply to अहो दादा by पैसा
वय???????
In reply to वय??????? by शब्दानुज
ठीकठाक
शब्दानुज.
नव कवीच्या मडक्यातले पाणी (अवेळी) बाहेर आल्यामुळे
पाण्याबद्दल बोलायच आणि मग दम
In reply to पाण्याबद्दल बोलायच आणि मग दम by ज्ञानोबाचे पैजार
करेक्ट
दम की विनंती?????????
In reply to दम की विनंती????????? by शब्दानुज
हा लेख आहे का कविता?
छान आहे.