माझा फुलांच्या रांगोळ्यांमधला सगळ्यात अवडता प्रकार.
फुलांची सप्तपदी
============================
हम्म्म्म्म...पण हा प्रकार एकंदर सगळ्याच बाबतीत खर्चीक...बरं का! वेळ/पैसा/फुलांची बाजारहाट-ने आण/आणि आमच्या मंगल-कार्यालयातनं यासाठी मिळवून घ्यायचं सहकार्य! या सगळ्याला खर्चीक..हाच टॅग लावावा लागेल. कारण,ही सप्तपदी माझ्याकडनं करवून घेणारा माझा एखादा यजमान असो! (हल्ली क्लायंट म्हणातात ना हो त्यांना!? ;) ) किंवा त्या'खेरीज फक्त सप्तपदी काढण्याची आलेली ऑर्डर असो. घाम काढल्याशिवाय होणारं ,हे काम नाही! तुंम्ही म्हणाल..काय काय ..असं होतं तरी काय?
येवूद्या पुढचे.
चांगलंय. आंदो.
संघर्ष समाप्त होईल आपला!
In reply to संघर्ष समाप्त होईल आपला! by आयुर्हित
आपल्या संपूर्ण प्रति सादास
सुरेख लिहिलंय आत्मुदा.
गाणं असो..खाणं असो..की गाडी
आता पुढे?
In reply to आता पुढे? by मिसळलेला काव्यप्रेमी
+१११ पुढे?????
तोरा मन..
वाचतोय