अमावस्येच्या दिवशी मंगळावर भारतीय अंतराळ संशोधकांनी आज ऐतिहासिक कामगिरी करत मंगळ मोहिम यशस्वीरित्या पार करत मंगळाला गवसणी घातली. || मंगलमय दिन || मन:पूर्वक अभिनंदन !!! सर्व शास्त्रज्ञांचे खूप खूप आभार . गर्व आहे तुमच्यावर . पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. आधीच्या व आताच्या केंद्र सरकारने त्यांना पूर्ण सहकार्य केल्याबादाल त्यांचेही ही आभार.
मिपाकर तुमच्या यावरील बहुमुल्य प्रतिक्रिया मांडा.
वाचने
15778
प्रतिक्रिया
52
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभिनंदन!!!
आता मंगल-अमंगल वैग्रे कल्पना
In reply to अभिनंदन!!! by एस
अभिनंदन
गर्वसे कहो हम -- है. अशी घोषणा करणार्याना पण, हेच सांगा ह काका !
In reply to अभिनंदन by सर्वसाक्षी
विषेशतः त्या घोषणेनंतरच गर्व
In reply to गर्वसे कहो हम -- है. अशी घोषणा करणार्याना पण, हेच सांगा ह काका ! by पगला गजोधर
घोषणा
In reply to गर्वसे कहो हम -- है. अशी घोषणा करणार्याना पण, हेच सांगा ह काका ! by पगला गजोधर
सदर घोषणेच्या भाषिक अचूकतेबद्दल, मी कोणतेही भाष्य केलेलं नाही.
In reply to घोषणा by सर्वसाक्षी
ते पण सदर घोषणेबद्दल नव्हे तर
In reply to सदर घोषणेच्या भाषिक अचूकतेबद्दल, मी कोणतेही भाष्य केलेलं नाही. by पगला गजोधर
पुढें कांय तें बोलां !
In reply to ते पण सदर घोषणेबद्दल नव्हे तर by रामपुरी
पण काहिही झाले तरी तुम्ही
In reply to पुढें कांय तें बोलां ! by पगला गजोधर
क्या मिया, ना दुआ ना सलाम
In reply to पण काहिही झाले तरी तुम्ही by टवाळ कार्टा
छोटीसी गल्ती करे दिये तो क्या
In reply to क्या मिया, ना दुआ ना सलाम by पगला गजोधर
Miya
In reply to छोटीसी गल्ती करे दिये तो क्या by टवाळ कार्टा
माशाल्ला, क्या खुब उर्दु
In reply to Miya by पगला गजोधर
तश्करी नाही तश्तरी.
In reply to माशाल्ला, क्या खुब उर्दु by नानासाहेब नेफळे
अहो नेफळेबुवांना तश्करीच
In reply to तश्करी नाही तश्तरी. by शिद
हा हा हा. (स्मायल्या कुठं
In reply to अहो नेफळेबुवांना तश्करीच by बॅटमॅन
हो ना. तरी राने विकुनच यांनी
In reply to अहो ते महाराष्ट्राला by काळा पहाड
=))
In reply to अहो नेफळेबुवांना तश्करीच by बॅटमॅन
टायपो मिस्टेक. तश्तरी असे
In reply to तश्करी नाही तश्तरी. by शिद
गर्व आहे तुमच्यावर
सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन
अभिनंदन!" कडक मंगळा"चा वापर
नाडणार्या? गोरगरीब समाजाला
In reply to अभिनंदन!" कडक मंगळा"चा वापर by नानासाहेब नेफळे
कडक
In reply to नाडणार्या? गोरगरीब समाजाला by काळा पहाड
शेतकर्यांचे पैसे, सिंचन
In reply to नाडणार्या? गोरगरीब समाजाला by काळा पहाड
दादांच्या धरणात अंघोळ केलेली
In reply to शेतकर्यांचे पैसे, सिंचन by नानासाहेब नेफळे
त्यांचे लॉजिक कशाला लावताय.
In reply to शेतकर्यांचे पैसे, सिंचन by नानासाहेब नेफळे
सडेतोड उत्तर ..
In reply to नाडणार्या? गोरगरीब समाजाला by काळा पहाड
एक पुणेरी प्रतिक्रिया
आलिया भट ची प्रतिक्रिया.
हो आणि तेही पित्रुपक्षात !!
In reply to आलिया भट ची प्रतिक्रिया. by सवंगडी
भारताचे, भारतीयांचे अभिनंदन.
बीआरटी वर ४५० नाही ११३५ कोटी
In reply to भारताचे, भारतीयांचे अभिनंदन. by मृत्युन्जय
४५० नाही ११३५ कोटी खर्च झाले
In reply to बीआरटी वर ४५० नाही ११३५ कोटी by डॉ सुहास म्हात्रे
मी भाग्यवान ..
ते पण मोदीनीच करायचं का?
In reply to मी भाग्यवान .. by चौकटराजा
जाणता राजा व
In reply to ते पण मोदीनीच करायचं का? by काळा पहाड
शास्त्रज्ञांचे अभिनंदन आणि
ते २ ऑक्टोबरला आहे.
In reply to शास्त्रज्ञांचे अभिनंदन आणि by सुहास..
हा दिवस भारताच्या इतिहासात
अभिनंदन
याचे श्रेय पंडित नेहरूंचे आहे, हे निःसंशय
In reply to अभिनंदन by तिमा
विक्रम साराभाई यांना
In reply to याचे श्रेय पंडित नेहरूंचे आहे, हे निःसंशय by पगला गजोधर
दोन चांगल्या गोष्टी देशाला मिळाल्या म्हणायच्या
In reply to विक्रम साराभाई यांना by विलासराव
अभिमान आहे!
अभिनंदन!
अभिमान वाटला.
पंडित नेहरूंनी,इवलेसे रोप लावियेले द्वारी, तयाचा वेलू ...
In reply to अभिमान वाटला. by प्रभाकर पेठकर
दोन्ही बाजूंनी पुढे
आजचे गाणे ..
मंगल दिन