संवेदनशीलता
ऑगस्ट मध्ये घडलेल्या माळीण दुर्घटने बद्दल मिपा वर कुठला धागा वाचनात आला नाहि. एरवी मिपा वर बहुतेक सर्व चालू (राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इ ) धागे येत असतात. ह्या विषयावर धागा येईल असे वाटले होते. आला असेल तर माझ्या वाचनात तरी नाही आला .
अर्थात नुसता धागा काढून चर्चेतून सहानुभूती व्यक्त करण्यापेक्षा दुर्घटना ग्रस्त लोकांना प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष मदत करणेच जास्त योग्य आहे आणि तसे करणारे बरेच मिपाकर असतीलच. पण तरीही ह्या विषयाचा मिपावर उल्लेखच न झाल्याचे कुठे तरी खटकले .
इथे मी देखील हा विषय योग्य वेळी न मांडता उशिरा मांडत आहे ह्याची मला जाणीव आहे.
याद्या
3187
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
होय, लेख नव्हता आला! तरी
मिपा बंद पडले होते बहुतेक
सुहासने काही लिहिले होते >>
In reply to मिपा बंद पडले होते बहुतेक by पैसा
तरीही ह्या विषयाचा मिपावर
In reply to सुहासने काही लिहिले होते >> by सुहास..
उल्लेखनीय
In reply to तरीही ह्या विषयाचा मिपावर by सुहास..
अरे
In reply to सुहासने काही लिहिले होते >> by सुहास..
हो हो ..बंद पडले !!
In reply to अरे by पैसा
बरोबर आहे पण...
मिपावर सर्व प्रकारची माहिती
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!मला वाटते मिपाकर समंजस आहेत
धागे काढायचे विषय वेगळे असतात ?
In reply to मला वाटते मिपाकर समंजस आहेत by प्रसाद१९७१
महत्वाचा विषय राहिलाच
पटतंय. विमान अपघातावर इथे
अहो काका
In reply to पटतंय. विमान अपघातावर इथे by कंजूस
नाही.
In reply to पटतंय. विमान अपघातावर इथे by कंजूस