"आला कारं टँम्पू? सुभ्या गेलाय ना फाट्यावर?" जोरकस झुरका घेऊन हातातल्या शिगरेटची राख चुटकीसरशी झाडत रामभाऊने सदाला विचारले.
"चार वाजत आलेत भाऊ, आजुन पत्त्या न्हाय" सदा उगाच दाखवायची म्हणुन काळजी करत बोलला.
"मायला, नवरी काय कडुसं पडल्यावर पाठवायची का? पावण्यानबी लय ऊशीर लावला" रामभाऊ घरात शिरत शिरत मनाशीच बोलला.
घरात नव्या नवरीचा साजशृंगार चालला होता.
बहीणी, मावश्या, आत्या, माम्या सगळी नवरीच्या खोलीत शिदोरीच सामान बांधण्यात व्यस्त होत्या.
रामभाऊकडं कुणाचचं लक्ष नव्हतं.
"झाली का तयारी?
दिदोदुबद्दल सहमत आहे. फक्त
In reply to दिदोदुबद्दल सहमत आहे. फक्त by आदूबाळ
सहा दिवस रतीब घालायचा मोह
दिदोदुबद्दल सहमत आहे. फक्त
अगदी माझ्या मनातल्याच भावना
In reply to अगदी माझ्या मनातल्याच भावना by याॅर्कर
=))
त्या खंडोबा आणि काहीही हं
In reply to त्या खंडोबा आणि काहीही हं by यशोधरा
कुठली हो? कधी पहाण्यात नाही
In reply to कुठली हो? कधी पहाण्यात नाही by कॅप्टन जॅक स्पॅरो
नाव आठवत नाही, एक दोनदाच
In reply to नाव आठवत नाही, एक दोनदाच by यशोधरा
मी काय म्हणते यशो, म टा नै तर
In reply to मी काय म्हणते यशो, म टा नै तर by मितान
हीहीही!! शिरेल व्रत करणारी
In reply to कुठली हो? कधी पहाण्यात नाही by कॅप्टन जॅक स्पॅरो
नांदा सौख्यभरे
In reply to कुठली हो? कधी पहाण्यात नाही by कॅप्टन जॅक स्पॅरो
कुठली हो? कधी पहाण्यात नाही
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Koi Mil Gaya { Kuch Kuch Hota Hai } - Drum Cover by :- Nur Amira Syahiraबानू आणि म्हाळसा या फटूतच
In reply to बानू आणि म्हाळसा या फटूतच by टवाळ कार्टा
अरे दादा Nothing can beat
In reply to अरे दादा Nothing can beat by कॅप्टन जॅक स्पॅरो
=))
जय
कसं हो जमतं केवळ २ दिवस
In reply to कसं हो जमतं केवळ २ दिवस by मितान
जाता येता कानावर पडत असतं
रात्री जेवायच्या वेळेस मी आणि
खतरनाक लिवलय :)
_/\_
हा हा !
लेखाचा विषय वाचला....
नशीब तुम्ही चित्रपट बघत नाहीत
=))
अप्रतिम
भन्नाट लिवलयं !
In reply to भन्नाट लिवलयं ! by डॉ सुहास म्हात्रे
पेपरात छापा, पण,
सौ. ने तुमचा लेख वाचला आहे का
सौ. ने तुमचा लेख वाचला आहे का?
अर्थात लग्न झाले असेल तर. अस्मादिकांना तर घरी साडेसातच्या आधी घरी पोचले तरी चहा साठी ताटकळत वाट पहावी लागते. (च्यायला दहा वर्षे आधी मुलांना मराठी थोडी तरी कळली पाहिजे म्हणून डिश टीवी घेतला होता, त्याचे असे फळ मिळाले, सरकारी बाबूला चहा वेळेवर नाही मिळाला तर त्याची जलबिन मछली सारखी हालत होते). भोले शंकर नेहमीच देत्यांवर कृपा करतात. आज हि करतात...In reply to सौ. ने तुमचा लेख वाचला आहे का by विवेकपटाईत
भोले शंकर नेहमीच देत्यांवर
सौचं नैत???
In reply to सौचं नैत??? by सागरकदम
आपण दुसर्याच्या घरामधे वाकुन
In reply to आपण दुसर्याच्या घरामधे वाकुन by कॅप्टन जॅक स्पॅरो
mi kadhich gelo navto
एका ४ दोन दिवसाच्या सुट्टी त
In reply to एका ४ दोन दिवसाच्या सुट्टी त by पियुशा
नाही गं. येता जाता कानावर पडत
In reply to नाही गं. येता जाता कानावर पडत by कॅप्टन जॅक स्पॅरो
येता जाता कानावर पडत असतं
मस्त! सिरीअल किलर हा शब्द
खतरि भंडारा उधळालाय चिमणनी!
मस्त चि फा
In reply to मस्त चि फा by चांदणे संदीप
अनुमोदन
In reply to अनुमोदन by याॅर्कर
सही पकडें हैं!
In reply to मस्त चि फा by चांदणे संदीप
'एपिक' साठी +१
जय मल्हार हि अतिशय विकृत आणि
In reply to जय मल्हार हि अतिशय विकृत आणि by तुडतुडी
जय मल्हार हि अतिशय विकृत आणि
In reply to जय मल्हार हि अतिशय विकृत आणि by तुडतुडी
आलात? छान...
In reply to आलात? छान... by शब्दबम्बाळ
गम्मत!
In reply to गम्मत! by चांदणे संदीप
अरे बापरे! का हो?? :)
In reply to अरे बापरे! का हो?? :) by शब्दबम्बाळ
अरे देवा!
In reply to आलात? छान... by शब्दबम्बाळ
रामायण, महाभारत याबद्दल आपले
ही: ही: ही:
In reply to ही: ही: ही: by एस
जय मल्हार!
भारी लिवलंय!!
वाक्यावाक्याशी सहमत आहे
हा धागा मिसला होता. छान
कांही कांही मालिकांची सुरूवात
@DEADPOOL . केवळ लाखो लोक
In reply to @DEADPOOL . केवळ लाखो लोक by तुडतुडी
लाखो लोक आजपर्यंत
In reply to लाखो लोक आजपर्यंत by बॅटमॅन
Mon, 16/11/2015 - 20:30
In reply to Mon, 16/11/2015 - 20:30 by चांदणे संदीप
ख्या ख्या ख्या.... =)) =)) =)
In reply to @DEADPOOL . केवळ लाखो लोक by तुडतुडी
हे काय नवीन?
In reply to @DEADPOOL . केवळ लाखो लोक by तुडतुडी
सॉरी
क लिवलय क लिवलय
In reply to क लिवलय क लिवलय by श्रीरंग_जोशी
काय?
कोकणस्थी शिव्या शाप
चिमणराव, लेख झक्कास. :-)