Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by संपादक मंडळ on गुरुवार, 09/17/2015 - 22:08
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना
****************************************** छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १: मानवनिर्मित स्थापत्य छायाचित्रणकला स्पर्धा क्र. २: "आनंद" छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons) छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ५: "भूक" छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ६: व्यक्तिचित्रण छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ७: शांतता छायाचित्रणकला स्पर्धा क्र.८ : चतुष्पाद प्राणी छायाचित्रणकला स्पर्धा क्र.९ : सावली छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१० : कृष्णधवल छायाचित्रे छायाचित्रणकला स्पर्धा क्र.११ : प्रतीक्षा छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१२ : पाऊस ****************************************** नमस्कार मंडळी! पुन्हा एकदा थोड्या विश्रांतीनंतर नवी स्पर्धा घेऊन आलो आहोत! यावेळचा विषय अर्थातच, "माझ्या घरचा बाप्पा! बाप्पांची प्राणप्रतिष्ठा, पूजा होऊन आजच्या आरत्या नैवेद्य सगळे यथासांग पार पडले असेल. सजावटही आता पुरी झाली असेलच. तर इथे येऊ द्यात तुमच्या घरच्या बाप्पाची, सजावटीची छायाचित्रे. हे सगळे कसे काय केले आहे याबद्दलही थोडक्यात जरूर लिहा! स्पर्धेचे नियम आधीच्या स्पर्धेप्रमाणेच. तुमच्या घरच्या बाप्पाची छायाचित्रे इथे आजपासून १५ दिवसपर्यंत म्हणजे २ ऑक्टोबरपर्यंत द्या. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरया!!
  • Log in or register to post comments
  • 30301 views

प्रतिक्रिया

Submitted by मंदार कात्रे on गुरुवार, 09/17/2015 - 22:37

Permalink

(No subject)

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Fri, 09/18/2015 - 11:31

Permalink

तर इथे येऊ द्यात तुमच्या

तर इथे येऊ द्यात तुमच्या घरच्या बाप्पाची, सजावटीची छायाचित्रे
हे थोडं विस्ताराने सांगता येईल का? म्हणजे... केवळ मूर्ती अपेक्षित आहे, की सजावटीला प्राधान्य आहे? छायाचित्रणकार म्हणून इथे तुम्हाला क्रिएटिव्ह होण्याची मुभा आहे ना?
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 09/18/2015 - 12:05

In reply to तर इथे येऊ द्यात तुमच्या by वेल्लाभट

Permalink

अर्थातच!

सुंदर परिणामकारक चित्र पाहिजे. फक्त मूर्तीचे चित्र अपेक्षित नाही. कारण त्यात त्या मूर्ती घडवणार्‍याचे कौशल्य फक्त दिसेल. फक्त सजावट पाहिजे असेही नाही. माझ्या घरचा बाप्पा, यात तुमच्या नजरेला काय दिसेल त्याचे आपले कौशल्य वापरून सुंदर चित्र तयार करा. बस.
  • Log in or register to post comments

Submitted by कोमल on Tue, 09/22/2015 - 09:11

In reply to अर्थातच! by पैसा

Permalink

तै..

फक्त बाप्पाच का? की गौरी पण?
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 09/22/2015 - 10:11

In reply to तै.. by कोमल

Permalink

हव्यात ना!

गणपतीबरोबर गौरी पण हव्यातच ना!
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Tue, 09/22/2015 - 09:42

Permalink

स्पर्धेसाठी नाही

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Tue, 09/22/2015 - 22:09

In reply to स्पर्धेसाठी नाही by अजया

Permalink

स्पर्धेसाठी नाही

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय पाटिल on Tue, 09/22/2015 - 12:44

Permalink

माझा बाप्पा!! __/\__

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 09/22/2015 - 14:07

Permalink

स्पर्धेकरिता नाही...

आमच्या हाऊसिंग सोसायटीचा श्रीगणेश... Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय पाटिल on Tue, 09/22/2015 - 16:11

In reply to स्पर्धेकरिता नाही... by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

फोटो दिसत नाही...

डोक्टर साहेब फोटो दिसत नाहि ओ..
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 09/22/2015 - 17:28

In reply to फोटो दिसत नाही... by संजय पाटिल

Permalink

धन्यवाद !

फोटो दिसत नाही हे ध्यानात आणून दिल्याबद्दल धन्यवाद ! आता दिसतोय का पहा. अजूनही न दिसल्यास जीमेल / गुगल+ ला लॉगईन करून पहा, नक्की दिसेल (गुगल फोटोतले फोटो पहाण्यासाठी जीमेल / गुगल+ चे लॉगईन आवश्यक असण्याचा प्रकार गुगल फोटोने हल्लीच सुरू केलाय... त्यांच्या अंतर्गत रिस्ट्रक्चरिंगमुळे असे ऐकून आहे.)
  • Log in or register to post comments

Submitted by पीके on Tue, 09/22/2015 - 20:13

In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

मला तर तसं काय नं करताच दीसला

मला तर तसं काय नं करताच दीसला.. मस्त आहेत सारे फोटु..
  • Log in or register to post comments

Submitted by माम्लेदारचा पन्खा on Wed, 09/23/2015 - 20:40

Permalink

आमचा बाप्पा.....

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Fri, 09/25/2015 - 08:02

Permalink

माझी प्रवेशिका

हा माझ्या बायकोच्या घरच्या गणपतीच्या सजावटीमधला गणेश वाद्यवृंद Image removed. एफ २.८ १/८० आय एस ओ १२५०
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 09/25/2015 - 09:26

In reply to माझी प्रवेशिका by वेल्लाभट

Permalink

वा!

खूप सुरेख!
  • Log in or register to post comments

Submitted by सौन्दर्य on Tue, 09/29/2015 - 04:49

In reply to माझी प्रवेशिका by वेल्लाभट

Permalink

कलात्मक !

फोटो सुंदर आणि कलात्मक आहे. आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by किरण नाथ on Fri, 09/25/2015 - 11:27

Permalink

आमच्या घरचा बाप्पा

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by किरण नाथ on Fri, 09/25/2015 - 12:00

In reply to आमच्या घरचा बाप्पा by किरण नाथ

Permalink

फोटो २

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 09/25/2015 - 12:00

In reply to आमच्या घरचा बाप्पा by किरण नाथ

Permalink

सुरेख!

सजावट थर्माकोलवर केली आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by शामसुन्दर on Fri, 09/25/2015 - 12:06

Permalink

माझी प्रवेशिका

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by सौन्दर्य on Tue, 09/29/2015 - 04:50

In reply to माझी प्रवेशिका by शामसुन्दर

Permalink

सुंदर. बाप्पा मोरया !

सुंदर. बाप्पा मोरया !
  • Log in or register to post comments

Submitted by एकप्रवासी on गुरुवार, 10/01/2015 - 17:05

In reply to सुंदर. बाप्पा मोरया ! by सौन्दर्य

Permalink

फारच छान आहे...

फारच छान आहे...
  • Log in or register to post comments

Submitted by शामसुन्दर on गुरुवार, 10/01/2015 - 17:34

In reply to माझी प्रवेशिका by शामसुन्दर

Permalink

प्रतिसादा बद्दल धन्यवाद

प्रतिसादा बद्दल धन्यवाद सर्वानचे
  • Log in or register to post comments

Submitted by शामसुन्दर on Fri, 09/25/2015 - 12:09

Permalink

स्पर्धेकरिता नाही

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by अनिता ठाकूर on Fri, 09/25/2015 - 12:11

Permalink

सर्व सजावटी उत्तम व नयनरम्य

सर्व सजावटी उत्तम व नयनरम्य आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by गोकुल on Fri, 09/25/2015 - 12:47

Permalink

स्पर्धेसाठी आमचा बाप्पा माझा पहिलाच प्रयत्न......

Image removed. गणपती बप्पा मोरया
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Fri, 09/25/2015 - 14:12

Permalink

स्पर्धेसाठी नाही.

Image removed. यंदा शाडुची प्रसन्न मुर्ती मिळालेली :)!!
  • Log in or register to post comments

Submitted by माझीच मी on Fri, 09/25/2015 - 15:35

Permalink

माझा बाप्पा

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by माझीच मी on Fri, 09/25/2015 - 15:36

Permalink

आणि गौराई !

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sat, 09/26/2015 - 12:36

In reply to आणि गौराई ! by माझीच मी

Permalink

तुमच्या फोटोचा दुवा गडबडला

तुमच्या फोटोचा दुवा गडबडला आहे. दुवा (URL) कॉपी करण्याआधी पुर्ण फोटो डिस्प्ले करून त्याच्यावर राईट क्लिक करून URL कॉपी करावी व ती इथे वापरावी.
  • Log in or register to post comments

Submitted by सौन्दर्य on Fri, 09/25/2015 - 23:42

Permalink

नैवेद्य

Image removed. गणपती म्हंटले की हमखास आठवतात ते मोदक आणि तेही उकडीचे. घरोघरी उकडीचे मोदक गणरायाला नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात. हा आमचा नैवेद्य बाप्पासाठी. जरी फोटोत बाप्पा नसले तरी मोदकांच्या रुपात ते आहेतच म्हणून हा प्रतीकात्मक फोटो पोस्ट केला.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Sat, 09/26/2015 - 01:21

In reply to नैवेद्य by सौन्दर्य

Permalink

वाह

वाह काय रेखीव मोदक आहेत. नैवेद्याची रचना फारच कल्पक.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sat, 09/26/2015 - 12:38

In reply to नैवेद्य by सौन्दर्य

Permalink

मोदक एकदम रेखीव आहेत.

मोदक एकदम रेखीव आहेत. साच्याने केले आहेत असे दिसते. पटकन उचलून गट्टम करावे इतके छान झाले आहेत ! त्यांची रचनाही सुंदर आहे !
  • Log in or register to post comments

Submitted by सौन्दर्य on Sun, 09/27/2015 - 09:54

In reply to मोदक एकदम रेखीव आहेत. by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

मोदक साच्यानेच केले आहेत.

डॉक्टर साहेब नमस्कार, हो, मोदक साच्यानेच केले आहेत. आवडल्याबद्दल आभार.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Mon, 09/28/2015 - 10:57

In reply to मोदक एकदम रेखीव आहेत. by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

@त्यांची रचनाही सुंदर आहे ! >

@त्यांची रचनाही सुंदर आहे ! >>> +++१११ सौंदर्यपूर्ण!
  • Log in or register to post comments

Submitted by स्रुजा on Sat, 09/26/2015 - 19:05

In reply to नैवेद्य by सौन्दर्य

Permalink

वा वा , काय सुरेख मोदक आणि ती

वा वा , काय सुरेख मोदक आणि ती फुलं पण :) छान च.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Sun, 09/27/2015 - 19:16

Permalink

स्पर्धेसाठी नाहीत

आमच्या मंडळाच्या गणपतीचे मी काढलेले फोटोज. स्पर्धेसाठी नाहीत. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by सौन्दर्य on Tue, 09/29/2015 - 04:47

In reply to स्पर्धेसाठी नाहीत by श्रीरंग_जोशी

Permalink

अप्रतिम !

व्वा, फारच सुंदर फोटो. बाप्पा मोरया !
  • Log in or register to post comments

Submitted by मोहन on Mon, 09/28/2015 - 09:47

Permalink

आमचा पण बाप्पा

आमच्या बाप्पाचा फोनने काढलेला फोटो. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by सौन्दर्य on Tue, 09/29/2015 - 04:51

In reply to आमचा पण बाप्पा by मोहन

Permalink

फोटो दिसत नाही.

फोटो दिसत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by एकप्रवासी on Mon, 09/28/2015 - 15:17

Permalink

दुबई चा बाप्पा......

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by सौन्दर्य on Tue, 09/29/2015 - 04:51

In reply to दुबई चा बाप्पा...... by एकप्रवासी

Permalink

फार सुंदर.

फार सुंदर आणि रेखीव फोटो. बाप्पा एकदम सुंदर.
  • Log in or register to post comments

Submitted by एकप्रवासी on गुरुवार, 10/01/2015 - 17:00

In reply to फार सुंदर. by सौन्दर्य

Permalink

धन्यवाद

धन्यवाद
  • Log in or register to post comments

Submitted by अनन्न्या on Mon, 09/28/2015 - 15:53

Permalink

आमचे गणराय!

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by अनन्न्या on Mon, 09/28/2015 - 15:56

Permalink

हा सजावटीसह!

Image removed. दोन्ही फोटो मोबाईल कॅमेय्रातून.
  • Log in or register to post comments

Submitted by अनन्न्या on Mon, 09/28/2015 - 16:11

Permalink

स्पर्धेसाठी नाही, झावळ्यांची सजावट.. माहेरचे बाप्पा!

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by Vikrant Dighe on Tue, 09/29/2015 - 11:48

Permalink

हा तरी यशस्वी होइल

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 09/29/2015 - 11:56

In reply to हा तरी यशस्वी होइल by Vikrant Dighe

Permalink

फोटो नाहीये

तुम्ही दिलेल्या पत्त्यावर फोटो नाहीये. फोटो गूगलवर कुठे आहे ती लिंक इथे पेस्ट करा.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Tue, 09/29/2015 - 22:08

In reply to हा तरी यशस्वी होइल by Vikrant Dighe

Permalink

पब्लिकली शेअर्ड नसावा

तुमचा फोटो पब्लिकली शेअर्ड नसावा. कृपया तपासून दुरुस्ती करा.
  • Log in or register to post comments

Submitted by इशा१२३ on Wed, 09/30/2015 - 10:56

Permalink

माझी प्रवेशिका...

(स्पर्धेसाठी) Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com