✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पुणे कट्टा- ४ ऑक्टोबर २०१५,

क
कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी
Fri, 10/02/2015 - 09:33  ·  लेख
लेख
दिव्यश्रींच्या धाग्यावर जरा जास्तचं मारामारी झाली. असो. कट्टा फायनालाईझ झालेला आहे. कट्टा खालीलप्रमाणे होईल. तारिख पे तारिखः ४ ऑक्टोबर २०१५ वेळः रविवारी पहाटे ११.०० वाजता स्थळः पुण्यनगरीमधली पाताळेश्वर ही पावन जागा कार्यक्रम: भेटणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे आणि टवाळक्या करणे फायनान्स डिटेल्सः टी.टी.एम.एम. कोण कोण येणारे ते इथे कन्फर्म करा. म्हणजे भोजनास कुठे जायचे हे ठरवता येईल. दुर्वांकुरला जायचं का? (संपादकांना विनंती-४ तारखेनंतर धाग्यास हेवनवासी करावे. धाग्याकर्त्याला नको) धन्यवाद.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
मांडणी
वावर
संस्कृती
कला
नृत्य
नाट्य
संगीत
धर्म
पाकक्रिया
इतिहास
वाङ्मय
कथा
बालकथा
कविता
चारोळ्या
प्रेमकाव्य
बालगीत
मुक्तक
विडंबन
गझल
भाषा
उखाणे
प्रतिशब्द
म्हणी
वाक्प्रचार
व्याकरण
व्युत्पत्ती
शब्दक्रीडा
शब्दार्थ
शुद्धलेखन
सुभाषिते
विनोद
साहित्यिक
समाज
जीवनमान
तंत्र
kathaa
राहणी
औषधोपचार
प्रवास
भूगोल
देशांतर
राहती जागा
नोकरी
विज्ञान
क्रीडा
अर्थकारण
अर्थव्यवहार
गुंतवणूक
ज्योतिष
फलज्योतिष
सामुद्रिक
कृष्णमुर्ती
राशी
राजकारण
शिक्षण
मौजमजा
चित्रपट
छायाचित्रण
रेखाटन
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
प्रतिसाद
सद्भावना
शुभेच्छा
अभिनंदन
प्रतिक्रिया
आस्वाद
समीक्षा
माध्यमवेध
लेख
बातमी
अनुभव
मत
शिफारस
सल्ला
माहिती
संदर्भ
चौकशी
प्रश्नोत्तरे
मदत
वाद
प्रतिभा
भाषांतर
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
61290 वाचन

💬 प्रतिसाद (143)

प्रतिक्रिया

तयारी करायला लाग. चाललेय मी

यशोधरा
Sun, 10/04/2015 - 14:21 नवीन
तयारी करायला लाग. चाललेय मी पुढच्या वर्षी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

काय काय तयारी करावी लागेल ते

टवाळ कार्टा
Sun, 10/04/2015 - 14:34 नवीन
काय काय तयारी करावी लागेल ते व्यनी कराल का :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

खरंच येणार आहेस का आपली

यशोधरा
Sun, 10/04/2015 - 14:36 नवीन
खरंच येणार आहेस का आपली टवाळगिरी चाललेय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मिपाच्या वतीने तू शब्द टाकणार

यशोधरा
Sun, 10/04/2015 - 14:29 नवीन
मिपाच्या वतीने तू शब्द टाकणार? इतके वाईट दिवस आले काय मिपावर? कैच्या कै! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

डोनट अनडरयेश्टीम्येट माय पावर

टवाळ कार्टा
Sun, 10/04/2015 - 14:37 नवीन
डोनट अनडरयेश्टीम्येट माय पावर ल्ल्ल्लूऊऊऊउ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

हुर्रर्रऽऽ

यशोधरा
Sun, 10/04/2015 - 14:38 नवीन
हुर्रर्रऽऽ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

ते "दूत्त दूत्त" ल्हिहाय्चे

टवाळ कार्टा
Sun, 10/04/2015 - 14:51 नवीन
ते "दूत्त दूत्त" ल्हिहाय्चे र्हैले की =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

तुला म्हायतीये ना तू आहेस ते?

यशोधरा
Sun, 10/04/2015 - 14:54 नवीन
तुला म्हायतीये ना तू आहेस ते? मग काय, विषय संपलाच की! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

ब्वॉर्र :)

टवाळ कार्टा
Sun, 10/04/2015 - 14:57 नवीन
ब्वॉर्र :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

ह्या, ह्या ह्या!!

यशोधरा
Sun, 10/04/2015 - 15:04 नवीन
ह्या, ह्या ह्या!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

शेव्टी तुम्ही पण पुण्याच्याच.

टवाळ कार्टा
Sun, 10/04/2015 - 16:03 नवीन
शेव्टी तुम्ही पण पुण्याच्याच....बोल्ण्यात थोडीच हार जाणार :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

नेहमीप्रमाणे तिसर्‍या धाग्यात पुणे कट्टा.....

मुक्त विहारि
Fri, 10/02/2015 - 16:33 नवीन
तारीख,वेळ आणि ठिकणा सहित ठरला.... कट्ट्याला मनापासून शुभेच्छा. वृत्तांत लिहून जखम करणार नसालच आणि वरून खादाडीचे फोटो टाकून, मीठ पण टाकणार नसालच, अशी माफक अपेक्षा.
  • Log in or register to post comments

वृत्तांत यंदा अत्रुप्त

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 10/02/2015 - 16:39 नवीन
वृत्तांत यंदा अत्रुप्त लिहिणार आहेत. तुम्हालाही व्हॉट्स अ‍ॅपवरुन फोटो नक्की पाठवु =)) इनोचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

@ वृत्तांत यंदा अत्रुप्त

अत्रुप्त आत्मा
Sat, 10/03/2015 - 11:22 नवीन
@ वृत्तांत यंदा अत्रुप्त लिहिणार आहेत.>>. परस्पर निर्णयसागर चिमणमंडळाचा णिसेध! :-/ माताय.. मी येणारच १वाजता.. त्यामुळे व्रुत्तांत चिमण लिहीणार अता! ल्लुल्लुल्लुल्लु :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

व्रुत्तांतासाठी

नाखु
Sat, 10/03/2015 - 11:38 नवीन
दारूगोळा+रसद पुरवली जाईल याची नोंद घेणे परस्पर भागवत मित्रमंडळ पुणे महनगर कट्टा आयोजन समीती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@ परस्पर भागवत मित्रमंडळ>>

अत्रुप्त आत्मा
Sat, 10/03/2015 - 13:51 नवीन
@ परस्पर भागवत मित्रमंडळ>> यावरूण (एखाद्याचा..) "भागवत डाव करणे" या प्राचीन पुणेरी फ्रेजची आठवण झाली. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

नाखुनकाका आणि कुंपणीने

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 10/03/2015 - 15:56 नवीन
नाखुनकाका आणि इतर चौकडीने पुरवलेल्या माहितीवरुन लिहिलेल्या वृत्तांमधुन काही विशेष माहिती मिपावर उघड झाल्यास मंडळ जबाबदार नाही ह्याची नम्र णोंद घेणे =)) ;)!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

तुम्ही पण चक्कर टाका. अनायासे

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 10/02/2015 - 16:43 नवीन
तुम्ही पण चक्कर टाका. अनायासे चिरंजीवांनाही भेटता येईल ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

म्या बी एनार …

यमन
Fri, 10/02/2015 - 18:19 नवीन
जेवायच अजून नक्की नाहीये . पण गप्पा नक्की झोडीन .
  • Log in or register to post comments

शुभेच्छा

गॅरी ट्रुमन
Sat, 10/03/2015 - 10:12 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा. वृत्तांत आणि फोटूची वाट बघत आहे.
  • Log in or register to post comments

कट्ट्याला शुभेच्छा

श्रीरंग_जोशी
Sat, 10/03/2015 - 10:16 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा. उत्सवमूर्ती येणार आहेत का?
  • Log in or register to post comments

त्यांनी प्रतिसादच नाही दिलेला

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 10/03/2015 - 10:30 नवीन
त्यांनी प्रतिसादच नाही दिलेला. पण धागा वाचुन येतील अशी अपेक्षा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

प्रयत्न करत आहे.

हर्षद खुस्पे
Sat, 10/03/2015 - 10:42 नवीन
येण्यासाठी प्रयत्न करत आहे. पेठकर काका येणार आहेत का?
  • Log in or register to post comments

नाही.

प्रभाकर पेठकर
Sat, 10/03/2015 - 13:49 नवीन
पेठकर काका येणार आहेत का? १६०० कि.मी दूरुनच शुभेच्छा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हर्षद खुस्पे

बि. का. येणार असतील तर मज्जा

हर्षद खुस्पे
Sat, 10/03/2015 - 10:45 नवीन
  • Log in or register to post comments

येऊ नाही शकलो.

बिपिन कार्यकर्ते
Sun, 10/04/2015 - 11:03 नवीन
येऊ नाही शकलो. पण मजवरी एवढी प्रिती का बरे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हर्षद खुस्पे

कट्ट्यास शुभेच्छा... पोटभर

तर्राट जोकर
Sat, 10/03/2015 - 11:43 नवीन
कट्ट्यास शुभेच्छा... पोटभर जेवा, मनभर हसा.
  • Log in or register to post comments

कट्ट्यास शुभेच्छा!

बोका-ए-आझम
Sat, 10/03/2015 - 12:17 नवीन
हाॅटेल ठरवावे आणि फटू टाकावेत. बाकी व्हेज असल्यामुळे इनो घेण्याची काही गरज वाटत नाही. ;)
  • Log in or register to post comments

मटार उसळ, शिकरण, उकडीचे मोदक

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 10/03/2015 - 16:13 नवीन
मटार उसळ, शिकरण, उकडीचे मोदक पानामधे असले की इनोचे दोन चार डबे हवेचं =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

मी पण इच्छुक आहे येण्यास.

अभिजीत अवलिया
Sat, 10/03/2015 - 13:36 नवीन
मी पण इच्छुक आहे येण्यास.
  • Log in or register to post comments

मी पण येईन, मी समीर पाठक,

समीर_happy go lucky
Sat, 10/03/2015 - 13:51 नवीन
मी पण येईन, मी समीर पाठक, आल्यावर भेटतोच, बाय द वे हे "पाताळेश्वर" एरिया कि हॉटेल?? आणि पत्ता कळेल का??
  • Log in or register to post comments

शिवाजीनगर स्टेशन पासून चालत

अत्रुप्त आत्मा
Sat, 10/03/2015 - 16:00 नवीन
शिवाजीनगर स्टेशन पासून चालत दहा मिनिट अंतरावर आहे..जंगली महाराज रोडवर. विचारत विचारत आल्यास मिळू शकेल.. . . . . . . . . . . . . . . . . . . असे आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीर_happy go lucky

आधीच्या कट्ट्याला मला अर्धा

अभ्या..
Sat, 10/03/2015 - 16:10 नवीन
आधीच्या कट्ट्याला मला अर्धा तास लागला सापडायला. वल्ल्या त्याची सातवाहनकालीन पल्सर घेऊन आला म्हणून बरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

पुण्यातले पत्ते पुण्यातल्याच

अभ्या..
Sat, 10/03/2015 - 16:12 नवीन
पुण्यातले पत्ते पुण्यातल्याच लोकांना सापडतात. ते समजावून सांगिलेले तरी पुण्यातल्याच लोकांना कळतात. बाकीच्यांनी गुगल मॅप वापरावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

फुटलो!

बोका-ए-आझम
Sat, 10/03/2015 - 23:51 नवीन
त्यांचा टीशर्ट (सुंदरा मनामध्ये भरली, टीशर्टात शिरली, डाबर वाटिकाचा भांग) घेऊन जाताय ना अभ्याभाऊ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

कोणत्या सालची खरेदी हाये.

खटपट्या
Sun, 10/04/2015 - 10:07 नवीन
कोणत्या सालची खरेदी हाये. आमची पण लय जुनी हाय पण अजुन चांगली चालतेय. पल्सर बद्दल बोलतोय मी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

कट्टयापूर्वी या धाग्याची

प्यारे१
Sat, 10/03/2015 - 23:56 नवीन
कट्टयापूर्वी या धाग्याची शेंच्युरी व्हावी हीच सदिच्छा!
  • Log in or register to post comments

सुपारी वाजवून घेतली का?

टवाळ कार्टा
Sun, 10/04/2015 - 00:11 नवीन
सुपारी वाजवून घेतली का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

चिमण आपला 'भाव' हाय म्हणून

प्यारे१
Sun, 10/04/2015 - 00:18 नवीन
चिमण आपला 'भाव' हाय म्हणून फुक्कट! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

तो असेल...बाकीच्यांच्या

टवाळ कार्टा
Sun, 10/04/2015 - 00:23 नवीन
तो असेल...बाकीच्यांच्या च्यापान्यासाठी कै नको का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

चिमण मनाने मोठा आहे असं

प्यारे१
Sun, 10/04/2015 - 00:26 नवीन
चिमण मनाने मोठा आहे असं नाखूनकाका बुवाला सांगताना कुणीतरी ऐकलं असं ऐकलंय. तू भीड़. तुला देईल तो खर्चापानी. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

नाखूनकाका आज्काल ब्रेच अ

टवाळ कार्टा
Sun, 10/04/2015 - 01:29 नवीन
नाखूनकाका आज्काल ब्रेच अ‍ॅक्टिव्ह झालेत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

झोप बे.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 10/04/2015 - 01:57 नवीन
झोप बे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

उठा,हुर्रर्रर्रर्रर्रर...

अत्रुप्त आत्मा
Sun, 10/04/2015 - 04:50 नवीन
उठा,हुर्रर्रर्रर्रर्रर... सुप्परभात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

संमं ला विनंती. धागा ११.००

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 10/04/2015 - 09:25 नवीन
संमं ला विनंती. धागा ११.०० नंतर हेवनवासी करावा. किंवा हाच नंतर संपादित करुन मी कट्टाधमालव्रुत्तांत टाकेन. कसही.
  • Log in or register to post comments

हेवनवासी नको

पैसा
Sun, 10/04/2015 - 09:49 नवीन
पुण्याचे धागे मला फार आवडतात. याच धाग्यात पुढे वृत्तांत टाक किंवा दुसरा धागा काढ़, कसेही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रंप्रेप्रमाणे वृत्तांत

टवाळ कार्टा
Sun, 10/04/2015 - 11:18 नवीन
प्रंप्रेप्रमाणे वृत्तांत नवीनच धाग्यात आला पैजे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

कट्टा सुरु झालेला दिसतोय...

मुक्त विहारि
Sun, 10/04/2015 - 10:56 नवीन
मज्जा करा....
  • Log in or register to post comments

अरेरे इच्छा अपुरीच् राहिली तर

प्यारे१
Sun, 10/04/2015 - 11:43 नवीन
अरेरे इच्छा अपुरीच् राहिली तर... लांब वीकान्तामुळे सदश्य व्यस्त आणि व्यस्त प्रमाणात दिसतात.
  • Log in or register to post comments

आत्ताच हाती आलेल्या

अभ्या..
Sun, 10/04/2015 - 13:06 नवीन
आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार कटृटा लैच जोरात रंगला आहे. पुणेकट्टप्पा बुवां मात्र अले नाहीत वाट्टे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा